चिकू ❣️ (@iamchiku9208) 's Twitter Profile
चिकू ❣️

@iamchiku9208

Virat kohli♥️,शिव-फुले-शाहू-आंबेडकर , Rationalist, पुस्तक-प्रेमी📚
tweets are personal,Likes&Rt are not endorsement...

Carpediem !!!

ID: 1215864385819664386

calendar_today11-01-2020 05:14:11

4,4K Tweet

506 Followers

204 Following

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्याबाबत केलेल्या अतिशय खालच्या पातळीच्या वक्तव्याने त्यांचे संस्कार तर उघडे पडलेच, पण भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटाही आज गळून पडला. आपल्या हिंदू संस्कृतीत कोणत्याही दिवंगत व्यक्तीला पूजनीय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्याबाबत केलेल्या अतिशय खालच्या पातळीच्या वक्तव्याने त्यांचे संस्कार तर उघडे पडलेच, पण भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटाही आज गळून पडला. 

आपल्या हिंदू संस्कृतीत कोणत्याही दिवंगत व्यक्तीला पूजनीय
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and

Mayawati (@mayawati) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र के उप-मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र की राजनीति के दिग्गज नेताओं में से एक नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के नेता श्री अजित पवार जी का आज बारामती में विमान हादसा में हुई मौत अति-दुखद। उनके परिवार तथा उनकी पार्टी के लोगों के प्रति मेरी गहरी संवेदना। कुदरत उन सबको इस दुख को सहन

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

आज सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांचे काही सहकारी आपल्यातून कायमचे निघून गेले. अजित दादांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या शोकाकुल प्रसंगी, या

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

LIVE: महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप.. x.com/i/broadcasts/1…

Swapnil Taware (@swapnilspeaks93) 's Twitter Profile Photo

आता रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्या अजून खुप पुढे घेऊन जायचं आहे. दादा 💔

बबलु गुरूजी (@bablu_iscobar) 's Twitter Profile Photo

विरोधीपक्ष नेता असताना दादांचे विधानसभेतील गाजलेले भाषण #आठवणीतले_दादा #Ajit_pawar

Naresh Arora (@nishuarora) 's Twitter Profile Photo

We shared years of work, words, and quiet understanding. Today all that remains are these moments and a very heavy heart. #AjitDada

Gajanan Patil (@patil_gajanan) 's Twitter Profile Photo

मनात भावनांचा आणि आठवणींचा एवढा कल्लोळ आहे... की या क्षणाला कोणताच शब्द या भावना, आठवणी मांडण्यासाठी पुरेसा नाही... "निःशब्द" होणे म्हणजे काय.. हे मी आज अनुभवतोय !! आदरणीय अजितदादा पवार... माझे "सर" म्हणजे अगदी पहाडी व्यक्तिमत्व, जो दरारा त्यांच्या आवाजात होता, त्यापेक्षा कैक

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

मा. अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम करणारे विदीप जाधव यांचाही दादांसोबत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मा. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दुःखात आहे तसंच जाधव कुटुंबावरही मोठं दुःख कोसळलं. हे दुःख शेअर केल्याने कमी होतं, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. 
खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..!
डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

"आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी अंत्यसंस्कार- २९ जानेवारी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री

अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी 

अंत्यसंस्कार- २९ जानेवारी 

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी 

अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री
amol balwadkar (@balwadkaramol) 's Twitter Profile Photo

पुण्याचा "मुली-धर" कोण? लवकरच जनतेसमोर "आण्णा" र... Stay Tuned!

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

इराण युद्धामुळे सुमारे 23,000 भारतीय खलाशी समुद्रात अडकले आहेत. हे लोक आपल्या कुटुंबासाठी जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. #IndianSeafarers #BringThemHome Randhir Jaiswal Narendra Modi Bala Lokare

मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रधर्मासाठी मराठी समाजाने एकत्र यावे; डॉ. दीपक पवार यांचे अवाहन. (मराठी अभ्यास केंद्राची नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात; दादर ते परळ मराठी नववर्ष स्वागत यात्रेला मोठा प्रतिसाद) आज कट्टर हिंदुत्व किंवा इतर कोणत्याही धार्मिकतेपेक्षा मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा आणि

महाराष्ट्रधर्मासाठी मराठी समाजाने एकत्र यावे; डॉ. दीपक पवार यांचे अवाहन.
(मराठी अभ्यास केंद्राची नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात; दादर ते परळ मराठी नववर्ष स्वागत यात्रेला मोठा प्रतिसाद)

आज कट्टर हिंदुत्व किंवा इतर कोणत्याही धार्मिकतेपेक्षा मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा आणि