Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile
Dr Prashant Padole

@_prashantpadole

Member of Parliament Gondia - Bhandara Loksabha

ID: 1772858016800628736

linkhttp://www.drprashantpadole.in calendar_today27-03-2024 05:28:13

292 Tweet

327 Takipçi

9 Takip Edilen

Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

विकासाच्या पोकळ अश्वासांनीच भंडारा-गोंदियाला मागास ठेवलं, म्हणूनच आता पोकळ बाता नाही, विकासाचा निर्धार... भंडारा-गोंदियाचं नेतृत्व देऊया सुशिक्षित हातात... डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांना लोकसभेत पाठवूया, भंडारा-गोंदियाला न्याय देऊया...

विकासाच्या पोकळ अश्वासांनीच भंडारा-गोंदियाला मागास ठेवलं, म्हणूनच आता पोकळ बाता नाही, विकासाचा निर्धार...
भंडारा-गोंदियाचं नेतृत्व देऊया सुशिक्षित हातात...
डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांना लोकसभेत पाठवूया, भंडारा-गोंदियाला न्याय देऊया...
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

श्री रामनवमी निमित्त भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातील समस्त जनतेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राचे आदर्श अंगीकारूया, चला न्यायाचं रामराज्य आणू या..!

श्री रामनवमी निमित्त भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातील समस्त जनतेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राचे आदर्श अंगीकारूया, चला न्यायाचं रामराज्य आणू या..!
Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा,गोंदिया x.com/i/broadcasts/1…

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

📍 गोंदिया शहर आज महाविकास आघाडीतील भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. श्री. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरात आयोजित करण्यात आलेल्या पद्ययात्रेत सहभागी झालो. मामा चौकातून सुरु झालेली ही पदयात्रा पुढे नेहरू चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक

📍 गोंदिया शहर

आज महाविकास आघाडीतील भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. श्री. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरात आयोजित करण्यात आलेल्या पद्ययात्रेत सहभागी झालो. मामा चौकातून सुरु झालेली ही पदयात्रा पुढे नेहरू चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

रामनवमी निमित्त काल भंडारा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी सहभागी होऊन नागरिकांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या...

काँग्रेसला मत म्हणजे विकास, सर्वसामान्यांचा विश्वास आणि डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांना मत म्हणजे हा विश्वास अधिक घट्ट करण्याची गॅरंटी... काँग्रेसला मत देऊया न्यायाचं सरकार आणूया... Nana Patole

Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

रामनवमी निमित्त काल भंडारा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी सहभागी होऊन नागरिकांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या.... . . . . #ram #ramnavmispecial #ramnavmi2024 #ramnavmi #ramnavmibhandara #ramnavmigondia

Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ . . . . #hanumanjayanti #hanumanjayanti2024 #bajrangballi #hanumanjayanti, #hanuman, #hanumanji, #hanumanchalisa, #lordhanuman

Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री मा Devendra Fadnavis यांना शिक्षक भरती प्रकारणांची चौकशी एसआयटी किंवा मा न्यायालयाच्या माध्यमातून करण्याबाबत मागणी केली. CMO Maharashtra

राज्याचे मुख्यमंत्री मा Devendra Fadnavis यांना शिक्षक भरती प्रकारणांची चौकशी एसआयटी किंवा मा न्यायालयाच्या माध्यमातून करण्याबाबत मागणी केली.

CMO Maharashtra
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या एल्गार मोर्चात सहभागी होवून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. न्याय मिळत नाही तो पर्यन्त गोसेखुर्द जनआंदोलनास माझा पाठिंबा आहे. Devendra Fadnavis Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या एल्गार मोर्चात सहभागी होवून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले.
न्याय मिळत नाही तो पर्यन्त गोसेखुर्द जनआंदोलनास माझा पाठिंबा आहे.
Devendra Fadnavis Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

श्रीमान Ashwini Vaishnaw रेल मंत्री भारत सरकार यांना नागपुर - गोंदिया,बालाघाट, जबलपूर ते प्रयागराज ते अयोध्या पर्यंत ट्रेन सेवा सुरू करण्या साठी निवेदन दिले असून,यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन जनतेला या ट्रेन ची सेवा देण्यात यावी .

श्रीमान Ashwini Vaishnaw
रेल मंत्री भारत सरकार
यांना नागपुर - गोंदिया,बालाघाट, जबलपूर ते प्रयागराज ते अयोध्या पर्यंत ट्रेन सेवा सुरू करण्या साठी निवेदन दिले असून,यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन जनतेला या ट्रेन ची  सेवा देण्यात यावी .
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

भेल प्रकल्प सुरू करा नाहीतर शेतकऱ्यांची शेती परत करा! शेतकऱ्यांच्या हक्कासाठी #प्रशांतपडोळे यांचे ठाम नेतृत्व. १३ वर्षे झाली, प्रकल्प नाही, रोजगार नाही! #शेतकरीआंदोलन #भेलप्रकल्प #BHEL #MIDC #भाजपसरकार #MoP #MinistryOfPower

शेतकरी हिताच्या मागणीला यश ! अखेर प्रयत्नांला यश. शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास झाली सुरुवात.

शेतकरी हिताच्या मागणीला यश !
अखेर प्रयत्नांला यश.
शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास झाली सुरुवात.
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना दिलासा | डॉ. पडोळेंचा पुढाकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाठपुराव्याला यश! भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले. #DrPrashantPadole #BhandaraGondia #FarmersRelief #Panchanama #LokSabha #Ativrishti

शेतकऱ्यांना दिलासा |
डॉ. पडोळेंचा पुढाकार

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाठपुराव्याला यश!

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले.

#DrPrashantPadole #BhandaraGondia #FarmersRelief #Panchanama #LokSabha #Ativrishti
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

अखेर मिळाला यश! तुमसर - बालाघाट डेमू पॅसेंजर गाडी पुन्हा धावणार! हे यश आहे तुमच्या विश्वासाचं आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं. धन्यवाद रेल्वे प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकारी वर्गाला. #AshwiniVaishnaw #DrPrashantPadole

अखेर मिळाला यश!
तुमसर - बालाघाट डेमू पॅसेंजर गाडी पुन्हा धावणार!
हे यश आहे तुमच्या विश्वासाचं आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं.
धन्यवाद रेल्वे प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकारी वर्गाला.
#AshwiniVaishnaw
#DrPrashantPadole
Dr Prashant Padole (@_prashantpadole) 's Twitter Profile Photo

📍दिल्ली भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे ने ONGC के CMD से भेंट कर क्षेत्र में चल रहे विभिन्न विकास कार्यों के लिए CSR फंड की मांग की। Delhi

📍दिल्ली
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे ने ONGC के CMD से भेंट कर क्षेत्र में चल रहे विभिन्न विकास कार्यों के लिए CSR फंड की मांग की।
Delhi