Pranav Boraste (@pranavboraste) 's Twitter Profile
Pranav Boraste

@pranavboraste

🇮🇳

ID: 943509442926059520

calendar_today20-12-2017 15:52:35

951 Tweet

2,2K Takipçi

1,1K Takip Edilen

Rants&Roasts (@sydusm) 's Twitter Profile Photo

After 75 years of independence, we have to still put a flag in our social media DP to prove how nationalistic we are. 👏👏👏👏

Pranav Boraste (@pranavboraste) 's Twitter Profile Photo

एक मोठी म्हैस होती.. सिलेंडर 410 रुपयाला होता तेव्हा खुटा उपटून रस्त्यावर बसायची.. आज 1100 रुपये झालाय.. पण म्हैस कुठं चरायला गेली काय माहीत.!

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

हे कोण आहे माहिती आहे का? आयआयटी मधून शिकलेले गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी संजीव भट.गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात आहे.आज त्यांची पत्नी भेटायला आली तेव्हाचा फोटो. यांचा गुन्हा काय आहे? 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीत मोदी शहा यांच्या भूमिकांचा भांडाफोड केला होता

हे कोण आहे माहिती आहे का?
आयआयटी मधून शिकलेले गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी संजीव भट.गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात आहे.आज त्यांची पत्नी भेटायला आली तेव्हाचा फोटो.
यांचा गुन्हा काय आहे?
2002 साली झालेल्या गुजरात दंगलीत मोदी शहा यांच्या भूमिकांचा भांडाफोड केला होता
Anurag (@anuragkukreti7) 's Twitter Profile Photo

Bhagat Singh was Leftist. Bose was Leftist. Sardar Patel was a Congressman. Then Modiji came to power in 2014 and made them all join RSS.

Prasad Vedpathak (@prasadvedpathak) 's Twitter Profile Photo

जर आपला हात दुखत असेल तर तो आपण कापून फेकून देतो का ? जर आपल्या भावाला नोकरी नसेल तर आपण त्याला घरातून बेदखल करतो का ? मग आपल्या सरकारी कंपन्या का आपण सुधरवू शकत नाही ? हा विचार नाही येत का तुम्हाला ? #NewIndia

Pranav Boraste (@pranavboraste) 's Twitter Profile Photo

गणपती, दहीहंडी, नवरात्र साठी कार्यकर्ते कमी पडत असल्यामुळे राज्यसरकारचा गृहपाठ बंद करण्याचा विचार😄

गणपती, दहीहंडी, नवरात्र साठी कार्यकर्ते कमी पडत असल्यामुळे राज्यसरकारचा गृहपाठ बंद करण्याचा विचार😄
Pranav Boraste (@pranavboraste) 's Twitter Profile Photo

पैशाने माणसं गोळा करता येतील ओ.. पण अक्कल..? वाचून दाखवत होते म्हणून म्हंटलं.!

Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Union govt approves Rs 500 crore electronic manufacturing hub for Maharashtra as state loses back-to-back Rs 2.25 lakh crore big ticket projects. The New Indian Express TheMorningStandard #Maharashtra

Union govt approves Rs 500 crore electronic manufacturing hub for Maharashtra as state loses back-to-back Rs 2.25 lakh crore big ticket projects.
<a href="/NewIndianXpress/">The New Indian Express</a> 
<a href="/TheMornStandard/">TheMorningStandard</a> 
#Maharashtra
Pranav Boraste (@pranavboraste) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेंनी काल जे शेतात काम करण्याचे शूटिंग केले ना.. आमचा बाप बारा महिने तेच करतोय.. तुम्हाला ज्या कामासाठी नेमलं ते काम नीट करा अन्यथा राजीनामा द्या..

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

नाशिक मधील काळाराम मंदिराला आज भेट देत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद कायमचा संपला पाहिजे.हा विषय समाजात भेदाभेद निर्माण करणारा आहे. समाजातील भेदाभेद संपावा,वेदोक्त आणि पुराणोक्त सारखे प्रकार बंद व्हावे,अशीच मनोभावे मागणी आज श्रीरामाकडे केली.

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

हे बघितले आणि डोळ्यात पाणी आले … हेच अंतिम सत्य आहे ….#मोठरसदाय