मराठी बाणा (@safe_handle) 's Twitter Profile
मराठी बाणा

@safe_handle

मनापासून बोला मनाला भिडणारं बोला. आणि काम असं करा की लोकं आदर करतील

ID: 1951136539

calendar_today10-10-2013 07:20:33

129,129K Tweet

8,8K Takipçi

3,3K Takip Edilen

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

नितेश राणे आणि महाराष्ट्र भाजपा ला फक्त आठवण करून देतोय की आज ब्रुनेई मध्ये मोदी मस्जिद मध्ये आहेत.

नितेश राणे आणि महाराष्ट्र भाजपा ला फक्त आठवण करून देतोय की आज ब्रुनेई मध्ये मोदी मस्जिद मध्ये आहेत.
Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

संभाजीनगरमध्ये पुरामुळे पीक आडवं, शेतकरी हवालदिल, ढसाढसा रडले #SambhajinagarFarmers #FarmerCrying #ViralVideo #Flood

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

काय योगायोग आहे बघा संजय राऊत साहेबांनी सकाळीच प्रसार माध्यमांसमोर सरकारला सवाल केला की आपटेला वर्षा बंगल्यावर तर लपवला नाही ना? आणि संध्याकाळी त्या आपटेला अटक झाल्याची बातमी येते ... म्हणजेच राऊत साहेबांचा तीर बरोबर निशाण्यावर लागला.👇

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण योजनेसाठी... विरोधक विचारतात पैसा कोठून आणणार, त्यांनी हे उत्तर समजावे. एक उदाहरण समोर आलेय, आणखी काय काय होणार सांगता येत नाही. राजकीय लाभाच्या योजनेसाठी निधीच वाळवायचा असेल तर मंत्री, आमदारावरील खर्च कमी करून तो द्यावा इकडे.

लाडकी बहीण योजनेसाठी...

विरोधक विचारतात पैसा कोठून आणणार, त्यांनी हे उत्तर समजावे. एक उदाहरण समोर आलेय, आणखी काय काय होणार सांगता येत नाही.
राजकीय लाभाच्या योजनेसाठी निधीच वाळवायचा असेल तर मंत्री, आमदारावरील खर्च कमी करून तो द्यावा इकडे.
Chetan Bhagat (@chetan_bhagat) 's Twitter Profile Photo

The biggest problem BJP faces right now: ultra-bhakts on X. Not bhakts, ultra-bhakts who attack anyone who even dares to try and improve the party or give a suggestion. Like a pack of hounds they will attack you or try to discredit you. These ultra-bhakts will damage the party.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले : संजय राऊत #dhananjayMunde #SanjayRaut #marathwada #Agriculture #MaharashtraPolitics #marathwadaflood marathi.abplive.com/news/politics/…

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

जो महाराष्ट्र देशाला दिशा द्यायचा त्या महाराष्ट्राला अमित शहांच्या मर्जीतले गुजरातचे भाजपा आमदार दिशा दाखवणार का? #महाराष्ट्रधर्म #मराठीबाणा

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

This is Sohil Shah living in Ahmedabad. A BJP member. Recently he made very disgusting comments on Marathi people. Marathi people believed in Modiji who is also a Gujrati and voted BJP for 10 years. But this👇? Hoping मुंबई पोलीस - Mumbai Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police to take action. Sohil Ashvin Shah

This is Sohil Shah living in Ahmedabad. A BJP member. Recently he made very disgusting comments on Marathi people.

Marathi people believed in Modiji who is also a Gujrati and voted BJP for 10 years. But this👇?

Hoping <a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a> <a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> to take action.
<a href="/sohil8289/">Sohil Ashvin Shah</a>
Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

‘लाडका उद्योजक’… अदानींच्या फायद्यासाठी बँकांनी 62 हजार कोटींच्या कर्जाची 16 हजार कोटीत केली सेटलमेंट वाचा सविस्तर- shorter.me/Y-Mtv

‘लाडका उद्योजक’… अदानींच्या फायद्यासाठी बँकांनी 62 हजार कोटींच्या कर्जाची 16 हजार कोटीत केली सेटलमेंट

वाचा सविस्तर- 
shorter.me/Y-Mtv
Ranvijay Singh (@ranvijaylive) 's Twitter Profile Photo

BJP सरकार के मंत्री: 10 साल में कोई आतंकी हमला नहीं हुआ. पत्रकार: पुलवामा क्या था? BJP सरकार के मंत्री: पुलवामा इससे पहले की बात होगी, चलो.. 📍यूपी

मराठी बाणा (@safe_handle) 's Twitter Profile Photo

अरे गाढवा मग २०१४ मधे शिवसेना एकटी लढली असताना ते मतदारसंघ भाजपने का नाही जिंकून घेतले❓

Sudhir Chaudhary (@sudhirchaudhary) 's Twitter Profile Photo

सड़क की लागत : ₹1896 करोड़ टोल टैक्स वसूला : ₹8349 करोड़ एक दर्शक ने हमें पत्र लिखकर शिकायत की हमने RTI से जानकारी निकाली।

Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली आणि अभिषेक यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. #MumbaiHighCourt #AbhishekGhosalkar

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली आणि अभिषेक यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. 

#MumbaiHighCourt #AbhishekGhosalkar
मराठी बाणा (@safe_handle) 's Twitter Profile Photo

जुन्या गोष्टी उगाळताय नालीतून काढलेल्या गॅसवर चहा पिलेला १ माणूस सांगा