Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile
Hemant Ogale

@hemantogale

MLA Shrirampur - Rahuri Assembly, Public & Social worker, GS @INCMaharashtra, Former Secretary @IYC #PhD research Scholar

ID: 78527118

linkhttp://www.inc.in calendar_today30-09-2009 05:56:47

74,74K Tweet

9,9K Takipçi

523 Takip Edilen

Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

🗓️ ०४-१०-२०२५ 📍 देवळाली-प्रवरा आज देवळाली-प्रवरा येथील जनसंपर्क कार्यालयात विविध कामानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली तसेच त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकमालाचे, पशुधनाचे पंचनामे

🗓️ ०४-१०-२०२५ 📍 देवळाली-प्रवरा

आज देवळाली-प्रवरा येथील जनसंपर्क कार्यालयात विविध कामानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली तसेच त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकमालाचे, पशुधनाचे  पंचनामे
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील तेजस्वी तारा कायमची मावळली...! मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ‘पिंजरा’मधील त्यांची भूमिका आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जल बिन मछली

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील तेजस्वी तारा कायमची मावळली...! 

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
‘पिंजरा’मधील त्यांची भूमिका आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जल बिन मछली
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीमती झीनत शबरीन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. युवक काँग्रेसच्या नव्याने सुरू होत असलेल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्या नक्कीच यशस्वी होतील व काॅंग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य

मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीमती झीनत शबरीन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

युवक काँग्रेसच्या नव्याने सुरू होत असलेल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्या नक्कीच यशस्वी होतील व काॅंग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

गांधी जयंतीचे औचित्य साधून आमदार हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाची चित्रफित...! . . . . #hemantogalecongress #hemantogaleteam #hemantogale #hemantogaleshrirampur

Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ! अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत घेऊन उभा असणारा शिक्षक म्हणजेच गुरुजन.. शिक्षकांचे थोर उपकार कसे फेडणार ? त्यांच्या विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेला कोटी कोटी प्रणाम ! शिक्षक फक्त ज्ञान देत नाहीत, तर अथांग विचार देतात I शिक्षकांना वंदन

जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !

अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत घेऊन उभा असणारा शिक्षक म्हणजेच गुरुजन.. शिक्षकांचे थोर उपकार कसे फेडणार ? त्यांच्या विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेला कोटी कोटी प्रणाम !

शिक्षक फक्त ज्ञान देत नाहीत, तर अथांग विचार देतात I शिक्षकांना वंदन
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल और सिक्किम के विभिन्न हिस्सों में भारी बारिश और भूस्खलन के कारण कई लोगों की मौत और कई अन्य के लापता होने की ख़बर बेहद दुखद है। मैं प्रभावित परिवारों के प्रति गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं और लापता लोगों के जल्द से जल्द सुरक्षित मिलने की आशा करता हूं। प्रशासन से

Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल और सिक्किम के कई इलाकों में भारी बारिश और भूस्खलन के चलते कई लोगों की मृत्यु और कई अन्य के लापता होने का समाचार अत्यंत दुखद है। ईश्वर दिवंगत आत्माओं को शांति प्रदान करें। प्रभावित परिवारों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। लापता लोगों की कुशलता की कामना करती हूं।

Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...! विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रीरामपूर येथे काढण्यात आलेल्या रॅलीचे मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. मानवता हाच खरा धर्म आहे हे श्रीरामपूर वासियांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले याचा सर्वोच्च आनंद

Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास औताडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा. VILAS AUTADE

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास औताडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.

<a href="/Vilasautadeinc/">VILAS AUTADE</a>
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यांनी तुमचं आयुष्य सुख-समाधानानं उजळून जावो. चंद्रप्रकाशासारखी शांती, सौहार्द आणि सकारात्मकता तुमच्या प्रत्येक क्षणाला नव्या तेजानं भरून टाको. आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मंगल शुभेच्छा! #KojagiriPournima

कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यांनी तुमचं आयुष्य सुख-समाधानानं उजळून जावो. चंद्रप्रकाशासारखी शांती, सौहार्द आणि सकारात्मकता तुमच्या प्रत्येक क्षणाला नव्या तेजानं भरून टाको.

आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मंगल शुभेच्छा! 

#KojagiriPournima
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक वकिलाने वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला याचा मी निषेध करतो. सुदृढ लोकशाही टिकून राहावी यासाठी न्यायालयाचा सन्मान राखणे, न्यायमूर्तींची सुरक्षा सुनिश्चित करणेच्या बाबींकडे सरकारने लक्ष द्यावे तसेच अशा घटना पुन्हा

सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक वकिलाने वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला याचा मी निषेध करतो.

सुदृढ लोकशाही टिकून राहावी यासाठी न्यायालयाचा सन्मान राखणे, न्यायमूर्तींची सुरक्षा सुनिश्चित करणेच्या बाबींकडे सरकारने लक्ष द्यावे तसेच अशा घटना पुन्हा
Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

Statement of CPP Chairperson Smt. Sonia Gandhi Ji No words are adequate to condemn the attack on the Honourable Chief Justice of India in the Supreme Court itself. It is an assault not just on him, but on our Constitution as well. Chief Justice Gavai has been very gracious

Statement of CPP Chairperson Smt. Sonia Gandhi Ji 
 
No words are adequate to condemn the attack on the Honourable Chief Justice of India in the Supreme Court itself. It is an assault not just on him, but on our Constitution as well.
 
Chief Justice Gavai has been very gracious
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

The attack on the Chief Justice of India is an assault on the dignity of our judiciary and the spirit of our Constitution. Such hatred has no place in our nation and must be condemned.

Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

🗓️ ०६-१०-२०२५ 📍 श्रीरामपूर बसस्थानक अनेक दिवसांपासून बंद असलेली श्रीरामपूर ते मुंबई या बससेवेचा शुभारंभ माझ्या उपस्थितीत काल रात्री संपन्न झाला. श्रीरामपूरहून मुंबईला जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा व

🗓️ ०६-१०-२०२५ 📍 श्रीरामपूर बसस्थानक 

अनेक दिवसांपासून बंद असलेली श्रीरामपूर ते मुंबई या बससेवेचा शुभारंभ माझ्या उपस्थितीत काल रात्री संपन्न झाला.

श्रीरामपूरहून मुंबईला जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा व
Hemant Ogale (@hemantogale) 's Twitter Profile Photo

इस देश में #VoteChori से मोदी जी की सिर्फ कुर्सी सुरक्षित है।

इस देश में #VoteChori से मोदी जी की सिर्फ कुर्सी सुरक्षित है।