अनिकेत जयवंत होडारकर Aniket Jaywant Hodarkar (@hodarkar_aniket) 's Twitter Profile
अनिकेत जयवंत होडारकर Aniket Jaywant Hodarkar

@hodarkar_aniket

ज्यांना मी आवडतो त्यांच्या हृदयात आणि ज्यांना मी आवडत नाही त्यांच्या डोक्यात कायम मी असतो.

ID: 1597478876

linkhttps://www.facebook.com/aniket.hodarkar.5 calendar_today16-07-2013 04:09:39

3,3K Tweet

1,1K Takipçi

2,2K Takip Edilen

अनिकेत जयवंत होडारकर Aniket Jaywant Hodarkar (@hodarkar_aniket) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्णाने दहीहंडी फोडल्या होत्या, स्टेजवर बायका नाचवल्या नव्हत्या. हिंदुत्वाचा वार्ता करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज २१ ऑगस्ट २०२५ रोजी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली... विषय होता मुंबईसह राज्यातील सर्व शहरांत उदभवलेली ट्रॅफिकची समस्या आणि त्यावर आम्ही सुचवलेल्या काही उपाययोजना... शहरं वाढत आहेत, नवनवीन प्रकल्प येत आहेत, शहरांत

Gajanan Kale (@megajanankale) 's Twitter Profile Photo

*मनसे चित्रपट सेनेच्या लढ्याला अभूतपूर्व यश – २४ तासांत PVR INOX - Movie Jockey चॅटबॉट मध्ये मराठी प्रथम क्रमांकावर. बदल महाराष्ट्रभर लागू!* महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई यांच्या ठाम लढ्यामुळे PVR INOX अखेर नरमले. त्यांच्या

*मनसे चित्रपट सेनेच्या लढ्याला अभूतपूर्व यश – २४ तासांत PVR INOX - Movie Jockey चॅटबॉट मध्ये मराठी प्रथम क्रमांकावर. बदल महाराष्ट्रभर लागू!* 

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई यांच्या ठाम लढ्यामुळे PVR INOX अखेर नरमले.  त्यांच्या
राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

राजसाहेबांनी ट्विट केलेलं आजचं व्यंगचित्र भाजपच्या थोबाडीत मारणारे आहे... महाराष्ट्रद्रोही अंधभक्त आज जळून खाक होतील🔥 Raj Thackeray 🙌

अनिकेत जयवंत होडारकर Aniket Jaywant Hodarkar (@hodarkar_aniket) 's Twitter Profile Photo

कारवाई झाली पाहिजे मग तो कुणीही असला तरी... कायदा सर्वाना समान असला पाहिजे....

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Narendra Modi

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

मुंबईचा महापौर हा मराठीच होणार ,खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जु महापौर करण्याचा कट उधळून लावणार.पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार

MNS Videos (@mnsvideos) 's Twitter Profile Photo

अगदी खरं आहे Sandeep Deshpande भाजपला फक्त २०१४ नंतरच्या गोष्टी आठवतात, त्यांना सतत इतिहास सांगायला हवा. आझाद मैदानात जेव्हा रझा अकादमी ने हल्ला केला तेव्हा रस्त्यावर उतरून त्याच मैदानात भव्य मोर्चाने केवळ मनसे ने उत्तर दिले होते. बाकी भाजपची लोक तेव्हा घरात बसून राहिली होती.

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

ठाण्याची वाहतूककोंडी करणाऱ्यांची कोंडी करूया.. 👇🏻 facebook.com/share/v/1BYz5o…

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

साटम खानाची भीती मराठी माणसाला नको, महाराष्ट्रावर चालून आलेले खान मराठी माणसाने ह्या मातीत गाढलेत. - मुंबई हल्यात भाजप कुठे होती.? - मुंबईच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठे होती.? - रजा अकादमीच्या हैदोस वेळी तुम्ही कुठे होतात.? - बॉम्बस्फोट हल्ल्याचे सगळेच आरोपी निर्दोष कसे.,?

साटम खानाची भीती मराठी माणसाला नको, महाराष्ट्रावर चालून आलेले खान मराठी माणसाने ह्या मातीत गाढलेत.

- मुंबई हल्यात भाजप कुठे होती.?
- मुंबईच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठे होती.?
- रजा अकादमीच्या हैदोस वेळी तुम्ही कुठे होतात.?
- बॉम्बस्फोट हल्ल्याचे सगळेच आरोपी निर्दोष कसे.,?
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार, अतिवृष्टी झालेल्या भागांना भेट, उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा, लातूर ,धाराशिव, बीड येथे राज ठाकरे पाहणी करणार #Maharashtra #marathwadaflood #Rain

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

आज मा.राजसाहेबांनी माझ्या उपहारगृहाला भेट दिली व विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.धन्यवाद साहेब.#इंदुरीचाट