Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile
Rajaram Kharat sahyadripratishthan

@sayahdri

गडकोटांशी माझं असलेलं हक्काचं नातं तुमच्या साथीने अजूनच घट्ट व्हावं यासाठी केलेला हा अट्टहास. #सह्याद्रीचे_दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभाग

ID: 1241616978164379649

linkhttps://play.google.com/store/apps/details?id=jp.shivtech.sahyadripratishthan calendar_today22-03-2020 06:45:52

1,1K Tweet

234 Takipçi

470 Takip Edilen

Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

सह्याद्री आणि गडकोट हे नात आजन्म असच राहनार... कितिही अडथळे येऊ देत हे सह्याद्रीचे दुर्गसेवक मागे हटणार नाहीत... या सह्याद्रीत झुंज देणारे गडकोट आहेत आणि त्याचाच वारसा आमच्या नसानसात आहे... #सदैव_कटीबद्ध...🚩 #सह्याद्रीचे_दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; मृत्यू : एडन,येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... ⛳⛳⛳

वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; मृत्यू : एडन,येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
⛳⛳⛳
Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

अगदी मरगळलेल्या मनालाही पुन्हा उभारी देऊन आयुष्य रणझुंजार बनविणाऱ्या गडकोटांशी माझं असलेलं हक्काचं नातं तुमच्या साथीने अजूनच घट्ट व्हावं यासाठी केलेला हा अट्टहास. ✍️ सह्याद्रीचा दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

सह्याद्री आणि गडकोट हे नात आजन्म असच राहनार... कितिही अडथळे येऊ देत हे सह्याद्रीचे दुर्गसेवक मागे हटणार नाहीत... या सह्याद्रीत झुंज देणारे गडकोट आहेत आणि त्याचाच वारसा आमच्या नसानसात आहे... #सदैव_कटीबद्ध...🚩 #सह्याद्रीचे_दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

मोडी लिपीतील दिवाळी अंकाचे आज सह्याद्रीवर प्रकाशन करण्यात आले.... संपादक : महेश सुरेश जोशी मोडी लिपीतील अभ्यासकांना सुवर्णसंधी.... संपर्क : ९७६३२३७७७९

मोडी लिपीतील दिवाळी अंकाचे आज सह्याद्रीवर प्रकाशन करण्यात आले....
संपादक : महेश सुरेश जोशी
मोडी लिपीतील अभ्यासकांना सुवर्णसंधी....
संपर्क : ९७६३२३७७७९
Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

#कोण_आहे_सह्याद्री गडकिल्ले संवर्धनासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारी पहिली संस्था म्हणजे..."सह्याद्री" #गडकिल्ले_संवर्धन_याचिका #जुलै_२०१२ #उच्च_न्यायालय #सह्याद्रीचा_दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

#कोण_आहे_सह्याद्री
गडकिल्ले संवर्धनासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारी पहिली संस्था म्हणजे..."सह्याद्री"
#गडकिल्ले_संवर्धन_याचिका
#जुलै_२०१२
#उच्च_न्यायालय

#सह्याद्रीचा_दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
Rajaram Kharat sahyadripratishthan (@sayahdri) 's Twitter Profile Photo

*गडकोटांशी माझं असलेलं हक्काचं नातं तुमच्या साथीने अजूनच घट्ट व्हावं यासाठी केलेला हा अट्टहास....*🚩 *सहयाद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र-घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा* टेलिग्राम चैनल ला आजच सब्सक्राइब करा....🚩🙏🏻 t.me/sahyadripratis…