Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile
Hindusthan Post Marathi

@hindusthanpostm

हिंदुस्थान पोस्ट - वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे पोर्टल

ID: 1308313487416852483

linkhttps://marathi.hindusthanpost.com/ calendar_today22-09-2020 07:53:53

32,32K Tweet

472 Followers

158 Following

Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

चाइल्ड पॉर्नोग्राफी डाउनलोड करणे आणि पाहणे हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. . #POCSO #Supremecourt #madrashighcourt #pornography #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi

चाइल्ड पॉर्नोग्राफी डाउनलोड करणे आणि पाहणे हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.
.
#POCSO #Supremecourt #madrashighcourt #pornography #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi
Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

कुणीतरी आहे तिथं (छायाचित्र : प्रदीप म्हापसेकर) . #Bramanti #marathinews #maharashtra #hinduthanpostmarathi #mumbailocal #photography #clicks #CandidPhotography #LocalNews

कुणीतरी आहे तिथं
(छायाचित्र : प्रदीप म्हापसेकर)
.
#Bramanti #marathinews #maharashtra #hinduthanpostmarathi #mumbailocal #photography #clicks #CandidPhotography #LocalNews
Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

राहुल गांधींनी शिखांवर केलेल्या वक्तव्यावर मोदींचे सडेतोड उत्तर . #rahulgandhi #narendramodi #USA #speech #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi

Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

दुधासाठी सात रुपयांचे अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय - #Mahayuti #mahayutigovernment #DevendraFadnavis #ShindeGovt #CabinateDecision #maharastra #marathinews #hindusthanpostmarathi

दुधासाठी सात रुपयांचे अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
-
#Mahayuti #mahayutigovernment #DevendraFadnavis #ShindeGovt #CabinateDecision #maharastra #marathinews #hindusthanpostmarathi
Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

पोलीस आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचा मृत्यू झाला आहे. . #DevendraFadnavis

पोलीस आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचा मृत्यू झाला आहे.
.
#DevendraFadnavis
Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

अक्षय शिंदे मृत्यू प्रकरण; बदलापुरात दिवाळी, फोडले फटाके . #akshayshinde #badlapurrapecase #akshayshindesuicide #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi

Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनच्या वेशात असणारा एक रिलस्टार चक्क कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर बसून भीक मागताना दिसतोय. भीक मागत असताना एक माणूस त्याची मदत म्हणून त्याच्या हातात काही पैसे ठेवतो. . #Spiderman #kalyanrailway #begging #superhero #reel #money

Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

तिरुपतीच्या सुप्रसिद्ध श्री वेंकटेश्वर मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये तंबाखू सापडल्याचा दावा एका भक्ताने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लाखो भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. . #latest #Tirupati #Prasad #laddu

Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

पुण्यामध्ये बँकेच्या लॉकरमधील पावणे तीन कोटी रुपयांचं सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या महिला व्यवस्थापकानेच हे सोनं चोरलं. पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. #PNB

पुण्यामध्ये बँकेच्या लॉकरमधील पावणे तीन कोटी रुपयांचं सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या महिला व्यवस्थापकानेच हे सोनं चोरलं. पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. 
#PNB
Hindusthan Post Marathi (@hindusthanpostm) 's Twitter Profile Photo

शीर्षासन करावं लागेल रे... (छायाचित्र : प्रदीप म्हापसेकर) . #Bramanti #marathinews #maharashtra #hinduthanpostmarathi #mumbailocal #photography #clicks #CandidPhotography #LocalNews

शीर्षासन करावं लागेल रे...
(छायाचित्र : प्रदीप म्हापसेकर)
.
#Bramanti #marathinews #maharashtra #hinduthanpostmarathi #mumbailocal #photography #clicks #CandidPhotography #LocalNews