mynmc (@my_nmc) 's Twitter Profile
mynmc

@my_nmc

Official Twitter handle for Nashik Municipal Corporation.
Connect us on Instagram @my_nmc and Facebook @mynashikmc
NMC Helpline : +91 7030300300

ID: 1194903022217809920

linkhttps://nmc.gov.in calendar_today14-11-2019 09:01:19

12,12K Tweet

13,13K Takipçi

118 Takip Edilen

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

🛑 कृपया स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपा — दिवाबत्ती यंत्रणेला स्पर्श किंवा छेडछाड करू नका. #NashikSmartCity #SafetyFirst #NMC #PublicSafety #MonsoonAlert #ElectricSafety #SwachhNashik

🛑 कृपया स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपा — दिवाबत्ती यंत्रणेला स्पर्श किंवा छेडछाड करू नका.

#NashikSmartCity #SafetyFirst #NMC #PublicSafety #MonsoonAlert #ElectricSafety #SwachhNashik
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

"जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन" प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी, चला एक पाऊल पुढे टाकूया! #PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendlyLiving #NashikForNature #SustainableFuture #NashikForNature #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan

"जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन"

प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी, चला एक पाऊल पुढे टाकूया!

#PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendlyLiving #NashikForNature #SustainableFuture #NashikForNature #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #ShahuMaharaj #Jayanti #rajshreeshahumaharaj #Nashik #NMC

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#ShahuMaharaj #Jayanti #rajshreeshahumaharaj #Nashik #NMC
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन #internationaldayagainstdrugabuseandillicittrafficking #healthylifestyle #Toxic #Lifestyle #Drugs #SayNoToDrugs #Nashik #NMC

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन

#internationaldayagainstdrugabuseandillicittrafficking #healthylifestyle #Toxic #Lifestyle #Drugs #SayNoToDrugs #Nashik #NMC
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

आता कापडी पिशवी मिळणार वेंडिंग मशीन द्वारे #vendingmachine #ClothBag #saynotoplastic #Nashik #RotaryClub #inauguration

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिका तर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. #ShahuMaharaj #Jayanti #rajshreeshahumaharaj #Nashik #NMC

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार! मा. उपायुक्त (पर्यावरण) नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली POP मूर्ती, शाडू माती, जनजागृती आणि गणेशकुंड बाबत मूर्तीकार संघटनांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न. #NashikMunicipalCorporation #EcoFriendlyGaneshotsav #GreenNashik #POPFreeFestival

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार!

मा. उपायुक्त (पर्यावरण) नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली POP मूर्ती, शाडू माती, जनजागृती आणि गणेशकुंड बाबत मूर्तीकार संघटनांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न.

#NashikMunicipalCorporation #EcoFriendlyGaneshotsav #GreenNashik #POPFreeFestival
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

राजर्षी शाहू महाराज जयंती आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक मनपात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. #ShahuMaharajJayanti #DrugFreeNashik #NashikMahanagarpalika #SayNoToDrugs #जनजागृती #socialawareness

राजर्षी शाहू महाराज जयंती आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक मनपात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

#ShahuMaharajJayanti #DrugFreeNashik #NashikMahanagarpalika #SayNoToDrugs #जनजागृती #socialawareness
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

"Ending Plastic Pollution Globally" Let's Join the hands together for the plastic free future. #PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendlyLiving #NashikForNature #SustainableFuture #NashikForNature #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan #MissionLiFE

"Ending Plastic Pollution Globally"

Let's Join the hands together for the plastic free future.

#PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendlyLiving #NashikForNature #SustainableFuture #NashikForNature #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan #MissionLiFE
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

🌊✨ कुंभमेळा २०२७ – नाशिक शुभ क्षणांची नोंद करा! ध्वजारोहण, अमृतस्नान आणि विशेष पर्वस्नान… #कुंभमेळा२०२७ #नाशिककुंभ #अमृतस्नान #गोदावरीतीर #धार्मिकपरंपरा #नाशिकमहानगरपालिका #स्वच्छकुंभ #माझानाशिक #संतपरंपरा #kumbhmela #Kumbh2027 #Nashik #SwachhBharatMission #MajhiWasundhara

🌊✨ कुंभमेळा २०२७ – नाशिक
शुभ क्षणांची नोंद करा!
ध्वजारोहण, अमृतस्नान आणि विशेष पर्वस्नान…

#कुंभमेळा२०२७ #नाशिककुंभ #अमृतस्नान #गोदावरीतीर #धार्मिकपरंपरा #नाशिकमहानगरपालिका #स्वच्छकुंभ #माझानाशिक #संतपरंपरा #kumbhmela #Kumbh2027 #Nashik #SwachhBharatMission #MajhiWasundhara
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरणा करून जप्ती व लिलाव प्रक्रियेपासून आपली मालमत्ता वाचवावी. #PropertyTax #PropertyBill #Penalty #Debt #Nashik #Information #Update #NMC

थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरणा करून जप्ती व लिलाव प्रक्रियेपासून आपली मालमत्ता वाचवावी.

#PropertyTax #PropertyBill #Penalty #Debt #Nashik #Information #Update #NMC
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. #वसंतरावजी_नाईक यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! #Jayanti #VasantraoNaik #MaharashtraKrushiDin #Agriculture #Nashik #nmc

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.

नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

नाशिक मनपातील २९ सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान. #NashikMunicipalCorporation #सेवापूर्ती #NMCUpdates #मनपाEvents

नाशिक मनपातील २९ सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान.

#NashikMunicipalCorporation #सेवापूर्ती #NMCUpdates #मनपाEvents
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

प्लास्टिकमुक्त जीवनशैली ही काळाची गरज! #PlasticBagFreeDay #पर्यावरणपूरक #SwachhataAbhiyan #SwachSarvekshan #MajhiVasundhara #nmcupdates #NMC #Nashik

mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा एम. आय. डी. सी. अंबड ०२५३ २३८४१०१ #Emergency #Contact #FireDepartment #Nashik #Ambad #MIDC #NMC

आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा

एम.  आय. डी.  सी.  अंबड
०२५३ २३८४१०१

#Emergency #Contact #FireDepartment #Nashik #Ambad #MIDC #NMC
mynmc (@my_nmc) 's Twitter Profile Photo

"जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन" प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी,चला एक पाऊल पुढे टाकूया! #PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendly #SustainableFuture #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan #MissionLiFE #EndPlasticPollution #PlasticFreeNashik

"जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन"

प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी,चला एक पाऊल पुढे टाकूया!

#PlasticFreeWorld #प्लास्टिकमुक्तभारत #EcoFriendly #SustainableFuture #WorldEnvironmentDay2025 #सवाचसर्वेक्षण #SwachSarvekshan #MissionLiFE #EndPlasticPollution #PlasticFreeNashik