
International Institute for Population Sciences
@iipsmumbai
Deemed University under the aegis of the Ministry of Health and Family Welfare, Government of India. Premier institute of higher education and research.
ID: 1233353181200912386
https://www.iipsindia.ac.in 28-02-2020 11:28:22
8,8K Tweet
1,1K Takipçi
145 Takip Edilen



या ११ वर्षांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने, आज सर्वसामान्य जनता सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या विश्वासाने आणि आशेने उपचार घेऊ लागलेत. #HealthForAll Ministry of Health Ministry of Ayush

केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचा आढावा आणि Ministry of Ayush च्या उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा! आरोग्यदायी भारताच्या दिशेने घेतलेली ठोस पावलं, नवकल्पना आणि जागतिक पातळीवर वाढती स्वीकार्यता यावर थेट चर्चा! 📺 पाहा: youtube.com/live/AFw2T8Fye… #Ayush #11YearsOfSeva #AyushForWellness















