Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile
Saurabh Koratkar

@saurabhkoratkar

Journalist | Criticizer | Investment learner | Market enthusiast | Experimental chef | News Anchor/Producer | TV9 Marathi | Ex. Abp majha

(Views are personal)

ID: 2541028448

linkhttps://marathi.abplive.com/authors/saurabh-koratkar calendar_today02-06-2014 08:30:41

1,1K Tweet

9,9K Takipçi

219 Takip Edilen

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

कागदाच्या होडीसारख्या आपल्या गाड्याच पाण्यात वाहून जातायत. निसर्गाचे काय संकेत आहेत ते समजून घेतले नाहीत तर दरवर्षी परिस्थिती आणखी भीषण होत जाणार. (व्हिडीओ- गावभाग, तेली गल्ली, लातूर)

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

हमारे विदर्भ मराठवाडा वालो के खून मे चना तर्री और कढी बेहती है..

हमारे विदर्भ मराठवाडा वालो के खून मे चना तर्री और कढी बेहती है..
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

या पोलीस अधिकाऱ्याला कडक सॅल्युट... फक्त कायदा नाही तर मानवी मूल्यांचं रक्षण करणारा हा अधिकारी ज्या पद्धतीने सांगतोय ते कमाल आहे.... बाकी दलितांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या नालायकांना अट्रोसिटी लावून थेट तुरुंगात डांबायला हवं

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

धुळ्याचे भाजप आमदार अनुप अगरवाल Anup Agrawal (Modi Ka Parivar) यांना धर्मांतर करणारी तरुणी कशी उर्मट आणि मूर्खांसारखं उत्तर देतेय बघा.. तरुण मुलींचा धर्मांतरासाठी वापर गंभीर आहे. ही पोरं आमदाराला सुद्धा जुमानत नाहीयेत. धर्मांतर करणारे अर्थातच बौद्ध, हिंदू, शीख, जैन, पारशी, यहुदी, मुसलमान

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

IPL चा अख्खा सिझन संपला. एकही मॅच मी बघितली नाही. ना त्याबाबतच्या गप्पा तासनतास चघळल्या. IPL वर वेळेची उधळण करण्याइतकी ना आवड आहे ना सवड.. -लोक IPL सारख्या केवळ करमणूक करणाऱ्या गोष्टींमध्ये इतके कसे रममाण होऊ शकतात की आपल्या भोवतालचा त्यांना विसर पडावा..? - आपल्या आयुष्यातील

IPL चा अख्खा सिझन संपला. एकही मॅच मी बघितली नाही. ना त्याबाबतच्या गप्पा तासनतास चघळल्या. IPL वर वेळेची उधळण करण्याइतकी ना आवड आहे ना सवड.. 
-लोक IPL सारख्या केवळ करमणूक करणाऱ्या गोष्टींमध्ये इतके कसे रममाण होऊ शकतात की आपल्या भोवतालचा त्यांना विसर पडावा..?
-  आपल्या आयुष्यातील
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

मुस्लिम ओळख लपवून संबंध, मग मुलं, मुलांचं नाव मुस्लिम ठेवण्याचा प्रयत्न, मारहाण, हिंदू आचरणपद्धतीवर बंदी, नंतर मुस्लिम धर्मांतरासाठी दबाव.... नाशिक मधल्या 2 महिलांसोबत हा प्रकार घडलाय. मुस्लिम संघटनांनी अश्या घटनांबाबत भूमिका आता घ्यायला हवी नाहीतर 'लव्ह जिहाद' म्हणत समाज बदनाम

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

दोडामार्ग सावंतवाडी आणि अखिल सिंधुदुर्गवासियांसाठी खास पर्यावरण दिवस... सगळ्या डोंगराचा विकास झाल्यावर सगळं किती सुंदर दिसेल ना? आपले सगळे प्रश्न कसे चटकन सुटतील ना?

चना रस्सा+ तर्री पोहे+हिरवी मिर्ची+कढी+सांभारवडी/पातोडी= कैलास जीवन कम विदर्भाच नागरिकत्व #nagpur

चना रस्सा+ तर्री पोहे+हिरवी मिर्ची+कढी+सांभारवडी/पातोडी= कैलास जीवन कम विदर्भाच नागरिकत्व
#nagpur
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

-तासातासाचे ट्राफिक जाम, -चेंगरून टाकणारी गर्दी -भकास अंधारलेल्या सोसायट्या -ऊन वारा पण वाट्याला येण्याची भ्रांत -गुदमरून टाकणार प्रदूषण -भेसळ, प्रदूषित खानपान -श्वासासोबत आत जाणारी धूळ धुर -गाडी,ट्रेन साठी रोजची मरमर -वाट बघत रांगे साठी मरमर -मग गाडीत चढण्यासाठी मरमर -उभं तरी

-तासातासाचे ट्राफिक जाम, 
-चेंगरून टाकणारी गर्दी
-भकास अंधारलेल्या सोसायट्या
-ऊन वारा पण वाट्याला येण्याची भ्रांत
-गुदमरून टाकणार प्रदूषण 
-भेसळ, प्रदूषित खानपान
-श्वासासोबत आत जाणारी धूळ धुर
-गाडी,ट्रेन साठी रोजची मरमर
-वाट बघत रांगे साठी मरमर
-मग गाडीत चढण्यासाठी मरमर
-उभं तरी
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

डॉ.प्रदीप व्यास, त्यांची पत्नी डॉ.कोनी व्यास आणि त्यांची प्रद्युत, मिराया, नकुल अशी 3 मुलं. लंडन ला जाताना हा आनंदाच्या भरात हा सेल्फी घेतला. हे सुखी कुटुंब लंडन ला शिफ्ट होण्यासाठी निघालं होत. हा फोटो शेवटचा ठरेल याची पुसटशी कल्पना देखील याना नसणार.. या हसत्या खेळत्या कुटुंबाचा

हिंदुत्ववादी सरकारच्या राज्यात अल्पसंख्यांक किती असुरक्षित आहेत पाहा- तुम्ही हिंदू मुस्लिम करत राहा, तिकडे मिशनरी समाजाला आतून पोखरतायत... त्यात अशे वेडगळ धर्मवेडे तयार होतायत.. -काही दिवसांपूर्वी एका ख्रिस्ती धर्मांतरित जिम ट्रेनरने महिलेवर धर्मांतरासाठी दबाव टाकला होता...

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

आजकालच्या लहान मुलांना ना काका आहेत, ना मामा, ना मावशी , ना आत्या... खेळण्याच्या बागडण्याच्या दिवसात मुलांसाठी आजोळ पण शिल्लक नाही.. ना भाऊ, बहीण... ना गोष्टी सांगायला आजी-आजोबा. -आपण उन्हाळ्यात राना वनात हिंडायचो, मातीत खेळायचो, पाण्यात डुंबायचो, झाडावर चढायचो, मातीत खेळायचो.पण

आजकालच्या लहान मुलांना ना काका आहेत, ना मामा, ना मावशी , ना आत्या... खेळण्याच्या बागडण्याच्या दिवसात मुलांसाठी आजोळ पण शिल्लक नाही.. ना भाऊ, बहीण... ना गोष्टी सांगायला आजी-आजोबा.
-आपण उन्हाळ्यात राना वनात हिंडायचो, मातीत खेळायचो, पाण्यात डुंबायचो, झाडावर चढायचो, मातीत खेळायचो.पण
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

काही जागा भन्नाट असतात. मध्यंतरी एक साईट व्हिझीट केली होती त्यात भला मोठा वृक्ष होता तसा उगाच आड वगैरे येत नव्हता पण मालकाच्या डोळ्यात खुपत होता. सरते शेवटी त्याला तोडायचे त्याने निश्चित केले. मी तिथेच होतो मी म्हटले हा परफेक्ट शाक्त कोनात आहे उगाच तोडायच्या भानगडीत पडू नका कारण

सुंदर हिरवाईने सजलेल्या विदर्भात हाच ढगांचा लपंडाव, कुस बदलणारा निसर्ग बघत कालिदासाने 'मेघदूत' लिहिलं.. आणि महाकवी कालिदासाचा जन्म झाला... कालिदास आज जन्माला आला असता तर महाकवी न होता बिल्डर झाला असता.. आणि काव्य लिहिण्याऐवजी जागा डेव्हलप करत प्लॉटिंग करून गुंठामंत्री झाले असते

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

सरकारला धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ यातला फरक समजत नाही हे समजू शकतो पण लोकांना सुद्धा मंदिर म्हणजे पर्यटन स्थळं वाटायला लागली आहेत.. विकास म्हणजे काँक्रीटच चकचकीत बांधकाम आणि सुशोभीकरण म्हणजे रंगीबेरंगी लायटिंग अस विचार करणारे कमी बुद्धीचे राजकारणी जिथे आहेत तिथे दुसरं काय

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

भयंकर हादरवणारी घटना- कोल्हापूरच्या हातकणंगलेतल्या मदरश्यात सुट्टी मिळावी यासाठी मित्रानेच मित्राचा खून केला. अळते गावातल्या मदरश्यात शिकणाऱ्या 11 वर्षीय अब्दुल नजीम(बदललेलं नाव) ने रात्री 11 वाजता मित्राला झोपेतच तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन मारलं. कारण काय तर फक्त

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

नड्डे/पोंगे, फाट्यावरची टपरी, निसर्ग पुडी, आटलेलं तळं, मुरुमातल्या रखरखीने आबाद जगणं.... Location- zhilpi

नड्डे/पोंगे, फाट्यावरची टपरी,  निसर्ग पुडी, आटलेलं तळं, मुरुमातल्या रखरखीने आबाद जगणं....
Location- zhilpi
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

गावात काय हाय? गावात नदी हाय, नदीच्या कडला भैरोबाचं मंदिर हाय, त्यापुढं हेमाडपंती शैलीतलं गोल घुमटाचं मंदीर हाय पुढं गावात शिरलं की सुताराचं नॅट हाय गावात महादेवाचं, म्हारतीचं, नरसूबाचं मंदिर हाय गावाच्या मधी भलामोठा पार हाय पारावर शेकडो वर्षाचं लिंबाचं झाडं हाय झाडाची सावली

गावात काय हाय?

गावात नदी हाय,
नदीच्या कडला
भैरोबाचं मंदिर हाय,
त्यापुढं हेमाडपंती शैलीतलं गोल घुमटाचं मंदीर हाय
पुढं गावात शिरलं की सुताराचं नॅट हाय
गावात महादेवाचं, म्हारतीचं, नरसूबाचं मंदिर हाय
गावाच्या मधी भलामोठा पार हाय
पारावर शेकडो वर्षाचं लिंबाचं झाडं हाय
झाडाची सावली
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

एनटीयूच्या अभ्यासानुसार  2014 ते 2020 दरम्यान मुंबईतील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेमी ते 5.9 सेमीनं पाण्याखाली गेलाय. या बुडत चाललेल्या भागात अंदाजे  ३० ते ४०  लाख लोक राहतात.  मुंबईतील बुडालेल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे माटुंगा पूर्वेला किंग्स सर्कल स्टेशनजवळ

एनटीयूच्या अभ्यासानुसार  2014 ते 2020 दरम्यान मुंबईतील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेमी ते 5.9 सेमीनं पाण्याखाली गेलाय. या बुडत चाललेल्या भागात अंदाजे  ३० ते ४०  लाख लोक राहतात. 
मुंबईतील बुडालेल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे माटुंगा पूर्वेला किंग्स सर्कल स्टेशनजवळ