महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, अशा अनेक महत्वपूर्ण सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीचे सेनापती,
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!