Majja (@itsmajja) 's Twitter Profile
Majja

@itsmajja

मराठी चित्रपटसृष्टीतील मज्जेदार updates...
बघतोस काय CLICK कर

ID: 3307536764

linkhttp://www.itsmajja.com calendar_today06-08-2015 06:00:46

1,1K Tweet

1,1K Followers

168 Following

Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त या मालिकांपैकी कोणती मालिका पुन्हा सुरु व्हावी असं तुम्हाला वाटतं? कमेंट करुन कळवा तुमची आवडती मालिका कोणती👇👇👇👇 #worldtelevisionday #marathiserials #aabhalmaya #vadalvaat #dildostiduniyadari #ekalagnachipudhchigoshta #honarsunmihyagharchi

जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त या मालिकांपैकी कोणती मालिका पुन्हा सुरु व्हावी असं तुम्हाला वाटतं?
कमेंट करुन कळवा तुमची आवडती मालिका कोणती👇👇👇👇
#worldtelevisionday #marathiserials #aabhalmaya #vadalvaat #dildostiduniyadari #ekalagnachipudhchigoshta #honarsunmihyagharchi
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

'दहावी-अ' लवकरच.... #AathviA #dahavia #दहावीअ #आठवीअ #ompansakar #athrvaadhate #sanyogitachaudhari #srushtidanane #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #mediaonesolutions #itsmajja

'दहावी-अ' लवकरच....
#AathviA #dahavia #दहावीअ #आठवीअ #ompansakar #athrvaadhate #sanyogitachaudhari #srushtidanane #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #mediaonesolutions #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

स्टायलिश अभिनेता भूषण प्रधानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😎❤️ #bhushanpradhan #happybirthday #marathiactor #itsmajja

स्टायलिश अभिनेता भूषण प्रधानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😎❤️
#bhushanpradhan #happybirthday #marathiactor #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

26/11 रोजी मुंबई येथील ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #2611 #tajhotel #mumbaiterrorattack #rip #mumbaipolice #indianarmy #mumbai

26/11 रोजी मुंबई येथील ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#2611 #tajhotel #mumbaiterrorattack #rip #mumbaipolice #indianarmy #mumbai
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏 #vikramgokhale #legend #marathiactor #itsmajja

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
#vikramgokhale #legend #marathiactor #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

youtu.be/5FcRqMopLWM?si… पाहा अशोक सराफ यांची संपूर्ण मुलाखत 👆

Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी आपल्या सदाबहार अभिनयाने समृध्द करणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐 #atulparchure #marathiactor #itsmajja

मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी आपल्या सदाबहार अभिनयाने समृध्द करणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐
#atulparchure #marathiactor #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

Itsmajja च्या नवीन वेबसीरिजच्या शूटिंगचा मुहूर्त आणि पूजा संपन्न 🙏🏻 #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #muhurt #mediaonesolutions #newwebseries #marathiwebseries #itsmajja

Itsmajja च्या नवीन वेबसीरिजच्या शूटिंगचा मुहूर्त आणि पूजा संपन्न 🙏🏻
#itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #muhurt #mediaonesolutions #newwebseries #marathiwebseries #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #drbabasahebambedkar #mahaparinirvan #mahaparinirvandin #babasahebambedkar #itsmajja

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
#drbabasahebambedkar #mahaparinirvan #mahaparinirvandin #babasahebambedkar #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

सुप्रसिध्द तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #zakirhussain #rip

सुप्रसिध्द तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#zakirhussain #rip
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने हळहळले मराठी कलाकार पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना #ustadzakirhussain #zakirhussain #tablamaestro #rip #subodhbhave #swapniljoshi #manvanaik #saleelkulkarni #itsmajja

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने हळहळले मराठी कलाकार
पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
#ustadzakirhussain #zakirhussain #tablamaestro #rip #subodhbhave #swapniljoshi #manvanaik #saleelkulkarni #itsmajja
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' लवकरच... तुमच्या मैत्रीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे? कमेंट करुन नक्की सांगा #maitrichasaatbara #comingsoon #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal

Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

उलगडणार मैत्रीची नवीन परिभाषा ❤️ Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' २६ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ठीक ७.०० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर #maitrichasaatbara #मैत्रीचासातबारा

Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

मैत्रीच्या सातबाऱ्यावर लिहिलेलं पहिलं नाव आहे 'दौलत' 😎 Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' २६ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ठीक ७.०० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर

Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

नैतिकतेच्या संघर्षात गुंतलेला.. 'देवमाणूस' २५ एप्रिल पासून फक्त चित्रपटगृहात! #Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April Mahesh Manjrekar Renuka Shahane Subodh Bhave सुबोध भावे siddharth bodke Tejas Prabha Vijay Deoskar 🇮🇳 Luv Ranjan Ankur Garg

नैतिकतेच्या संघर्षात गुंतलेला..
'देवमाणूस'

२५ एप्रिल पासून फक्त चित्रपटगृहात!

#Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April

Mahesh Manjrekar  Renuka Shahane Subodh Bhave सुबोध भावे siddharth bodke  Tejas Prabha Vijay Deoskar 🇮🇳 Luv Ranjan Ankur Garg
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

youtu.be/d022Hcfp56c?si… थोडी मस्ती,थोडासा ड्रामा आणि Full on हंगामा घेऊन आलोय "मैत्रीचा ७/१२" या वेबसीरिजचा अफलातून ट्रेलर ट्रेलर पाहा Only On Itsmajja YouTube

youtu.be/d022Hcfp56c?si…

थोडी मस्ती,थोडासा ड्रामा आणि Full on हंगामा
घेऊन आलोय "मैत्रीचा ७/१२" या वेबसीरिजचा अफलातून ट्रेलर
ट्रेलर पाहा Only On Itsmajja YouTube
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

कसं वाटलं मैत्रीच्या ७/१२ च्या मित्रांचं हे #Ghibli Creation? 😍❤️ #maitrichasaatbara #ghibil #ghibilistudio #trending #itsmajja #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal

कसं वाटलं मैत्रीच्या ७/१२ च्या मित्रांचं हे #Ghibli Creation? 😍❤️
#maitrichasaatbara #ghibil #ghibilistudio #trending #itsmajja #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal
Majja (@itsmajja) 's Twitter Profile Photo

टाळ मृदंगाचा गजर, ओठी विठू नामाचा जप… वारकऱ्यांचा पांडुरंग येतोय, भक्तिरसात रंगलेलं एक सुंदर गाणं..!! 'पांडुरंग' घेऊन आलो आहोत गाणं..!! गाणं पहा इथे:- bit.ly/Panduranga-Dev… 'देवमाणूस' २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April