Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile
Pranav Mhetre

@iampranavpm

Don't forget your roots 🌿🌱|सांगली कर|MSDian 💛07 |

ID: 2431742144

calendar_today07-04-2014 08:55:59

1,1K Tweet

717 Takipçi

890 Takip Edilen

राज (@villanraj007) 's Twitter Profile Photo

सत्य परिस्थिती..! #मराठवाडा #अतिवृष्टी #महाराष्ट्र #पाऊस #शेतकरी #राजकारण

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

मुळात ज्या स्पर्धेवर बहिष्कार टाकणं आवश्यक होतं तिथं पाकिस्तानी मंत्र्यांसोबत‌ हस्तांदोलन चालू आहे.. हा तोच पाकिस्तानी मंत्री आहे जो ऑपरेशन सिंदूर च्या नंतर भारत विरोधी ट्विट करत होता. जेवढी BCCI चुकली आहे तेवढाच सूर्यकुमार यादव सुद्धा चुकलेला आहे 🙏📍

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

कुठे दणक्यात गरबा चालू आहे... कुठे हिंदू-मुस्लिम भडकावणं सुरू आहे.... सरकारला निवडणूक चं पडलेलं नाहीये... अतिवृष्टी पाहणी च्या नावाखाली अधिकाऱ्यांना फोन करून चमकोगिरी चालू आहे..... मदत द्यायच्या वेळी म्हणायचं पैशाचं सोंग घेता येत नाही🤬😡

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष हटवणे सुरू झालं आहे अहिल्या नगर हिंदू मुस्लिम झालं... आता गोप्या ला मिडिया वाले ४ दिवस चालवतील. शेतकऱ्यांची दसरा दिवाळी गोड कशी करावी ह्याच कुणाला काही पडलेलं नाहीये 🙏 #अतिवृष्टी

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

पंजाब मध्ये सरकारने अधिवेशन घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली. पण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी हा नियम,‌तो‌ नियम.... शक्तिपीठ साठी पैसा... आहे ✅ कुंभमेळ्यासाठी पैसा.... आहे ✅ शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा.... नाही ❌ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #ओला_दुष्काळ

पंजाब मध्ये सरकारने अधिवेशन घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली. 

पण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी हा नियम,‌तो‌ नियम....
शक्तिपीठ साठी पैसा... आहे ✅
कुंभमेळ्यासाठी पैसा.... आहे ✅
शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा.... नाही ❌
#ओला_दुष्काळ_जाहीर_करा 
#ओला_दुष्काळ
Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

#मेवाभाऊ वर भ्रष्टाचाराचे आरोप झालं रं झालं ... दमानी घ्या ताई लगेच रोडकरी साहेबाला टार्गेट करतेत #ये_रिश्ता_क्या_केहलाता_है 😂 #MaharashtraPolitics

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

२८ नोव्हेंबर २०१९- मुख्यमंत्री पदाची शपथ २१ डिसेंबर २०१९- महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना विधानसभेत जाहीर. 🙏🙏 आताच्या काळात नियमात बसत नाही, पैशाचं सोंग घेता येत नाही असले फालतुगिरी करण्यात वेळ काढत आहेत. ना लाज ना शरम 🤬 धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब. Aaditya Thackeray

२८ नोव्हेंबर २०१९- मुख्यमंत्री पदाची शपथ 
२१ डिसेंबर २०१९- महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना विधानसभेत जाहीर. 🙏🙏

आताच्या काळात नियमात बसत नाही, पैशाचं सोंग घेता येत नाही असले फालतुगिरी करण्यात वेळ काढत आहेत. ना लाज ना शरम 🤬
धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब.
<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a>
Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर का बंदी घातली होती, Grok विस्तार मध्ये सांग.

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

जेव्हा जेव्हा मेवा भाऊ अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा १. पडळकर २. दमानिया ३. राणे ४. सदावर्ते ५. अबू आझमी (सपा चा असून देखील) मालकाने टाकलेल्या तुकड्यासाठी दोन धर्मात दोन समाजात भांडण लावायला एकमेकांत चढाओढीनं भुंकत असतात. #महाराष्ट्र

Pawan Khera 🇮🇳 (@pawankhera) 's Twitter Profile Photo

RSS के लिए सिक्का ही जारी करना था तो 60₹ का करते, जितनी पेंशन सावरकर को बरतानी हुक़ूमत से मिलती थी। डाक टिकट ही जारी करनी थी तो ब्रिटिश पोस्ट की करते जिसके ज़रिए माफीनामे भेजते थे। चाहे जितना भी स्टैंप छाप लो, सिक्के जारी कर लो और RSS को पाठ्यक्रम में घुसा दो - यह देश गांधी

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

नाद करती काय....!! सलग तिसऱ्या वर्षी टॉप✌️ #मेवाभाऊ

नाद करती काय....!!
सलग तिसऱ्या वर्षी टॉप✌️
#मेवाभाऊ
Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

एक मंत्री रमी मास्टर एक मंत्री बार चालवतो एक मंत्री नोटांची बॅगा घेऊन घरात असतो एक मंत्री तर हनी ट्रॅप मध्ये नाव आल्यापासून गायबच झालाय.... एका मंत्र्याने ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे #नवीन #महाराष्ट्राचेशिल्पकार सुशासन म्हणतात ते हेच का ओ🤔

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

बोला जय भीम जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय भीम भाऊगॅंग साठी थिम सॉंग हाय

Pranav Mhetre (@iampranavpm) 's Twitter Profile Photo

सरकार ने दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अश्या सणासुदीच्या दिवसांत सर्व हिंदू समाजाला किमान ५-५ हजार रुपये खर्च करण्यासाठी द्यावेत. आणि मग‌ सांगावे.... कुठून खरेदी करायची ते..!!! आमचा पैसा कुठे आणि कुठल्या दुकानातून खरेदी करायची हे सरकार न कशाला सांगायला पाहिजे 🤬🤬 #दिवाळी_खरेदी