Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile
Himgauri Aher - Adke

@himgauriaher

BJP Corporator, President - BJP Mahila Morcha Nashik City, Chairperson - Shree Saptshrungi Shikshan Sanstha

ID: 800026021407793152

calendar_today19-11-2016 17:20:42

1,1K Tweet

300 Takipçi

50 Takip Edilen

Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा!

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

आपल्या भावी पिढीचे शिल्पकार असणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांच्या जतीनिमित्त शिक्षक दिन साजरा होतो असे थोर शिक्षणतज्ज्ञ, देशाचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

हरितालिका सणाच्या समस्त माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

हरितालिका सणाच्या समस्त माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ईद-ए-मिलाद
निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

देशाचे कणखर व खंबीर पंतप्रधान, जनमानसांच्या मनातील नेतृत्व, प्रेरणास्रोत आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या जिवाची पर्वा न करता देशासाठी समर्पित होणारे थोर लढवय्ये शहीद भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

आपल्या जिवाची पर्वा न करता देशासाठी समर्पित होणारे थोर लढवय्ये शहीद भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

ज्यांचे जीवन आणि कार्य आजही जगभरातील अनेक चळवळींना प्रेरणा देते असे सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे मानवतेचे खरे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशातील जनतेला लष्कर आणि शेतीचं महत्व समजावण्यासाठी ज्यांनी 'जय जवान-जय किसान'चा नारा दिला असे देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

दुर्गा मातेची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहो आणि नवरात्रीच्या या मंगल समयी देवी माता तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करो हीच प्रार्थना! घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्गा मातेची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहो आणि नवरात्रीच्या या मंगल समयी देवी माता तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करो हीच प्रार्थना! 
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! ​अनुभवी आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाच्या जोरावर विकासाची वाटचाल अधिक वेगवान होईल, याची खात्री आहे. सर्वांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा! ​#BJP #RajyaSabhaElections #JanSeva

भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! 
​अनुभवी आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाच्या जोरावर विकासाची वाटचाल अधिक वेगवान होईल, याची खात्री आहे. सर्वांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!
​#BJP #RajyaSabhaElections #JanSeva
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील यांच्या निधनाने नाशिक भाजपचा एक प्रामाणिक आणि समर्पित आधारस्तंभ हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! ​ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती! ​#Nashik #BJP #BalasahebPatil

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील यांच्या निधनाने नाशिक भाजपचा एक प्रामाणिक आणि समर्पित आधारस्तंभ हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! 

​ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती! 

​#Nashik #BJP #BalasahebPatil
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

नाशिककरांच्या सुरक्षेला प्राधान्य! 🛡️ आखाती देशांतील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध. सावध राहा, संपर्कात राहा. #NashikNews #SafetyAssurance #HelpLine

नाशिककरांच्या सुरक्षेला प्राधान्य! 🛡️
आखाती देशांतील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध.
सावध राहा, संपर्कात राहा.
#NashikNews #SafetyAssurance #HelpLine
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..." भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त (तुकाराम बीज) त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन! त्यांच्या विचारांतूनच सेवेची आणि मानवतेची प्रेरणा घेऊया. #TukaramBeej #SantTukaram #NMC

"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..." 
भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त (तुकाराम बीज) त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन! 
त्यांच्या विचारांतूनच सेवेची आणि मानवतेची प्रेरणा घेऊया. 
#TukaramBeej #SantTukaram #NMC
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

India roars to the #T20WorldCup final! Congratulations, #TeamIndia, on a resounding victory in the semi-finals. The tenacity and hard work shown by our team tonight were truly remarkable. Wishing them all the very best for the final. #ENGvIND

India roars to the #T20WorldCup final!

Congratulations, #TeamIndia, on a resounding victory in the semi-finals. The tenacity and hard work shown by our team tonight were truly remarkable. Wishing them all the very best for the final.

#ENGvIND
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी! लेकी-बाळींच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलल्याबद्दल मा. Devendra Fadnavis जी आणि महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार. अभिनंदन! 🚩 ​#Maharashtra #nashik #JusticeForAll #DevendraFadnavis

धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी! लेकी-बाळींच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलल्याबद्दल मा. <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> जी आणि महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार. अभिनंदन! 🚩
​#Maharashtra #nashik #JusticeForAll #DevendraFadnavis
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

भारताने इतिहास रचला! 🇮🇳 सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की आपणच 'किंग' आहोत. खेळाडूंची जिद्द आणि करोडो भारतीयांचे प्रेम... हा विजय अविस्मरणीय आहे! 🏆🔥 #TeamIndia2026 #T20WorldCup #Champions #IndianCricketTeam

भारताने इतिहास रचला! 🇮🇳 सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की आपणच 'किंग' आहोत. खेळाडूंची जिद्द आणि करोडो भारतीयांचे प्रेम... हा विजय अविस्मरणीय आहे! 🏆🔥
#TeamIndia2026 #T20WorldCup #Champions #IndianCricketTeam
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

नाशिकच्या शाश्वत विकासाचा ऐतिहासिक टप्पा! मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी व मा. मंत्री Girish Mahajan जी यांच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड’चे NSE मध्ये शानदार लिस्टिंग. नाशिकला 'ग्रीन सिटी' बनवण्याच्या दिशेने आमचे हे क्रांतिकारी पाऊल! #GreenBonds #Nashik

नाशिकच्या शाश्वत विकासाचा ऐतिहासिक टप्पा!
मा. मुख्यमंत्री <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> जी व मा. मंत्री <a href="/girishdmahajan/">Girish Mahajan</a> जी यांच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड’चे NSE मध्ये शानदार लिस्टिंग. नाशिकला 'ग्रीन सिटी' बनवण्याच्या दिशेने आमचे हे क्रांतिकारी पाऊल! 
#GreenBonds #Nashik
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

यूपीएससी परीक्षेत नाशिकचे मोठे यश! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालणाऱ्या नाशिकच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाढवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक. पुढील वाटचालीस शुभेच्छा! #UPSC #Nashik #Achievement #Congratulations

यूपीएससी परीक्षेत नाशिकचे मोठे यश! 
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालणाऱ्या नाशिकच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाढवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक.
पुढील वाटचालीस शुभेच्छा! 
#UPSC #Nashik #Achievement #Congratulations
Himgauri Aher - Adke (@himgauriaher) 's Twitter Profile Photo

ज्ञानज्योती प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. 💐💐💐 #nmc #savitribaiphule #strongwomeninspire #mayorofnashik #himgauriaheradke

ज्ञानज्योती प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
💐💐💐

#nmc #savitribaiphule #strongwomeninspire #mayorofnashik #himgauriaheradke