Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile
Digu Tipnis

@idigutipnis

उषःकाल होता होता काळरात्र झाली |अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ||

ID: 1641376209534849024

calendar_today30-03-2023 09:46:12

605 Tweet

3,3K Followers

41 Following

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

जुनं माणूस बऱ्याच कालावधीनंतर ट्विटर वर नव्या कोऱ्या रूपात सक्रीय झालं. नवी आयडेंटिटी रुजवण्यात यशस्वी होतच होतं की जुन्या सहकाऱ्याने त्यांचा आवाज ओळखला. 🤦🏻🤦🏻

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

लोकांची लग्न करायची इच्छा तेवढी मारू नका …एवढं करा!

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

साधारण २०१६-२०१८ पासून फेसबुकवर डिजिटल क्रांतीची मशाल पेटवणारे बहुतांशी आद्य क्रांतिकारक आता हळूहळू ट्विटर कडे वळतायत. येत्या काळात आता गोंडस घोळके प्रस्थापित होतील. स्नेहमेळावे पार पडतील. हेवेदाव्यांच्या वृक्षास नव पालवी आषाढात फुटेल. #कालचक्र

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला, तरच हिंदीऐवजी इतर भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल..

किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला, तरच हिंदीऐवजी इतर भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल..
Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

पूर्वी जुन्या पद्धतीच्या घरात,पाल येऊ नये म्हणून ते छताच्या लाकडी तुळईवर एक वाक्य खडूने लिहलेलं असायचं. ते वाक्य कोणाला आठवतय का?

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

सद्यस्थितीत सुरू असलेलं इराण-इस्रायल युद्ध दसरा-दिवाळी पर्यंत संपलं नाहीच तर, त्याचा परिणाम कारखान्याकडून जाहीर होणाऱ्या एफआरपी वर होईल का? हा प्रश्न आमच्या सीडनीस्थित खंडेराव ला कालपासून पडलाय.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

इन्स्टाग्राम वरच्या सोफिया अन्सारी मॅडम चा काही काँटॅक्ट आहे का कुणाकडे? इथे एक्स वर ऑडियो फॉरमॅट स्पेस चा कंटाळा आलेल्या जनतेसाठी वीडियो स्पेसेस घेण्यासाठी संपर्क करायचा आहे.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

१९६९ चा टी. मानेकलाल आणि कंपनी चा संप, पुढे लार्सन अँड टुब्रो आणि पार्ले बॉटलिंग चा संप यातून मार्गक्रमण करत, डाव्यांच्या मुंबईत सत्तेचं केंद्र बनलेल्या #शिवसेनेचा आज वर्धापन दिन. १९६६ ते २०२५ या प्रवासात बरंच पाणी पुलाखालून गेलं.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या शुभेच्छा तासाभराच्या आत राहुल गांधीपर्यंत पोचोवण्याची सोय आज केलेली आहे त्याठिकाणी. cc Satyajeet Tambe Happy birthday Rahul Gandhi

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

माळेगाव कारखाना निवडणूक प्रचारादरम्यान “चिपट्यावर बोकड नाचवणे” का लुप्त झालेला वाक्प्रचार पुन्हा मेन स्ट्रीम मधे आणल्या बद्दल अजितदादांचे आभार.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

असंच सुरू राहिलं तर भविष्यात शिंदे हे चंद्राबाबू, नितीश यांच्या पंगतीत असतील?

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

प्रस्तावनेवेळी अडखळणारा होस्ट, शेवटी न अडखळता सहज बोलला, ही आहे भाषेची ताकद…. स्पेस जबरदस्त झाली राज .

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

२०२६ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून विधानपरिषदेच्या २ जागा रिक्त होतायत. पुणे पदवीधर आणि शिक्षक. गलका सुरू झालाय किरकोळ मधे.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

कॉपी करायची नाही…. खोटं बोलायचं नाही….. वरीजनल द्यायचं…वरीजनल खाऊ घालायचं …. Thank you Akassh

कॉपी करायची नाही….
खोटं बोलायचं नाही…..

वरीजनल द्यायचं…वरीजनल खाऊ घालायचं ….

Thank you <a href="/AkasshSpeaks/">Akassh</a>
Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

“सुरकुत्या पडलेले हळवे चेहरे कॅंडिड टिपणाऱ्या नव डीएसएलआर ग्रस्तांसाठी आणि आयटी वाल्यांच्या कपाळावरल्या बुक्यासह आध्यात्मिक सेल्फी साठी वारी पुण्यात आलीय”, असं त्यात्या चहाचा झुरका मारत बोलू गेला. पांडुरंग..पांडुरंग..

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

इकडे माळेगाव कारखान्याचे मतदान सुरु झाले आणि तिकडे अमेरिकेने इराण च्या न्युक्लिअर साइट्स वर हल्ला केला होता.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

पुन्हा तोच सोमवार…. पुन्हा तेच फॉर्मल्स… पुन्हा तीच दलदल …. नको वाटते….