#नागपूर- दि 05/07/2025 ला रात्री 11.55 ते पहाटे 05.00 च्या दरम्यान अनेक सवारी #सिनीयर_भोंसला_पॅलेस (मोठा राजजवाडा) ला सदिच्छा भेट देणार #मोहरम च्या निमीत्ताने ही परंपरा भारतातील प्रत्येक प्रमुख राजघरण्यात कमी जास्त प्रमाणात शेकडो वर्षापासुन सुरू आहे
Office of #Maharaja_Of_Nagpur
सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..
सर्वांना #आषाढी_एकादशी च्या
मनःपूर्वक शुभेच्छा..!
महाराष्ट्रात सुख-समाधान-समृद्धी नांदो,
हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩
देवशयनी
आषाढी एकादशी
निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँ साहेब व इतरां बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मूर्ख गद्दार आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्या. मा. विधानसभा अध्यक्ष महोदय, मा, मुख्यमंत्री महोदय आपण यांचा राजीनामा घ्यावा.
मराठ्यांच्या शौर्याचा गौरव पुन्हा एकदा उभा राहतोय! नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार अखेर १५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात परत येणार आहे.
रघुजी भोसले (प्रथम) यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बंगाल-ओडिशामध्ये लढलेल्या मोहिमांमध्ये वापरलेली ही तलवार लंडनमध्ये
#श्रीमंत_रघुजीराजे_भोसले नी आपल्या दिग्विजयामध्ये #नागपूर ते #ओरिसा पर्यंतचा सगळा मुलूक पादाक्रांत केला. परकीय आक्रमकांच्या कडून झारखंड, बगेलखंड, रोईलखंड, आत्ताचा बिहारचा काही भाग, ओरिसा स्वतंत्र केला.
भाजपा सह प्रवक्ता
#अजित_चव्हाण यांच अभ्यासपूर्ण वक्तव्य
बातमी #NEWS18_लोकमत
#नागपुर- मराठा विद्या प्रसारक समाजाचें संचालक व समिती प्रमुख #नरेंद्र_मोहिते व सहकार्यांच्या पुढाकाराणे मराठा समाजासाठी #मराठा_विद्या_प्रसारक_समाज आयोजित #SEBC_प्रवर्गा अंतर्गत #मराठा_जात_प्रमाणपत्र, #आधार_कार्ड_अपडेट दोन दिवसीय शिबीराचें उद्घाटन केले.