डिजिटल वारी (@digitalvari) 's Twitter Profile
डिजिटल वारी

@digitalvari

पांडुरंग हरी वासुदेव हरी

#वारी

ID: 942253361792819200

calendar_today17-12-2017 04:41:22

551 Tweet

258 Takipçi

129 Takip Edilen

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

संत कृपा झाली, इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया । नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार । जनी जर्नादन एकनाथ, स्तंभ दिला भागवत । तुका झालासे कळस, भजन करा सावकाश । बहेणा फडकती ध्वजा, तेने रुप केले ओजा ।। #वारी #वारी2025 #मराठी

संत कृपा झाली, इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ।
नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार ।
जनी जर्नादन एकनाथ, स्तंभ दिला भागवत ।
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ।
बहेणा फडकती ध्वजा, तेने रुप केले ओजा ।।

#वारी #वारी2025 #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवार = मराठी माणूस जोडणी वार.. चला पटापट कमेंट करून हजेरी लावा आणि एकमेकांना फॉलो करा. #मराठी #marathi

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवार आला म्हणजे मराठी बांधवांची भेटीगाठीचा दिवस! कमेंटमध्ये हजेरी लावा आणि नवे मराठी मित्र जोडून फॉलो करा. #मराठी #Marathi

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची येईल न्यायला गीतकार - विलास जैतापकर संगीत - अरविंद -निर्मल गायिका - माधुरी कर्माकर #गणेशोत्सव #आठवणीतील_गाणी #मराठी

डोंबिवलीकर Foodie (@dombivlifoodie) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🇮🇳 #IndependenceDay #IndependenceDayIndia

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🇮🇳

#IndependenceDay #IndependenceDayIndia
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. Hindi is Not a National Language of India. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. Marathi is Maharashtra Language. सहमत असाल तर RT करा. RT if you agree.

डिजिटल वारी (@digitalvari) 's Twitter Profile Photo

🙏 विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक 🙏 मनात फक्त एकच गजर – राम कृष्ण हरी 🌸✨

🙏 विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक 🙏
मनात फक्त एकच गजर – राम कृष्ण हरी 🌸✨
डिजिटल वारी (@digitalvari) 's Twitter Profile Photo

डोळ्यांत कारुण्य, ओठांवर स्मित… विठ्ठल नामातच खरी प्रीत 🌸 राम कृष्ण हरी 🙏

डोळ्यांत कारुण्य, ओठांवर स्मित…
विठ्ठल नामातच खरी प्रीत 🌸
राम कृष्ण हरी 🙏
डिजिटल वारी (@digitalvari) 's Twitter Profile Photo

पंढरीचा राजा, भक्तांचा सखा… दररोजच्या दर्शनात सुखाचा ठेवा 🌿 राम कृष्ण हरी 🙏 #मराठी

पंढरीचा राजा, भक्तांचा सखा…
दररोजच्या दर्शनात सुखाचा ठेवा 🌿
राम कृष्ण हरी 🙏

#मराठी