
Shubhangi Nikam
@nikamshubhangi2
State Joint Secretary @AbvpPaschimMaha | Medical Student | Tweets are Personal 🇮🇳
ID: 1268204362704146432
03-06-2020 15:34:37
878 Tweet
407 Takipçi
95 Takip Edilen

Jawaharlal Nehru University first Woman VC Dr.Shantishri Pandit was met by ABVP activists at the Department of Political Science, Savitribai Phule Pune University. Discussions were held on educational and social structure of #JNU and #SPPU. डॉ. निधि त्रिपाठी நிதி திரிபாதி Meet Thakkar





चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखेकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ABVP Maharashtra ABVP Paschim Maharashtra





निषेध.! प. बंगाल येथील जाधवपूर विद्यापीठात वामपंथीयांनी विद्यार्थ्यावर अत्याचार करून जीवे मारल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करणाऱ्या अभाविप कार्यकर्ते व अभाविप चे राष्ट्रीय मंत्री श्री Yagywalkya Shukla 🇮🇳 याज्ञवल्क्य यांना ममता सरकारने केलेली अटक निषेधार्य आहे. #FreedomOfSpeech #JusticeForSwapandeep


अभाविप राष्ट्रीय महामंत्री Yagywalkya Shukla 🇮🇳 याज्ञवल्क्य यांचे विदर्भ प्रांतातील वर्धा जिल्ह्यात अभाविप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.


