avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile
avinash jadhav

@avinash_mns

ID: 724174600427454465

calendar_today24-04-2016 09:54:14

2,2K Tweet

16,16K Takipçi

13 Takip Edilen

Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

प्रत्येक मराठी माणसाने पहाच, आणि मराठी माणसाला शेअर कराच! #Marathi #राजठाकरे #मराठीमाणूस #मराठीभाषा

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Marathi Rada : मीरा भाईंदरमधील राड्यावरुन मनसेचं भाजपला सडेतोड उत्तर : Avinash Jadhav #uddhavthackeray #rajthackeray #marathilanguage #zerohour #abpmajha Prasanna Joshi Sarita Kaushik

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

मतांसाठी भीक मागणारे स्वाभिमान गहाण ठेवून नको त्या मुद्यांवर बोलत आहेत.. तुमची भाषा ही तुमची आई असते आणि तुम्ही राजकारणासाठी आईशी बेईमान करत आहात, ह्यातून तुमची लायकी काय आहे ते तुम्हीच समजून घ्या.. आम्हाला ‘मराठी’ आधीही, आताही आणि भविष्यातही सर्वस्वच असेल..

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

ही खदखद ह्या मुंबईच्या जोरावर मोठ्या झालेल्या ह्या किड्याची नाही. ह्याला कोणीतरी काड्या केल्या आणि ह्याचा किडा वळवळला.. शिस्तीत रहायचं, नाही तर ही कोणाच्या सांगण्यावरची मस्ती कशी उतरवायची ते आम्हाला चांगल माहीत आहे..

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

प्रसन्न आपल्या सारख्या पत्रकारांमुळे मराठी आईचा अभिमान वाढतो. ह्या किड्यासारख्या नालायक लोकांना तुम्ही उगाच बोलावून त्याला महत्त्व देवू नका.. हा टप्यात आला का ह्याचा कार्यक्रम करूच.. मग बघू कसा मराठीत बोलत नाही..

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

लाचारी करतांना किती करावी, ह्यासाठी पण काहीतरी मर्यादा असेल.. पुण्यात थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्वाभिमान गहाण ठेवलेल्या मराठीद्वेषी सरकारने स्टेजसह कार्यक्रमाच्या प्रत्येक पोस्टरवर हिंदीचा वापर केला आहे. मराठी माणसाच्या जीवावर पुण्यात एकहाती सत्ता असणारे हे..

राजसाहेब समजून घ्यायचेत तर, पुन्हा एकदा हे वाचा.. ह्या माणसाची तळमळ समजली तर आपले पोरबाळ सुखाने जगतील.. साहेब हिंदू आणि मराठीबद्दल काय बोलले आहेत ते व्यवस्थित समजून घ्या.. राजसाहेब अस्मितेसाठी “कडवट” आहेत आणि त्यात ते राजकारण आणत नाहीत.. वेळ अजून गेलेली नाही..

घरोघरी मराठी.. अवघा महाराष्ट्र मराठी.. आवाज मराठीचा.. खऱ्या वाघाचा.. थोड्याच वेळात विजयोत्सव..🚩🚩🚩

घरोघरी मराठी.. अवघा महाराष्ट्र मराठी.. 

आवाज मराठीचा.. खऱ्या वाघाचा..

थोड्याच वेळात विजयोत्सव..🚩🚩🚩
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अविनाश जाधव राज उद्धव ठाकरेंच्या रॅलीवर : 20 वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली #VijayiMelava #RajThackeray #UddhavThackeray #ThackerayBrothers #ShivSena #MNS #ShivSenaUBT #Mumbai #MaharashtraPolitics #माझीमराठी #RajThackeryLive

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही.. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.. हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे झाल..👆🏻

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

तुम्ही तुमच्या मतांवर ठाम रहा .. जग तुमची दखल घेईल.. thank you Mr. Stalin for writing for today’s Marathi wining celebration..M.K.Stalin

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

राजसाहेबांच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या “महाराष्ट्रधर्म” ह्या विशेषणाने मुख्यमंत्री त्यांच्या पॉडकास्टची सुरवात करतायेत.. महाराष्ट्रधर्मात सर्वप्रथम मायमराठीचा स्वाभिमान असतो.. महाराष्ट्रधर्म हा मराठी अस्मितेचा मानबिंदू आहे हे फक्त आत्मसात करा…

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

हे केंद्रातील मंत्री आकलेचे तारे तोडतायेत.. ज्या भूमीत जन्माला आले, त्या भूमीत सत्तेसाठी गुलामीची भाषा करतायेत.. १०६ हुतात्म्यांच मुंबईसाठी दिलेलं बलिदान विसरणाऱ्यांना नालायक अवलादच म्हणावं लागेल..

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

शेलारमामा तुम्ही वकील आहात, पण उगाच तुमची वकिली रोजरोज दाखवू नका.. आम्ही तुमचं हिंदी भाषेचा निर्णयावर कुऱ्हाड पडल्याच दुःख समजू शकतो. थोडं विषयास अनुसरून बोला.. मराठी आहात ना??? मग स्वाभिमानाचे धडे पुन्हा एकदा उजळणी करुन घ्या. अस्मितेचा स्वाभिमान जागा झाला तर तुम्हाला कळेल सर्व.

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

करोडोचा घोटाळा करणारे कोणाला शरण गेले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे.. मराठी भाषेसाठी भडवे झालेल्यांनी राजसाहेब काय बोलले? का मेळावा होता ते समजून घेण्याचा प्रताप करावा..