Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile
Amit V. Deshmukh

@amitv_deshmukh

Former Minister for Medical Education & Cultural Affairs,Govt of Maharashtra

ID: 2555024322

calendar_today08-06-2014 15:43:35

14,14K Tweet

204,204K Takipçi

222 Takip Edilen

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज सायंकाळी सहकाऱ्यांसह उपस्थित राहून लातूर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ केला, प्रभाग क्रमांक ११ मधील श्री साई मंदिर व चवंडा हॉस्पिटल या ठिकाणीही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे यावेळी भूमिपूजन केले, परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, विधानसभा निवडणूकी दरम्यान नागरिकांच्या

लातूर येथील सुप्रसिद्ध इव्हेंट क्रियेटर, बीएम (पप्प) घोलप यांनी त्यांचे वडील श्री माणिकराव घोलप आणि आई सौ. लक्ष्मीबाई माणिकराव घोलप यांच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी (पन्नासाव्या) वाढदिवसानिमित्त ओम हामने मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून उभयतांना सुखी

आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या #शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आणि ज्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभार आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतो, ते रयतेचे राजे #छत्रपती

आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या #शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आणि   ज्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभार  आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतो, ते रयतेचे राजे #छत्रपती
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

बाभळगाव येथील निवासस्थानी आज सकाळी लातूर शहरासह, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. निवेदने निमंत्रणे स्वीकारली. समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. #AmitDeshmukh4LaturCity #LaturCity

बाभळगाव येथील निवासस्थानी आज सकाळी
लातूर शहरासह, जिल्ह्यातून आलेल्या  नागरिकांसोबत संवाद साधला. निवेदने निमंत्रणे स्वीकारली. समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्याच्या दृष्टीने  उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. 

#AmitDeshmukh4LaturCity
 #LaturCity
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज सकाळी आढावा बैठकीच्या निमित्ताने लातूर शहर महानगरपालिकेत गेलो असता त्या ठिकाणी, #शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने, महापराक्रमी, न्यायप्रिय, रयतेचे राजे #छत्रपती #शिवाजी_महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले, याप्रसंगी खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे मनपा

आज सकाळी आढावा बैठकीच्या निमित्ताने लातूर शहर महानगरपालिकेत गेलो असता त्या ठिकाणी, #शिवराज्याभिषेक  दिनाच्या निमित्ताने, महापराक्रमी, न्यायप्रिय, रयतेचे राजे #छत्रपती #शिवाजी_महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले, 
याप्रसंगी खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे मनपा
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

मे महिन्यातील मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन, स्वच्छता, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती यासह इतर विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. 1️⃣ मान्सूनपूर्व

मे महिन्यातील  मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन, स्वच्छता, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती यासह इतर विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.

1️⃣ मान्सूनपूर्व
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

मागच्या महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या, मार्केट समोरील पटांगणात पाणी साचून भाजीपाल्याचे नुकसान झाल्या संदर्भात शेतकरी व व्यापाऱ्यांकडून तक्रारी आल्या होत्या, त्या

आज दुपारी लातूर शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयात जाऊन निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील श्री बालाजी माधवराव जाधव यांची कन्या चि. सौ. का. शितल व उदगीर तालुक्यातील वागदरी येथील श्री शिवाजी तुळशीराम पाटील यांचे चिरंजीव भगवान यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो. याप्रसंगी

"ईद-उल-अजहा" म्हणजेच बकरी ईद. त्याग, क्षमा, समर्पण आणि शांतीच्या मार्गावर वाटचाल करण्याची शिकवण देणाऱ्या या सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लीम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा..! #बकरी_ईद #ईद_मुबारक #EidAlAdha #eiduladha2025 #eidmubarak2025 #bakridmubarak

"ईद-उल-अजहा" म्हणजेच बकरी ईद. 

त्याग, क्षमा, समर्पण आणि शांतीच्या  मार्गावर वाटचाल करण्याची शिकवण देणाऱ्या या सणाच्या निमित्ताने  सर्व मुस्लीम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा..!

#बकरी_ईद
#ईद_मुबारक
#EidAlAdha
#eiduladha2025 #eidmubarak2025
 #bakridmubarak
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

प्रेम आणि समर्पणाची शिकवण देऊन एकमेकांशी आपुलकीचे नाते दृढ करणारा सण म्हणजे "ईद-उल-अजहा" अर्थात बकरी ईद. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी आज सकाळी लातूर येथील ईदगाह मैदान येथे नमाज अदा केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन, सर्वांची भेट घेतली. त्यांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदावी

प्रेम आणि समर्पणाची शिकवण देऊन एकमेकांशी आपुलकीचे नाते दृढ करणारा सण म्हणजे 
"ईद-उल-अजहा" अर्थात बकरी ईद. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी  आज सकाळी लातूर येथील ईदगाह मैदान येथे नमाज अदा केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन, सर्वांची भेट घेतली.  त्यांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदावी
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात विधानसभेची 'मॅच' कुणी 'फिक्स' केली? #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi

महाराष्ट्रात विधानसभेची 'मॅच' कुणी 'फिक्स' केली? 

#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

मागच्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन, स्वच्छता, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती यासह इतर विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. शहरात मान्सून पूर्व कामाला

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi

राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार

#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

पर्यावरण संवर्धना बरोबरच, पती_पत्नी मधील पवित्र नात्याचे बंध अधिक दृढ करण्याचा संदेश रुजवणारा आपल्या भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा होय, यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येत राहो ही प्रार्थना🙏 वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पर्यावरण संवर्धना बरोबरच, पती_पत्नी मधील पवित्र नात्याचे बंध अधिक दृढ करण्याचा संदेश रुजवणारा आपल्या भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा होय,
यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येत राहो ही प्रार्थना🙏

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असा संदेश देणारे थोर समाजसेवक, विचारवंत, लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि आदर्श शिक्षक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन, त्यानी दिलेली प्रेम, सहानुभूती आणि माणुसकीची शिकवण कायम प्रेरणादायी राहील. #साने_गुरुजी #SaneGuruji

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
असा संदेश देणारे
थोर समाजसेवक, विचारवंत, लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि आदर्श शिक्षक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन, 
त्यानी दिलेली प्रेम, सहानुभूती आणि माणुसकीची शिकवण कायम प्रेरणादायी राहील.

#साने_गुरुजी #SaneGuruji
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.मेघानी नगर परिसरात निवासी वस्तीत एअर इंडिया चे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे. या घटनेतील सर्व प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.मेघानी नगर परिसरात निवासी वस्तीत एअर इंडिया चे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळल्याची घटना घडली आहे.

या  दुर्घटनेचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे. या घटनेतील सर्व प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या शूरवीर महान योद्धे, कुशल प्रशासक यांना घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. #राजमाता #जिजाऊ #माँसाहेब #अभिवादन #RajmataJijau

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या शूरवीर महान  योद्धे, कुशल प्रशासक यांना घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.

#राजमाता #जिजाऊ #माँसाहेब  #अभिवादन #RajmataJijau
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार, थोर समाजसुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #GopalGaneshAgarkar #गोपाळ_गणेश_आगरकर

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार, थोर  समाजसुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

#GopalGaneshAgarkar #गोपाळ_गणेश_आगरकर