Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile
Ganesh Naik

@iganeshnaik

The official account of Shri. Ganesha Naik. Ex - Minister of State Excise, Maharashtra State and Ex - Guardian Minister of Thane.

ID: 878620681604345856

calendar_today24-06-2017 14:27:49

147 Tweet

1,1K Followers

81 Following

Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. #जागतिक_साक्षरता_दिन #WorldLiteracyDay

शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.

#जागतिक_साक्षरता_दिन #WorldLiteracyDay
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

|| #गणपतीबाप्पामोरया || आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... #गणपती #गणेश_चतुर्थी #गणेशोत्सव #GanapatiBappaMorya

|| #गणपतीबाप्पामोरया ||

आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...

#गणपती #गणेश_चतुर्थी #गणेशोत्सव #GanapatiBappaMorya
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूरवीर क्रांतिकारक #शहीद #भगतसिंग यांना जन्मदिनी शतशः नमन... #BhagatSingh #FreedomFighter #Respect #Salute #Tribute

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूरवीर क्रांतिकारक #शहीद #भगतसिंग यांना जन्मदिनी शतशः नमन...

#BhagatSingh #FreedomFighter #Respect #Salute #Tribute
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय #रक्तदान_दिन एक विचार करूया असा, रक्तदानाचा घेऊया वसा... #NationalBloodDonationDay #राष्ट्रीय_रक्तदान_दिन

राष्ट्रीय #रक्तदान_दिन

एक विचार करूया असा, रक्तदानाचा घेऊया वसा... #NationalBloodDonationDay #राष्ट्रीय_रक्तदान_दिन
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी उर्फ आपल्या सर्वांचे लाडके #बापू यांना जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन... #MahatmaGandhi

#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी उर्फ आपल्या सर्वांचे लाडके #बापू यांना जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन... #MahatmaGandhi
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

#जय_जवान_जय_किसान हा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान #भारतरत्न #लालबहादुरशास्त्रीजी यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.. #LalBahadurShastri #JayJawanJayKisan

आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा... #घटस्थापना #नवरात्री #नवरात्रोत्सव #Navaratri

आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा... #घटस्थापना #नवरात्री #नवरात्रोत्सव #Navaratri
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरी असू दे .... आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #कोजागिरी_पौर्णिमा #शरद_पौर्णिमा #कोजागिरी

लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरी असू दे ....

आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#कोजागिरी_पौर्णिमा #शरद_पौर्णिमा #कोजागिरी
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उप-पंतप्रधान #सरदार_वल्लभभाई_पटेल " यांना जयंतीनिमित्त माझे त्रिवार वंदन... #SardarVallabhbhaiPatel #IronMan

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उप-पंतप्रधान #सरदार_वल्लभभाई_पटेल " यांना जयंतीनिमित्त माझे त्रिवार वंदन...

#SardarVallabhbhaiPatel #IronMan
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

" जागतिक विज्ञान दिन " विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना जागतिक विज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #WorldScienceDay

" जागतिक विज्ञान दिन "

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना  जागतिक विज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#WorldScienceDay
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

जश्न - ए - ईद मिलाद - उन - नाबी माझ्या मुस्लिम बांधवांना " ईद - ए - मिलाद " च्या लाख लाख शुभेच्छा.... #EidMiladUnNabi #EidMubarak

जश्न - ए - ईद मिलाद - उन - नाबी

माझ्या मुस्लिम बांधवांना " ईद - ए - मिलाद " च्या लाख लाख शुभेच्छा....
#EidMiladUnNabi #EidMubarak
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

माझ्या सर्व शिख बांधवांना #गुरुनानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा... #GurunanakJayanti #गुरुनानक_जयंती

माझ्या सर्व शिख बांधवांना #गुरुनानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...

#GurunanakJayanti #गुरुनानक_जयंती
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

थोर समाजप्रबोधक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक #महात्मा_ज्योतिबा_फुले यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली ..... #MahatmaPhule

थोर समाजप्रबोधक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक #महात्मा_ज्योतिबा_फुले यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली .....

#MahatmaPhule
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना #महापरिनिर्वाण दिनानिमित्त सविनय प्रणाम.... #DrBabasahebAmbedkar #महापरिनिर्वाणदिन

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना #महापरिनिर्वाण दिनानिमित्त सविनय प्रणाम....
#DrBabasahebAmbedkar #महापरिनिर्वाणदिन
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रीय अध्यक्ष Sharad Pawar यांच्या नेतृत्वात झाली. यावेळी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत संभाव्य उमेदवारांबद्दल चर्चा झाली. bit.ly/2N4HHb6

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रीय अध्यक्ष <a href="/PawarSpeaks/">Sharad Pawar</a> यांच्या नेतृत्वात झाली. यावेळी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत संभाव्य उमेदवारांबद्दल चर्चा झाली.
bit.ly/2N4HHb6
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

!! #श्रीमंतयोगी !! #राजा_शिवछत्रपती यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.. #छत्रपति_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj

!! #श्रीमंतयोगी !!

#राजा_शिवछत्रपती यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.. 
#छत्रपति_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

आज महाशिवरात्री.... श्री भोलेनाथाची आपणावर सदैव कृपादृष्टी राहो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.......... गणेश नाईक. #Mahashivaratri #महाशिवरात्री #LordShiva

आज महाशिवरात्री....

श्री भोलेनाथाची आपणावर सदैव कृपादृष्टी राहो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.......... गणेश नाईक.

#Mahashivaratri #महाशिवरात्री #LordShiva
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

#जागतिक_महिला_दिन आपणा सर्वांना जागतिक #महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... #InternationalWomensDay #WomensDay #महिलादिवस

#जागतिक_महिला_दिन

आपणा सर्वांना जागतिक #महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 
#InternationalWomensDay #WomensDay #महिलादिवस
Ganesh Naik (@iganeshnaik) 's Twitter Profile Photo

अनेक अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या आद्यशिक्षिका आणि थोर समाजसेविका #सावित्रीबाईफुले यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींस भावपूर्ण आदरांजली....

#होळी आणि #धुलिवंदन च्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #RangPanchami #Holi

#होळी आणि #धुलिवंदन च्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
#RangPanchami #Holi