Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile
Dr.Ashok Uike

@drashokuike_mla

Minister of Tribal Development Government Of Maharashtra | Guardian Minister Chandrapur District |
MLA Ralegaon Constituency

ID: 760886225997791232

linkhttps://www.facebook.com/Dr.Ashokuike/ calendar_today03-08-2016 17:13:07

5,5K Tweet

8,8K Takipçi

441 Takip Edilen

Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

प्रा. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांचा दौरा कार्यक्रम दिनांक :- 17 ऑक्टोंबर 2025

प्रा. डॉ. अशोक उईके
मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा
यांचा दौरा कार्यक्रम
दिनांक :- 17 ऑक्टोंबर 2025
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

#भावपूर्ण_श्रद्धांजली राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माझे विधिमंडळातील सहकारी शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कर्डिले परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांती!

#भावपूर्ण_श्रद्धांजली

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माझे विधिमंडळातील सहकारी शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. 

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कर्डिले परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

ॐ शांती!
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

नागपूर येथे आयोजित आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यशाळेचा समारोप पार पडला..

Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

आज वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित पिंपरी (कायर) येथील गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करून त्यांचे आभार मानले व गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी तात्काळ संबंधितांना सूचना केल्या.

आज वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली.

यावेळी उपस्थित पिंपरी (कायर) येथील गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करून त्यांचे आभार मानले व गावकऱ्यांच्या विविध समस्या  जाणून घेत त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी तात्काळ संबंधितांना सूचना केल्या.
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

आज वणी तालुक्यातील सद्गुरू जगन्नाथ महाराज, नंदिगड संस्थान पिंपरी (कायर) येथे श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली. यावेळी श्री संत खेमराज महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून दर्शन घेत महाराजांचे आशीर्वाद प्राप्त केले.तसेच यावेळी

आज वणी तालुक्यातील सद्गुरू जगन्नाथ महाराज, नंदिगड संस्थान पिंपरी (कायर) येथे श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली. 

यावेळी श्री संत खेमराज महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून दर्शन घेत महाराजांचे आशीर्वाद प्राप्त केले.तसेच यावेळी
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य व ऐश्वर्या लाभो.. धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..

धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य व ऐश्वर्या लाभो..

 धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

प्रा. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांचा दौरा कार्यक्रम दिनांक :- 19 ऑक्टोंबर 2025

प्रा. डॉ. अशोक उईके
मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा
यांचा दौरा कार्यक्रम
दिनांक :- 19 ऑक्टोंबर 2025
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

📍रविभवन, नागपूर. भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात देखील जनजातीय गौरव दिन विविध लोकाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने आज नागपूर येथील रविभवन येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले

📍रविभवन, नागपूर.

भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात देखील जनजातीय गौरव दिन विविध लोकाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने आज नागपूर येथील रविभवन येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त देशभरासह महाराष्ट्रातही जनजातीय गौरव वर्ष मोठ्या उत्सवात साजरा होत आहे येत्या १५ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने आज नागपूर येथील विविध कार्यक्रमांकरिता

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त देशभरासह महाराष्ट्रातही जनजातीय गौरव वर्ष मोठ्या उत्सवात साजरा होत आहे येत्या १५ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात येणार आहे.

त्याच अनुषंगाने आज नागपूर येथील विविध कार्यक्रमांकरिता
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

आज नागपूर येथील बैठक पूर्ण करून यवतमाळकडे परतत असताना वर्धा जिल्ह्यातील खडकी येथे रस्त्याच्या कडेला एका फळविक्रेत्याकडून सीताफळ खरेदी करत संवाद साधला.

नागपूर येथे आज गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाकडून स्वयंसिद्धीचा सुंदर प्रत्यय अनुभवता आला. त्यांनी स्वतःच्या श्रमातून तयार केलेले मोहाचे लाडू, मोहाचे पेढे, मोहा अंजीर बर्फी, मोहा मिलेट बार इत्यादी पदार्थ दिवाळी भेट स्वरूपात प्रतीक,वैभव यांनी दिले. या भेटीतून

नागपूर येथे आज गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाकडून स्वयंसिद्धीचा सुंदर प्रत्यय अनुभवता आला. त्यांनी स्वतःच्या श्रमातून तयार केलेले मोहाचे लाडू, मोहाचे पेढे, मोहा अंजीर बर्फी, मोहा मिलेट बार इत्यादी पदार्थ दिवाळी भेट स्वरूपात प्रतीक,वैभव यांनी दिले.

या भेटीतून
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #Diwali2025

नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

#Diwali2025
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ₹1566.40 कोटींचा दुसरा अग्रिम हप्ता मंजूर केला. याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा यांचे मनःपूर्वक आभार

भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शिवणकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.! ॐ शांती..!

भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. 

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शिवणकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.!

ॐ शांती..!