Rohit (@kulrohit) 's Twitter Profile
Rohit

@kulrohit

Prioritizing life’s essentials: French fries first, everything else later🍟. RPs not endorsement. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

ID: 134050144

linkhttp://tu13dekh.com calendar_today17-04-2010 09:25:56

11,11K Tweet

1,1K Takipçi

412 Takip Edilen

Rahul Shivshankar (@rshivshankar) 's Twitter Profile Photo

Extracted by Indian government from Iran against tall odds but these students aren't happy. At Delhi's IGIA they say fly us to Srinagar we won't travel in SRTC buses! THEY WANT DOOR TO DOOR AIRLINE SERVICE!

Rohit (@kulrohit) 's Twitter Profile Photo

हैप्पी बर्थडे Rahul Gandhi . येणारी ५० वर्ष तुम्हाला विरोधीपक्षनेता राहता यावा यासाठी दीर्घायुष मिळावे हीच आमची प्रार्थना 🙏

हैप्पी बर्थडे Rahul Gandhi  .

येणारी ५० वर्ष तुम्हाला विरोधीपक्षनेता राहता यावा  यासाठी दीर्घायुष मिळावे हीच आमची प्रार्थना 🙏
Rohit (@kulrohit) 's Twitter Profile Photo

ह्यातले सगळे देश रशिया आणि चाइना च्या कुबड्यावर उभे आहेत , हे इराण बरोबर स्टैंड करणार 😂

Amogh Chaphalkar (@chaphya) 's Twitter Profile Photo

रावसाहेब! अमिताभला उंची वाढवण्याचे व्यायाम सच्या पिळगावकर ने दिले

ढोकले पाटील (@dhokle_patil) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #DrKeshavBaliramHedgewar #राष्ट्रीयस्वयंसेवक_संघ #RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#DrKeshavBaliramHedgewar #राष्ट्रीयस्वयंसेवक_संघ #RSS
Rohit (@kulrohit) 's Twitter Profile Photo

Everyone was eagerly waiting for 3B, but guess what? Donald J. Trump surprised us all with 4B, affectionately known as ‘Big Beautiful Bunker Busters’!

Rohit (@kulrohit) 's Twitter Profile Photo

ताईला अजून स्वतःच्या घरातल्या कोणत्या देवाला काय नैवैद्य दाखवतात ते सुद्धा माहीत नाही , पण ताई इकड जगाला अक्कल शिकवत फिरते 😸😸😸

Rohit (@kulrohit) 's Twitter Profile Photo

रावसाहेबांच्या उर्फ रावसाहेब! पेस वर एक ज्योतिषी आले होते , त्यांनी भारतीय वेळेनुसार रात्री ११:३० भविष्यवाणी केली होती अश्या जागतिक विषयावरील भविष्यवाण्या ऐकण्यासाठी स्पेस वर नक्की येत जावा Abhi Amogh Chaphalkar Seeking Vs Believing Onkar Thosar OSD ऑफ नातू

रावसाहेबांच्या उर्फ रावसाहेब! पेस वर एक ज्योतिषी आले होते , त्यांनी भारतीय वेळेनुसार रात्री ११:३० भविष्यवाणी केली होती

अश्या जागतिक विषयावरील भविष्यवाण्या ऐकण्यासाठी स्पेस वर नक्की येत जावा

Abhi Amogh Chaphalkar Seeking Vs Believing Onkar Thosar OSD ऑफ नातू