Vinayak Ghorpade (@iamvinayak1994) 's Twitter Profile
Vinayak Ghorpade

@iamvinayak1994

आभाळ तुमचं पण तेच, माझं पण तेच, फरक फक्त सृजनशील मनाचा!
Winner of Loksatta Blogbencher,
पु. ल. प्रेमी

ID: 873434050798563328

calendar_today10-06-2017 06:58:00

391 Tweet

461 Takipçi

311 Takip Edilen

।। अभिषेकी ।। (@late_night1991) 's Twitter Profile Photo

कोणालाही न सांगितलेलं आपलं एक खरं स्वप्न असतं. ते सत्यात उतरविण्यासाठी खरा आटापिटा सुरू असतो. येणारं प्रत्येक नववर्ष भीती दाखवतं कारण ते एक स्वप्न अजून अपूर्ण असतं. वर्ष बदलल्यावर समजतं अर्ध्याधिक आयुष्य तर संपलं आहे, आता घाई करावी लागेल. जिथे स्वप्नं अधुरी तिथे जल्लोष नसतोच...