INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile
INSIGHT MIRROR

@insightmpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर

ID: 1345018468496760834

linkhttps://t.me/insightmirror calendar_today01-01-2021 14:46:17

158 Tweet

7,7K Followers

7 Following

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

मॅट निर्णय नुसार अनुपस्थित असणाऱ्या व्यक्तीचं पद जाईल पण यावर शासन कधी कारवाई करनार? बोगस प्रमाणपत्र उमेदवारांना बाहेर पण प्रामाणिक उमेदवारांनी काढायचं पण शासनाने गप्प बसायचं अस नियोजन दिसत आहे ? Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis youtu.be/iOlMrZ88HwA?si…

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

हॅलो माझी Mumbai, आपली BMC कार्यकारी सहायक पदासाठी पात्रता मध्ये प्रथम प्रयत्न लिहून विनाकारण उमेदवारांना घाबरून टाकल आहे .....प्रथम शब्द काढून टाकावा.....अन्यायकारक अती टाकून उमेदवारांना ताण देऊ नये.... #प्रथमअटरद्द Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरीक चाचणी कधी होणार ? Shambhuraj Desai #EXCISEPHYSCIAL तारखा जाहीर करा .

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

पोलिस उपनिरीक्षक 2024 मागणीपत्र सुधारणा करण्यास इतका वेळ का लागत आहे ? Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR सुधारणा करण्यास लागत असलेला वेळ मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे . इतका वेळ घेतलाच आहे आता तर त्यामध्ये वाढ करून तरी पाठवा.... #PSI2024मागणीपत्र

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

हॅलो माझी Mumbai, आपली BMC कार्यकारी सहायक पदासाठी पात्रता मध्ये प्रथम प्रयत्न लिहून विनाकारण उमेदवारांना घाबरून टाकल आहे .....प्रथम शब्द काढून टाकावा.....अन्यायकारक अटी टाकून उमेदवारांना ताण देऊ नये.... #प्रथमअटरद्द Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत. प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत. आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका. #मेरिट Girish Mahajan CMO Maharashtra Vaibhav S Katkade MAHARASHTRA DGIPR

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

MIDC परीक्षा घोषणा करायला कोणता मुहूर्त शासन शोधत आहे ? आदिवासींच्या 12500 जागा भरायला शासनाला कोण अडवत आहे ? सरकार ने जरा शहाणपणाने वागावे , आणि आदिवासी विशेष भरती 12500 जागा जाहिरात आणि एमआयडीसी वेळापत्रक प्रसिद्ध करावे . CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR #आदिवासीजाहिरात12500 #MIDC

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का? लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे. #लेखाकोषागारजाहिरात CMO Maharashtra Ajit Pawar

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही. जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे. #परिपूर्णCOMBINEजाहिरात2024 MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी शारिरीक चाचणी पार पडली आता निकाल घोषित करायला पाहिजे....कोणता मुहूर्त शोधत आहात याच उत्तर द्या? Shambhuraj Desai CMO Maharashtra #जाहिर_करा_निकाल

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

शासन कधी तरी काही तरी वेळेवर काम करणार की नाही ? जे न्यायालयात लिहून दिलंय ते तर पाळा....TAIT 3 कधी जाहीर करनार कधी परीक्षा होणार.... दिलेली वेळ निघून गेली....आता मुहूर्त कधी? CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse #3rdTAIT_DATE_लवकर_जाहीर_करा

शासन कधी तरी काही तरी वेळेवर काम करणार की नाही ?
जे न्यायालयात लिहून दिलंय ते तर पाळा....TAIT 3 कधी जाहीर करनार कधी परीक्षा होणार.... दिलेली वेळ निघून गेली....आता मुहूर्त कधी?
CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse
#3rdTAIT_DATE_लवकर_जाहीर_करा
INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 CMO Maharashtra Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR Chandrashekhar Bawankule STI जागा रिक्त पण पाठवल्या नाही PSI जागा पाठवल्या आधी नंतर कमी केल्या....लिपिक महसूल विभागातील जागा कोणासाठी ठेवल्या... जलसंपदा लिपिक जागा मुहूर्त कधी ? #COMBINEब_क_जागावाढ2024

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
CMO Maharashtra Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR Chandrashekhar Bawankule STI जागा रिक्त पण पाठवल्या नाही PSI जागा पाठवल्या आधी नंतर कमी केल्या....लिपिक महसूल विभागातील जागा कोणासाठी ठेवल्या... जलसंपदा लिपिक जागा मुहूर्त कधी ?
#COMBINEब_क_जागावाढ2024
INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

मा. CMO Maharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे. आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा. #COMBINE_जागावाढ_2024

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

गट ब पदाच्या जागावाढ शासन का करत नाही ? रिक्त आहेत तर भरा की मग ? रिक्त च ठेऊन काय करणार ? #COMBINEजागावाढ24 Ajit Pawar CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR

INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक पदाची भरती 2024 ऐवजी 2025 का? 2023 मध्ये मान्यता मिळाली तरीही 2024 मध्ये न पाठवता 2025 का? शुद्धिपत्रक पाठवण्याच आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण का होत नाही ? #25नाही24पाहिजे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule

नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक पदाची भरती 2024 ऐवजी 2025 का? 2023 मध्ये मान्यता मिळाली तरीही 2024 मध्ये न पाठवता 2025 का?
शुद्धिपत्रक पाठवण्याच आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण का होत नाही ?
#25नाही24पाहिजे
CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule
INSIGHT MIRROR (@insightmpsc) 's Twitter Profile Photo

जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत. अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने? CMO Maharashtra Ajit Pawar #शून्यSTI

जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
CMO Maharashtra
Ajit Pawar
#शून्यSTI