Himgauri Aher - Adke
@himgauriaher
BJP Corporator, President - BJP Mahila Morcha Nashik City, Chairperson - Shree Saptshrungi Shikshan Sanstha
ID: 800026021407793152
19-11-2016 17:20:42
1,1K Tweet
300 Takipçi
50 Takip Edilen
धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी! लेकी-बाळींच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलल्याबद्दल मा. Devendra Fadnavis जी आणि महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार. अभिनंदन! 🚩 #Maharashtra #nashik #JusticeForAll #DevendraFadnavis
नाशिकच्या शाश्वत विकासाचा ऐतिहासिक टप्पा! मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी व मा. मंत्री Girish Mahajan जी यांच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड’चे NSE मध्ये शानदार लिस्टिंग. नाशिकला 'ग्रीन सिटी' बनवण्याच्या दिशेने आमचे हे क्रांतिकारी पाऊल! #GreenBonds #Nashik