मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile
मसाला भात ( खिचडी )

@masalarice2

रोज रोज खिचडी खाऊन वैतागलेला पुरुष !
लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला !
जात ठाकर
धर्म जंगल
🐅🐆

ID: 1918226705577017344

calendar_today02-05-2025 08:51:20

76 Tweet

38 Takipçi

262 Takip Edilen

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

आगा बाबो मुंबई तक बद्दल तुझ्या सारख्यानी बोलाव का योग्या भुरट्या.. 😂😂😂😂😂😂

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

भाई सुषमा अक्का अन संज्या करता पण एक दिवस अशीच पोस्ट येईल. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

भाई सुषमा अक्का अन संज्या करता पण एक दिवस  अशीच पोस्ट येईल.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Future With Fadnavis (@futurewfadnavis) 's Twitter Profile Photo

Modi Ji is great only; to know that we don't need President Trump approval. High time world realize that this is New India Under PM Narendra Modi. We will continue on our path of Vikist Bharat. #DevaBhau said it like it should be.

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

ना जित की उम्मीद ना हारने का डर ना पत्नी की टेंशन ना बच्चों का फिक्र ना उम्र का लियाज ना खोपड़ी में दिमाग बुद्धि शून्य फिर भी ज्ञान का भंडार ना कोई धंदा ना कोई रोजगार फिर भी लाइफ एकदम झकास!

शुभम कराड (@shubham_9909) 's Twitter Profile Photo

तयारी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे , आमच्या सारख्या भाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. भाऊ देवाभाऊ यांच्या हस्ते पक्षप्रवेश करत आहेत. अभी पिक्चर बाकी है .. दस्पटकर शिंदे

तयारी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे , आमच्या सारख्या भाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

भाऊ देवाभाऊ यांच्या हस्ते पक्षप्रवेश करत आहेत.

अभी पिक्चर बाकी है ..
<a href="/MeAkshayshinde/">दस्पटकर शिंदे</a>
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

अमृता फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने संधी मानसिकतेच्या लोकांनी ट्विट करण्यात आले ते वाचून मला आज फार व्यथित झालो टिळकी बुरसटलेली मानसिकता #ISupportAmrutaFadanvis

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांच्या पत्नीला मुंबईतले प्राईम SRA प्रोजेक्ट कसे मिळाले त्याची कंपनी aspectrealty १००० करोड चे sra प्रोजेक्ट करत आहात कुठे प्रोजेक्ट आहेत त्याचा मॅप बघा akshakamboj.com  instagram.com/aspectrealty_/… एकदा बघून घ्या. ४० पैश्यात ट्विट

मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांच्या पत्नीला मुंबईतले प्राईम SRA प्रोजेक्ट कसे मिळाले
त्याची कंपनी aspectrealty १००० करोड चे sra प्रोजेक्ट करत आहात

कुठे प्रोजेक्ट आहेत त्याचा मॅप बघा

akshakamboj.com 

instagram.com/aspectrealty_/…

एकदा बघून घ्या. ४० पैश्यात ट्विट
Comrade... (@ni3kale) 's Twitter Profile Photo

केद्रिंय अर्थमंञ्यांला जनतेने तुडव तुडव तुडवला... नेपाळमधे

Amol Kedar (@amoljkedar) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियावर नेहमी मुद्द्यांवर ठामपणे बोलणाऱ्या गजाभाऊ यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव छानच होता. 🌟 चर्चा, विचार आणि संवादाला नवी दिशा मिळाली. पुढेही अशा भेटी होत राहोत! #संवाद #भेट

सोशल मीडियावर नेहमी मुद्द्यांवर ठामपणे बोलणाऱ्या <a href="/gajabhauX/">गजाभाऊ</a> यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव छानच होता. 🌟 चर्चा, विचार आणि संवादाला नवी दिशा मिळाली. पुढेही अशा भेटी होत राहोत! #संवाद #भेट
दिपक🚩 (@bingewaddipak) 's Twitter Profile Photo

अरे ज्या उत्तर प्रदेश मधील बाबा ला पंतप्रधान बनवायचं आहे तुम्हाला त्या बाबांच्या राज्यात ४०+ साधूंची हत्या झाली आहे आणि तुम्ही एकदम चुप पालघर साधू हत्याकांड हे तिथल्या ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसमजातून झालेलं असतांनी त्याच राजकारण केलात इथे तर करायचे म्हणून मर्डर केले आहेत👇

अरे ज्या उत्तर प्रदेश मधील बाबा ला पंतप्रधान बनवायचं आहे तुम्हाला त्या बाबांच्या राज्यात ४०+ साधूंची हत्या झाली आहे आणि तुम्ही एकदम चुप पालघर साधू हत्याकांड हे तिथल्या ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसमजातून झालेलं असतांनी त्याच राजकारण केलात  इथे तर करायचे म्हणून मर्डर केले आहेत👇
Sandeep Tikate (@sandeeptikate) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात.. लोकसभा निवडणुकीत ४०% ओबीसी मतदान मविआच्या बाजुने होते. विधानसभा निवडणुकीत ७०% पेक्षा जास्त ओबीसी मतदान महायुतीकडे गेले. ओबीसी भाजपचे हक्काचे मतदान मानले जाते. हैद्राबाद गॅझेट निर्णयामुळे महाराष्ट्रात ओबीसी मतांच्या समीकरणात मोठी उलथापालथ होत आहे. #महाराष्ट्र

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

रोजच जिंकावं लागतं इथं भावा ज्या दिवशी हरले त्या दिवशी फायनल हरले ! जीवन क्नॉक आऊट टूर्नामेंट आहे.

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

2018-19 कर्जमाफी 2021-22 कर्जमाफी 2025 परत कर्जमाफी सरकारने काय तो टॅक्स एकदाच मध्यमवर्गीय जनतेकडून घ्यायचा ठरवावा. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा जगला पाहिजे. मध्यमवर्गीय टॅक्स भरणारा मेला तरी चालेल. 😂😂😂😂😂😂😂😂

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

देशातील राज्यपाल यांचे प्रमुख कार्य कोणते ? बेताल वक्तव्य करणे !

Akassh (@akasshspeaks) 's Twitter Profile Photo

10 ते 20 मिनिटे सलग पाऊस झाला तर गल्ली पासुन दिल्लीचे रस्ते स्विमिंग पुल होतायत. निसर्गात आपण घुसल्यामुळे निसर्ग आपल्यात घुसतो आहे हे दिसतं आहे पण मान्य नाही करायचं. खच्चून प्लास्टिक वापरा. बेसुमार जंगलं कापा,झाडं तोडा,नद्या,ओढे,नाले बंद करून बांधकामं करा मग परत बोंबलत बसा..

मसाला भात ( खिचडी ) (@masalarice2) 's Twitter Profile Photo

वा रे पठ्या मराठवाड्याचे वाभाडे काढले कमी शब्दात. 😂😂😂😂😂😂😂😂