ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile
ANIL DESHMUKH

@anildeshmukhncp

Former Home Minister of Maharashtra | @NCPspeaks Leader

ID: 825563486591795200

calendar_today29-01-2017 04:37:28

6,6K Tweet

405,405K Takipçi

58 Takip Edilen

ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जम्मू-काश्मीरजवळ मुंबईचे मुरली श्रीराम नाईक आणि श्रीनगर परिसरामध्ये नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या दोन्ही तरुण जवानांना लढताना वीरमरण आलं. दोन्ही शूर जवानांचे हे सर्वोच्च बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, ते व्यर्थ जाऊ देणार नाही. भारतमातेच्या या

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे करिअरचा हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुन्हा प्रयत्न करावेत, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

विदर्भाचे सुपूत्र, न्यायमूर्ती भूषण गवई हे आज देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होत आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रत्येक विदर्भ वासियासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्या कामातून न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास ते अधिक दृढ करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना

विदर्भाचे सुपूत्र, न्यायमूर्ती भूषण गवई हे आज देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होत आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
प्रत्येक विदर्भ वासियासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्या कामातून न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास ते अधिक दृढ करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना
ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

महापराक्रमी राजे, शौर्य व पराक्रमाचे प्रतिक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा फक्त माध्यमांमध्येच सुरू आहेत. अशा प्रकारची कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही!

ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

शिक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची व्याप्ती व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठी!

ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

मे महिन्यात राज्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे 22 हजार 233 हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हा आपल्या विदर्भाला बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याच्या

वैनगंगा ते नळगंगा या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काटोल, नरखेड, वरूड आणि मोर्शी या तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागाची भूजल पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी आल्यास त्याचा

ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

जुलमी सत्तेपुढं न झुकता हिमतीने लढा देणारे शिवसेनेचे नेते आणि खा. संजय राऊत साहेब यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, राज्यसभा खासदार साकेत गोखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या दौऱ्यासाठी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. न्यायमूर्ती गवई साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहेत. राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि

ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली 💐 अंतराळ विश्व आणि खगोल विज्ञान अगदी सोप्या आणि रंजक भाषेत साहित्य रसिकांपुढे मांडणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर सरांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समजली. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

अंतराळ विश्व आणि खगोल विज्ञान अगदी सोप्या आणि रंजक भाषेत साहित्य रसिकांपुढे मांडणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ,
पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर सरांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समजली. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही
ANIL DESHMUKH (@anildeshmukhncp) 's Twitter Profile Photo

एकविसाव्या शतकातील नवभारताची पायाभरणी करणारे भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !