Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile
Amit Deshmukh

@iadeshmukh

ID: 755046722259288064

calendar_today18-07-2016 14:29:01

305 Tweet

695 Followers

36 Following

Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

आज विलासबाग, बाभळगाव येथे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. #VilasraoDeshmukh #Latur #Babhalgaon #Saheb

आज विलासबाग, बाभळगाव येथे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

#VilasraoDeshmukh #Latur #Babhalgaon #Saheb
92.7 BIG FM (@bigfmindia) 's Twitter Profile Photo

Listen to Riteish Deshmukh and Genelia Deshmukh support our cause for #OrganDonation and urge everyone to register towards this noble deed. Presenting ‘Ghar Ghar Ang Daata’ - an organ donation initiative by 92.7 BIG FM with vrajesh hirjee to tackle the huge gap that exists between the need

Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

साहेबांची आठवण होण्यासाठी कुठलेही निमित्त लागत नाही. पण असे काही सन,फोटो समोर येतात त्यामुळे त्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते आणि डोळे पाणवतात. #VilasraoDeshmukh #AmitDeshmukh #RiteishDeshmukh #DhirajDeshmukh #GanapatiBappaMorya

साहेबांची आठवण होण्यासाठी कुठलेही निमित्त लागत नाही. पण असे काही सन,फोटो समोर येतात त्यामुळे त्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते आणि डोळे पाणवतात.

#VilasraoDeshmukh #AmitDeshmukh #RiteishDeshmukh #DhirajDeshmukh #GanapatiBappaMorya
Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय #आई (बाईसाहेब) वैशालीताई देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! आपणास दीर्घायुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 💐🙏

विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय #आई (बाईसाहेब) वैशालीताई देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आपणास दीर्घायुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 💐🙏
Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

जेव्हा जेव्हा आरक्षणांची चर्चा होईल तेव्हा तेव्हा स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या ह्या भाषणाची लोकांना आठवण येईल. Pls share 🙏

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला भविष्य म्हणून बघतात ज्या नेत्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात भरारी मिळेल? कमेंट करा

Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

अमित विलासरावजी देशमुख Amit V. Deshmukh, रितेश विलासरावजी देशमुख Riteish Deshmukh, धिरज विलासरावजी देशमुख Dhiraj V Deshmukh ✌🏻 blast 🔜

Amit Deshmukh (@iadeshmukh) 's Twitter Profile Photo

लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार, श्री धिरजजी विलासरावजी देशमुख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

जेष्ठ काँग्रेस नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VilasraoDeshmukh #Lokneta #Saheb

संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनप्रवासातून कळते. स्व. विलासराव देशमुख साहेबांची पुण्यतिथी, त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.