swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile
swapniljagadale

@astitvamspc

President-BJP Worli Vidhansabha(Worli Koliwada Mandal) धर्मो रक्षति रक्षितः🚩

ID: 1507656589263933445

calendar_today26-03-2022 09:52:14

627 Tweet

19 Takipçi

84 Takip Edilen

Trupti Garg (@garg_trupti) 's Twitter Profile Photo

नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥🙏🏻 #Team_Saffron🚩

नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥🙏🏻

#Team_Saffron🚩
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

एकात्म मानववाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटनकर्ते व आमचे पथप्रदर्शक पं. दीनदयाल उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. 💐💐 #BJPWorli #BjpMumbai

एकात्म मानववाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटनकर्ते व आमचे पथप्रदर्शक पं. दीनदयाल उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. 💐💐

#BJPWorli #BjpMumbai
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर, मुंबई च्या प्रथम नागरिक मा. Ritu Tawde ताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन! विकसित आणि सुरक्षित मुंबई साठी शुभेच्छा!! जय श्री राम🙏 #bjpmayor #mayorofmumbai #mcgm #BjpMumbai #RituTawde

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर, मुंबई च्या प्रथम नागरिक मा. <a href="/TawdeRitu/">Ritu Tawde</a> ताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
विकसित आणि सुरक्षित मुंबई साठी शुभेच्छा!! 

जय श्री राम🙏

#bjpmayor #mayorofmumbai 
#mcgm #BjpMumbai
#RituTawde
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राहुलजी नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Rahul Narwekar - राहुल नार्वेकर #RahulNarwekar #Bjp #colaba #swapniljagadale #bjpmahararashtra

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राहुलजी नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
#RahulNarwekar #Bjp #colaba #swapniljagadale #bjpmahararashtra
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा! #महाशिवरात्री #MahaShivaratri #HarHarMahadev #BjpWorli #swapniljagadale

महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

#महाशिवरात्री #MahaShivaratri #HarHarMahadev #BjpWorli #swapniljagadale
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #santsevalalmaharaj

थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!

#santsevalalmaharaj
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या आमदार आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! ताई आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! आपला, अॅड. स्वप्निल जगदाळे मंडल अध्यक्ष ,वरळी कोळीवाडा मंडल वरळी विधानसभा

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या आमदार आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
 
ताई आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

आपला,
अॅड. स्वप्निल जगदाळे
मंडल अध्यक्ष ,वरळी कोळीवाडा मंडल
वरळी विधानसभा
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

It’s a delight to meet my friend, President Macron in Mumbai! He told me he really likes the city and also enjoyed his run earlier in the day! Emmanuel Macron

It’s a delight to meet my friend, President Macron in Mumbai! He told me he really likes the city and also enjoyed his run earlier in the day! 

<a href="/EmmanuelMacron/">Emmanuel Macron</a>
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

आद्यक्रांतिवीर, समाजसुधारक लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद) यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !🙏🏻🙏🏻💐💐

आद्यक्रांतिवीर, समाजसुधारक लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद) यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच  आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !🙏🏻🙏🏻💐💐
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

1 ट्रीलीयन इकॉनमीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज विधिमंडळात राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी बजेट सादर करत आहेत. हा #Budget4ViksitMaharashtra चा आहे. #Budget2026 #BjpMumbai #DevendraFadnavis

1 ट्रीलीयन इकॉनमीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज विधिमंडळात 
राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी बजेट सादर करत आहेत. हा #Budget4ViksitMaharashtra चा आहे.

#Budget2026 #BjpMumbai #DevendraFadnavis
swapniljagadale (@astitvamspc) 's Twitter Profile Photo

महापुरूषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक समता व समरसता वर्ष साजरा करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ. #DevendraFadnavis #MaharashtraCM #MahaBudget2026 #Budget4ViksitMaharashtra

महापुरूषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक समता व समरसता वर्ष साजरा करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ.

#DevendraFadnavis #MaharashtraCM #MahaBudget2026 #Budget4ViksitMaharashtra
Sumita Shrivastava (@sumita327) 's Twitter Profile Photo

Where the sound “Om” becomes Shiva. 🔱 The divine story of Omkareshwar Jyotirlinga, narrated by Pandit Dankeshwar Dixit. A reminder that Mahadev’s presence flows through every vibration of the universe. 🔥

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

लोग जलते रहे मेरी मुस्कान पर मैंने दर्द की अपने कभी नुमाइश नहीं की, जब जहाँ जो मिला अपना लिया जो ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की। Devendra Fadnavis #Maharashtra #Mumbai #MahaBudget2026

Adv Madan J. Gupta (@advmadang) 's Twitter Profile Photo

वरजेध्वारी येथे नवजीवन मंडळ आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिरात “सोशल मीडिया” या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभावी, जबाबदार आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने उपयोग कसा करावा, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला.

वरजेध्वारी येथे नवजीवन मंडळ आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिरात “सोशल मीडिया” या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभावी, जबाबदार आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने उपयोग कसा करावा, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला.
BJP Mumbai (@bjp4mumbai) 's Twitter Profile Photo

इन्फ्रा मॅन, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार देवा भाऊ आसाम मध्येही तुफान लोकप्रिय….

छत्रपती शासन🚩 (@___sanguine____) 's Twitter Profile Photo

निश्चय प्रेम प्रतीति ते, बिनय करैं सनमान। तेहि के कारज सकल शुभ, सिद्ध करैं हनुमान।। ✨•||जय बजरंग बली||•✨