रावसाहेब! (@prasaadhere) 's Twitter Profile
रावसाहेब!

@prasaadhere

X space host! माणसं म्हणजे देवाने आपली लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या देणग्या.पुलंच्या लेखणीला धरुन,देव देश धर्म,विविधांगी स्पेसेस ऐकण्यासाठी फॉलो करा!

ID: 1257251838190993408

calendar_today04-05-2020 10:13:02

9,9K Tweet

4,4K Takipçi

936 Takip Edilen

कोण हे (@rushikeshp22271) 's Twitter Profile Photo

रावसाहेब! Hrishikesh joshi चला मग गणपतीचे आगमन भक्ती भवान करूया समस्त हिंदू समाज एकत्र करूया 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

🅐🅡🅹🅤🅝 (@arjunmali07) 's Twitter Profile Photo

रावसाहेब! Hrishikesh joshi भारतीय मूवी मधे रडवलं होत जोशी साहेबांनी , आवर्जून येवू स्पेस साठी. आणि तुम्हाला गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा

रावसाहेब! (@prasaadhere) 's Twitter Profile Photo

मोदक तर भारी आहेतच पण पंचखाद्य हा प्रकार मला फार आवडतो. पाच “ख” •खोबरे •खारिक •खसखस •खडीसाखर •खिसमिस/ मनुका

रावसाहेब! (@prasaadhere) 's Twitter Profile Photo

.#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट प्रस्तुत #रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) दुसऱ्या दिवशी सर्जीकल स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर युध्दभूमीची माहिती आपल्याला सांगणार आहेत! उद्या रात्री ९:००! स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक

.#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट 
प्रस्तुत 
#रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) दुसऱ्या दिवशी 
सर्जीकल स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे 
निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर
युध्दभूमीची माहिती आपल्याला सांगणार आहेत!
उद्या रात्री ९:००!
स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक