Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar)

@rchandode

प्रदेश उपाध्यक्ष भा.ज.पा.युवा. मोर्चा महाराष्ट्र| Founder Swarajya Pratishthan|Ex.ABVPMumbaiSecrtary |संघ स्वयंसेवक | Hindu Nationalist | Tweets are personal |

ID: 762876848

calendar_today17-08-2012 03:12:48

10,10K Tweet

1,1K Takipçi

1,1K Takip Edilen

Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

धुळे लळींग येथील हिंदूंचे आराध्य दैवत प्राचीन खंडेराव मंदिरात हिंदूद्वेषा पोटी विटंबना करून मंदिरात तोडफोड चोरी करण्यात आली,हिंदूविरोधी कृत्य करून जातीयतेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटकांकडून विकृत डाव रचून भावनांना ठेच पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे Nitesh Rane Anup Agrawal

Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

देवेंद्रजींची तुलना औरंग्याशी करताना औरंग्या क्रूरकर्मा आहे हे काँगेसला मान्य आहे का, याची एकदा महिती घ्या.औरंग्याची तुलना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत अत्यंत खालची पातळी गाठली आहे. Indian Youth Congress Devendra Fadnavis Congress BJYM Maharashtra

देवेंद्रजींची तुलना औरंग्याशी करताना औरंग्या क्रूरकर्मा आहे हे काँगेसला मान्य आहे का, याची एकदा महिती घ्या.औरंग्याची तुलना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत अत्यंत खालची पातळी गाठली आहे.
Indian Youth Congress Devendra Fadnavis Congress BJYM Maharashtra
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

हिंदुचा वाघ शोभतोय ….🔥🔥🔥💪🏻 कट्टर हिंदू याला म्हणतात ! Nitesh Rane vikas pawar #ISupportNiteshRane

हिंदुचा वाघ शोभतोय ….🔥🔥🔥💪🏻

कट्टर हिंदू याला म्हणतात !

Nitesh Rane vikas pawar
#ISupportNiteshRane
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

मा.स्मिता ताई वाघ आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा ....🎉🎉 Smita Uday Wagh Bhairavi Wagh_Palande 🇮🇳

मा.स्मिता ताई वाघ आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा ....🎉🎉

Smita Uday Wagh Bhairavi Wagh_Palande 🇮🇳
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

जिहाद्यांनी काल व्यापाऱ्याला मारहाण केली आपला पोलीस CCTV बंद. धर्मांतराच्या टोळ्या जिल्ह्यात फिरत आहे धातुर मातूर कारवाई करून विषय थांबवला. कसाई पायी चालत गोवंश घेऊन जात आहे. वातावरण दूषित झाले तर यास सर्वस्वी आपण जबाबदार असणार. Devendra Fadnavis Nitesh Rane Anup Agrawal Dhule Police

जिहाद्यांनी काल व्यापाऱ्याला मारहाण केली आपला पोलीस CCTV बंद.
धर्मांतराच्या टोळ्या जिल्ह्यात फिरत आहे धातुर मातूर कारवाई करून विषय थांबवला.
कसाई पायी चालत गोवंश घेऊन जात आहे.
वातावरण दूषित झाले तर यास सर्वस्वी आपण जबाबदार असणार.
Devendra Fadnavis Nitesh Rane Anup Agrawal Dhule Police
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

आदरणीय देवेन भाऊ 2 दिवस होऊन व्हिडिओ फुटेज असून सुद्धा कोणावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही अशाच प्रकारे जर धुळ्यातील पोलीस प्रशासन वागणार असेल याबद्दल आपण गांभीर्याने विचार करून संबंधितावर कारवाई करावी. Devendra Fadnavis Nitesh Rane Anup Agrawal भाजपा महाराष्ट्र Dhule Police

Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

77 व्या वर्षात पदार्पण सर्व विद्यार्थी वर्गाला विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा.. #ABVP एक सशक्त राष्ट्रभक्त विद्यार्थी घडवणाऱ्या संघटनेला सलाम..🚩🚩 highlight ABVP Ashish Chauhan Devdatta Joshi

77 व्या वर्षात पदार्पण सर्व विद्यार्थी वर्गाला विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा..
#ABVP
एक सशक्त राष्ट्रभक्त विद्यार्थी घडवणाऱ्या संघटनेला सलाम..🚩🚩

highlight
ABVP Ashish Chauhan Devdatta Joshi
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

आमचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व सध्याचे भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री आमचे मार्गदर्शक सन्माननीय आ. विक्रांत दादा पाटील यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास उदंड व यशस्वी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना. Vikrant Balasaheb Patil BJYM Maharashtra

आमचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व सध्याचे भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री आमचे मार्गदर्शक सन्माननीय आ. विक्रांत दादा पाटील यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास उदंड व यशस्वी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.
Vikrant Balasaheb Patil BJYM Maharashtra
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

उत्तम प्रशासक हिंदू हितवादी ,कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरु करणारे अशा मा.देवेंद्र जी फडणवीस ह्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🎊💐 #DevendraFadnavis #Devabhau Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

उत्तम प्रशासक हिंदू हितवादी ,कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरु करणारे अशा मा.देवेंद्र जी फडणवीस ह्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🎊💐

#DevendraFadnavis #Devabhau

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीस्वरूप कन्यारत्नाचे घरात पहिले पाऊल "महती आर्या रोहित चांदोडे" ✨❤️ #BabyGirl #Welcome

Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

धुळे शहरात 14 ऑगस्ट 2025 रोजी अखंड भारत संकल्पदिनानिमित्त भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रा निमित्त "Grandmaster Shifuji Shaurya Bhardwaj “MasterJi” आहे हजारोच्या संख्येने धुळेकर आपण सुद्धा सामील व्हा...#GrandmasterShifuji #AkhandBharatDiwas #CommandosMentor #MITTIsystem #HindaviSwarajya #Dhule #Maharashtra

Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

विद्यार्थी परिषद कार्य में जिनके अनमोल मार्गदर्शन मैं रहा ऐसे मेरे मित्र, बडे भाईं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष जी आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाए..💐💐 Ashish Chauhan ABVP Sunil Ambekar

विद्यार्थी परिषद कार्य में जिनके अनमोल मार्गदर्शन मैं रहा ऐसे मेरे मित्र, बडे भाईं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष जी आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाए..💐💐

Ashish Chauhan ABVP Sunil Ambekar
Adv.Rohit Chandode (Modi Ka Parivar) (@rchandode) 's Twitter Profile Photo

भारताच्या Gen Z ने हिंदुत्वला पसंती दिली आहे काँग्रेसी डाव्याना 3-1 ने लोळवत अध्यक्ष पद #ABVP ने ताब्यात घेतलं आहे. भारताला नेपाळ / बंगाल करण्याच्या विचारांना सुतक पडलं असेल 😅 ABVP Devendra Fadnavis Amit Shah Narendra Modi Ashish Chauhan

भारताच्या Gen Z ने हिंदुत्वला पसंती दिली आहे  काँग्रेसी डाव्याना 3-1 ने लोळवत अध्यक्ष पद #ABVP ने ताब्यात घेतलं आहे.
भारताला नेपाळ / बंगाल करण्याच्या विचारांना सुतक पडलं असेल 😅

ABVP Devendra Fadnavis Amit Shah Narendra Modi Ashish Chauhan