Indrajeet Waghmare (@indrajeetwaghm1) 's Twitter Profile
Indrajeet Waghmare

@indrajeetwaghm1

Grateful. blessed. 😇

ID: 1136906259293073409

calendar_today07-06-2019 08:02:29

1,1K Tweet

196 Followers

2,2K Following

Mumbai Indians (@mipaltan) 's Twitter Profile Photo

मुंबई चा राजा. वानखेडे ची शान! 👑💙 #MumbaiIndians #PlayLikeMumbai #RohitSharmaStand

मुंबई चा राजा. वानखेडे ची शान! 👑💙

#MumbaiIndians #PlayLikeMumbai #RohitSharmaStand
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

बीडच्या अविनाश साबळेने आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुष ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ३६ वर्षांनंतर भारताने यात सुवर्णपदक मिळवले आहे. अविनाश साबळेने समस्त देशवासियांची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अशाच पद्धतीने देशाची मान उंचावत राहा,

बीडच्या अविनाश साबळेने आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुष ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ३६ वर्षांनंतर भारताने यात सुवर्णपदक मिळवले आहे.

अविनाश साबळेने समस्त देशवासियांची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अशाच पद्धतीने देशाची मान उंचावत राहा,
Mumbai Cricket Association (MCA) (@mumbaicricassoc) 's Twitter Profile Photo

𝙍𝙤𝙝𝙞𝙩 𝙎𝙝𝙖𝙧𝙢𝙖 𝙡𝙚𝙖𝙙𝙨 𝙩𝙝𝙚 𝙘𝙝𝙖𝙧𝙜𝙚! 🔥 #MCA #MumbaiCricket #RohitSharma #IPL #Hitman | Rohit Sharma

𝙍𝙤𝙝𝙞𝙩 𝙎𝙝𝙖𝙧𝙢𝙖 𝙡𝙚𝙖𝙙𝙨 𝙩𝙝𝙚 𝙘𝙝𝙖𝙧𝙜𝙚! 🔥

#MCA #MumbaiCricket #RohitSharma #IPL #Hitman | <a href="/ImRo45/">Rohit Sharma</a>