DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR

@infonagpur

Official Twitter Account of District Information Office, #NAGPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 4043640913

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in/ calendar_today28-10-2015 06:16:42

11,11K Tweet

8,8K Takipçi

171 Takip Edilen

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🕖 संध्या. ७.०४ वा. | २१-९-२०२४📍नागपूर. LIVE | बांधकाम कामगार मेळावा #Maharashtra #Nagpur #Construction x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

“बांधकाम कामगारांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाची दृष्टी दिली. आपण बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील ३८ लाख पेक्षा अधिक कामगारांची नोंदणीकेली. विविध योजनांच्या माध्यमातून कामगारांना आपण सामाजिक सुरक्षा देत आहोत.” - Devendra Fadnavis

“बांधकाम कामगारांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाची दृष्टी दिली. आपण बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील ३८ लाख पेक्षा अधिक कामगारांची नोंदणीकेली. विविध योजनांच्या माध्यमातून कामगारांना आपण सामाजिक सुरक्षा देत आहोत.”
- Devendra Fadnavis
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

“बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकुटुंबियांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे. अटल आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने’चया माध्यमातून ४ लाखांची मदत देऊन हक्काची घरे देण्यात आहेत.” Devendra Fadnavis

“बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकुटुंबियांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे. अटल आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने’चया माध्यमातून ४ लाखांची  मदत देऊन हक्काची घरे देण्यात आहेत.”
Devendra Fadnavis
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Deepening cultural connect and strengthening the fight against illicit trafficking of cultural properties. I am extremely grateful to President Biden and the US Government for ensuring the return of 297 invaluable antiquities to India. President Biden Joe Biden

Deepening cultural connect and strengthening the fight against illicit trafficking of cultural properties.

I am extremely grateful to President Biden and the US Government for ensuring the return of 297 invaluable antiquities to India. President Biden Joe Biden
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" -कर्मवीर भाऊराव पाटील बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करुन देणारे, थोर शिक्षणमहर्षि, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #BhauraoPatil #भाऊराव_पाटील #कर्मवीर #Karmaveer #Maharashtra

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद"
-कर्मवीर भाऊराव पाटील
बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करुन देणारे, थोर शिक्षणमहर्षि, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#BhauraoPatil #भाऊराव_पाटील #कर्मवीर #Karmaveer #Maharashtra
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

On this International Daughters Day, let’s celebrate the grace and resilience of daughters. May we always empower them to reach new heights. Happy Daughters Day my dearest Divija! My pride, joy and strength. स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे...

On this International Daughters Day, let’s celebrate the grace and resilience of daughters. May we always empower them to reach new heights. Happy Daughters Day my dearest Divija! My pride, joy and strength.
स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे,
भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे...
Nagpur Municipal Corporation (@ngpnmc) 's Twitter Profile Photo

#स्वभाव_स्वच्छता_संस्कार_स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या #स्वच्छता_ही_सेवा अभियांतर्गत #NMC च्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे #स्वच्छता_दौड चे आयोजन करण्यात आले, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित दौड यशस्वी केली. ULB Code - 802710

#स्वभाव_स्वच्छता_संस्कार_स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या #स्वच्छता_ही_सेवा अभियांतर्गत #NMC च्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे #स्वच्छता_दौड चे आयोजन करण्यात आले, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित दौड यशस्वी केली.
ULB Code - 802710
आकाशवाणी बातम्या नागपूर (@airnews_nagpur) 's Twitter Profile Photo

.Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त #डॉ_अभिजीत_चौधरी, नागपूरचे जिल्हाधिकारी Dr Vipin IAS, अतिरिक्त आयुक्त #आंचल_गोयल, पोलीस उपायुक्त #निमित_गोयल यांनी हिरवा_झेंडा दाखवित #स्वच्छता_दौडची सुरूवात केली. #SwachhataHiSeva Swachh Bharat Urban Nagpur Municipal Corporation DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR #Nagpur #Maharashtra

आकाशवाणी बातम्या नागपूर (@airnews_nagpur) 's Twitter Profile Photo

Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त Dr Vipin IAS Swachh Bharat Urban Nagpur Municipal Corporation DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR 7 वर्षाच्या मुलांपासून ते 76 वर्षाच्या जेष्ठ नागरिक देखील या #दौड मध्ये सहभागी झालेले होते. या दौडमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला तसेच वेशभूषा मध्ये 13 वर्षीय मुलीने देखिल सहभाग नोंदविला होता. #SHS2024 #Nagpur

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

#नागपूर आज रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी महानगरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. या सरींमुळे नागपूरकरांना एक अल्हाददायक गारवा अनुभवला.

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

#नागपूर “मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा प्रभावी मार्ग व माध्यम असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे. यात दोन्ही पक्षांना अधिक समाधान देणारा त्वरीत न्याय मिळतो.” - न्या. सचिन पाटील यांनी केले.

#नागपूर
“मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा प्रभावी मार्ग व माध्यम असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे. यात दोन्ही पक्षांना अधिक समाधान देणारा त्वरीत न्याय मिळतो.”
-  न्या. सचिन पाटील यांनी केले.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

In a special conversation with Santwana Bhattacharya, the editor of The New Indian Express, during the 'Mumbai Dialogue' program, we explored a variety of topics, including the upcoming assembly elections, key projects in Maharashtra, the Maratha community, the opposition's

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

This has been a fruitful USA visit, covering diverse programmes and focusing on a series of subjects aimed at making our planet better. Here are the highlights.

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे खूप-खूप आभार! Narendra Modi #Farmer #AgricultureReforms

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे खूप-खूप आभार!

Narendra Modi
#Farmer #AgricultureReforms
INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR (@infovidarbha) 's Twitter Profile Photo

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज #नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ.चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे,परिणय फुके,सागर मेघे,डॉ.विपिन इटनकर,पोलीस आयुक्त डॉ.सिंगल,मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज #नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ.चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे,परिणय फुके,सागर मेघे,डॉ.विपिन इटनकर,पोलीस आयुक्त डॉ.सिंगल,मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी उपस्थित होते.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🕝 2.30pm | 24-9-2024📍Nagpur | दु. २.३० वा. | २४-९-२०२४📍नागपूर. 🪷 Along with our karyakartas, extended a warm welcome to our leader, Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah as he arrives in Nagpur. 🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

“दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूर जिल्हयातील हजारो न्यायालयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत. संबंधीत पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घ्यावा.” - न्यायाधीश सचिन स. पाटील

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@infonagpur) 's Twitter Profile Photo

#Nagpur “भारताच्या मध्यवर्ती ठिकाणासह नागपूर येथे ज्या जागतिक पातळीवरच्या सोयीसुविधासह आसपास वनसंपदेसह जलाशय आणि विपूल नैसर्गिक उपलब्धी लक्षात घेता प्रस्तावित चित्रनगरी आर्थिकदृष्टयाही शाश्वत ठरेल हा विश्वास आहे” - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

#Nagpur
“भारताच्या मध्यवर्ती ठिकाणासह नागपूर येथे ज्या जागतिक पातळीवरच्या सोयीसुविधासह आसपास
वनसंपदेसह जलाशय आणि विपूल नैसर्गिक उपलब्धी लक्षात घेता प्रस्तावित चित्रनगरी आर्थिकदृष्टयाही शाश्वत ठरेल हा विश्वास आहे”
- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार