District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile
District Information Office, Beed

@infobeed

Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed

ID: 748099716735340544

linkhttp://dgipr.maharashtra.gov.in calendar_today29-06-2016 10:24:06

17,17K Tweet

10,10K Takipçi

8 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार ४ रोजी ५ हजार १८७ उमेदवारांना #अनुकंपा तत्त्वावर व ५ हजार १२२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (#एमपीएससी) शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नोकरीची

📍 मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम. #LIVE #राज्यरोजगारमेळावा x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अनुकंपा नियुक्तीत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी शासनाने आणले नवीन अनुकंपा धोरण... अनुकंपा नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमानिमित्त शासन सेवेत दाखल होणाऱ्या उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाचे आभार #राज्यरोजगारमेळावा Devendra Fadnavis

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍मुंबई शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात २० उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

📍मुंबई
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात २० उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍मुंबई राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील

📍मुंबई
राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील
Info Director, Chhatrapati Sambhajinagar (@infomarathwada) 's Twitter Profile Photo

📍 बीड मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेतून निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आली

📍 बीड
मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेतून निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आली
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍मुंबई आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ८० टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून अनेक कुटुंबांना

📍मुंबई
आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ८० टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून अनेक कुटुंबांना
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण #राज्यरोजगारमेळावा

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात शासन सेवेत दाखल होणारे उमेदवार गौरव अनिल कसबे यांनी मनोगत व्यक्त केले. #राज्यरोजगारमेळावा

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात शासन सेवेत दाखल होणारे उमेदवार अनिल गोटे यांनी मनोगत व्यक्त केले. #राज्यरोजगारमेळावा

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात शासन सेवेत दाखल होणाऱ्या उमेदवार सुवर्णा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. #राज्यरोजगारमेळावा

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात शासन सेवेत दाखल होणारे उमेदवार विजय सखाराम कचरे यांनी मनोगत व्यक्त केले. #राज्यरोजगारमेळावा

District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

#बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज अनुकंपाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. विनोद मोहन अरुण.

District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

#बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज अनुकंपाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. श्रीकृष्ण कानिफनाथ डोईफोडे.

District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

#बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज अनुकंपाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.अमोल माणिक गिरी.

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आढावा बैठकीत पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आढावा बैठकीत पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक
District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

#बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज अनुकंपाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. ज्ञानेश्वर अर्जुन हेलदंड .

District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

#बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज अनुकंपाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. पवार रामराव सुग्रीव.

District Information Office, Beed (@infobeed) 's Twitter Profile Photo

📍बीड मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेतून निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आली.

बीड शहराजवळील कामखेडा गावात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा येथील प्रस्तावित विमानतळ परिसरास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.