Gaurav Balande (@gauravbalande) 's Twitter Profile
Gaurav Balande

@gauravbalande

Entrepreneur

ID: 1550737837934252033

calendar_today23-07-2022 07:01:48

3 Tweet

19 Takipçi

12 Takip Edilen

Gaurav Balande (@gauravbalande) 's Twitter Profile Photo

भगव्याच्या आगीवर भाकर्या भाजणार्यांनो... मान राखता येत नसेल तर माज करू नका. आम्ही भगवा धरला नाही फक्त भावनेच्या भरात.. शतकांपूर्वी रोवलाय तो शिवबाने तुळशी सारखा दारात... #सु़धरा रे...🚩

Gaurav Balande (@gauravbalande) 's Twitter Profile Photo

नमस्कार, विषय असा आहे की, आपल्या शहरातील जे मुख्य ३ रस्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज रोड, थोरले बाजीराव पेशवे रोड आणि लोकमान्य टिळक रोड जे ह्या महापुरूषांच्या नावावर आहेत, पण त्यांचं जे कतृत्व आहे, जी गरिमा आहे त्या हिशोबाने, त्या मानाने रस्त्यांची देखभाल होते का ?

yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

एका ब्राम्हणाने मंत्रीपदाच दान झोळीत टाकून झोळी भरल्याने पायात पडून आभार व्यक्त करताना तानाजी सावंत. Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत

एका ब्राम्हणाने मंत्रीपदाच दान झोळीत टाकून झोळी भरल्याने पायात पडून आभार व्यक्त करताना तानाजी सावंत.
<a href="/TanajiSawant4MH/">Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत</a>