DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
@infoyavatmal
Official Twitter Account of District Information Office, #YAVATMAL, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
ID: 748090580383727616
http://www.mahanews.gov.in 29-06-2016 09:47:48
4,4K Tweet
9,9K Takipçi
233 Takip Edilen
#यवतमाळ पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन. जास्तीत जास्त मंडळांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. मंडळांनी सहभागासाठी अर्ज [email protected] या मेलवर पाठवणे आवश्यक.
.MAHARASHTRA DGIPR च्या 'महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आवश्यक माहिती [email protected] या 📧ई-मेल आयडीवर पाठवा… अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२४ अधिक माहितीसाठी mahasamvad.in/141329/ वर क्लिक करा…
पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेवून पालकमंत्री Sanjay Rathod यांच्या निर्देशानुसार #यवतमाळ जिल्ह्यात ५५ पाणंद रत्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.