|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile
|ग्रं|थो|पा|स|क|

@granthopasak

#पुस्तकांची_ओळख 📚 #बेला_के_फूल 📻

ID: 807637509786206208

linkhttp://www.granthopasak.com calendar_today10-12-2016 17:26:02

16,16K Tweet

4,4K Takipçi

1,1K Takip Edilen

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 प्रा. शमशुद्दीन तांबोळी हिंदू समाजात चार्वाकांपासून गाडगेबाबा, दाभोलकर यांच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी परंपरा आहे, तरी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत. मुस्लिम समाजातील अंधश्रद्धांविषयी फारशी चर्चा होत नाही, असा एक

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

✍🏻 प्रा. शमशुद्दीन तांबोळी

हिंदू समाजात चार्वाकांपासून गाडगेबाबा, दाभोलकर यांच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी परंपरा आहे, तरी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत.

मुस्लिम समाजातील अंधश्रद्धांविषयी फारशी चर्चा होत नाही, असा एक
Lost Page🧢 (@lonesometalks) 's Twitter Profile Photo

'तिमिरभेद मंच' मुस्लिम समाज में फैले अंधविश्वास उन्मूलन के लिए कार्यरत है। इस मंच के कार्यकर्ताओं ने कुछ विषय चुनकर उन पर लेखन किया है, जिन्हें इस पुस्तक में शामिल किया गया है।तिमिर का अर्थ है अंधकार। इसे नष्ट करने के लिए सत्य की आवश्यकता है।इस पुस्तक का नाम 'तिमिरभेद' रखा गया है

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) मीनाच्या आई-वडिलांनी तिचं लग्न मनमोहन नावाच्या एकवीस वर्षांच्या नेपाळी मुलाशी लावून दिलं, तेव्हा ती फक्त चौदा वर्षांची होती. ती त्याला याआधी एकदाही भेटलेली नव्हती. प्रथेनुसार तिला सगळं काही सोडून नेपाळला जावंच लागणार होतं. तिथे जाऊन तिच्या

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

मीनाच्या आई-वडिलांनी तिचं लग्न मनमोहन नावाच्या एकवीस वर्षांच्या नेपाळी मुलाशी लावून दिलं, तेव्हा ती फक्त चौदा वर्षांची होती. ती त्याला याआधी एकदाही भेटलेली नव्हती. प्रथेनुसार तिला सगळं काही सोडून नेपाळला जावंच लागणार होतं. तिथे जाऊन तिच्या
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) Golda Meir was without doubt one of the most incredible women of her - and any - time. Born in 1898 in Kyiv, she was the daughter of an impoverished carpenter - and became the first (and only) female Prime Minister of Israel. Meir's earliest

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

Golda Meir was without doubt one of the most incredible women of her - and any - time. Born in 1898 in Kyiv, she was the daughter of an impoverished carpenter - and became the first (and only) female Prime Minister of Israel. Meir's earliest
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

ऍन इनकंप्लीट लाईफ लेखक - विजयपत सिंघानिया अनुवाद - दिपक कुलकर्णी रेमंड ग्रुपचे चेअरमन, ज्यांनी भारतात एक साम्राज्य उभे केले, त्या विजयपत सिंघानियांनी आपले वैभव आणि पैतृक निवास कुटुंबातील वादात गमावले. त्यांचे हे आत्मचरित्र. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

ऍन इनकंप्लीट लाईफ
लेखक - विजयपत सिंघानिया
अनुवाद - दिपक कुलकर्णी

रेमंड ग्रुपचे  चेअरमन, ज्यांनी भारतात एक साम्राज्य उभे केले, त्या विजयपत सिंघानियांनी आपले वैभव आणि पैतृक निवास कुटुंबातील वादात गमावले. त्यांचे हे आत्मचरित्र.  👇

Let's Read India  पुस्तकं आणि बरच काही 📖
Lost Page🧢 (@lonesometalks) 's Twitter Profile Photo

Marathi readers across Maharashtra repeat a ritual that has lasted more than a century. They buy Diwali special magazines—known as Diwali Ank. More than 400 such magazines are published annually across Maharashtra and Marathi-speaking centres worldwide frontline.thehindu.com/news/marathi-d…

Marathi readers across Maharashtra repeat a ritual that has lasted more than a century. They buy Diwali special magazines—known as Diwali Ank. More than 400 such magazines are published annually across Maharashtra and Marathi-speaking centres worldwide

frontline.thehindu.com/news/marathi-d…
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 विनोद शिरसाठ २०१३ ते २०२३ या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

✍🏻 विनोद शिरसाठ

२०१३ ते २०२३ या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा
प्रज्वला तट्टे (@prajwala_tatte) 's Twitter Profile Photo

आपणास दिवाळी शुभेच्छा! 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 एका हाताने दिवाळीचा फराळ अन दुसऱ्या हाताने दिवाळी अंक वाचन! हीच आहे महाराष्ट्राची दिवाळसण साजरा करण्याची परंपरा!! दर वर्षिप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंक प्रेमींसाठी "राजमाता जिजाबाई वाचनालय बजाजनगर नागपूरने" आणली आहे दिवाळी अंकांची भेट.

आपणास दिवाळी शुभेच्छा!

एका हाताने दिवाळीचा फराळ अन दुसऱ्या हाताने दिवाळी अंक वाचन! हीच आहे महाराष्ट्राची दिवाळसण साजरा करण्याची परंपरा!!
दर वर्षिप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंक प्रेमींसाठी "राजमाता जिजाबाई वाचनालय बजाजनगर नागपूरने" आणली आहे दिवाळी अंकांची भेट.
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 डॉ. नीतीन रिंढे या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तींपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

✍🏻 डॉ. नीतीन रिंढे

या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तींपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) मान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या पलिकडे त्याला वैश्विक संस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिकच नव्हे, तर कृषी अर्थशास्त्राबरोबर राजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

मान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या पलिकडे त्याला वैश्विक संस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिकच नव्हे, तर कृषी अर्थशास्त्राबरोबर राजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

|ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकं आणि बरच काही 📖 अलेक्झांडर फ्रेटर - चेसिंग व मान्सून यात मान्सुनचा अभ्यास आणि पाठलाग कसा केला हे सांगीतले आहे निरंजन घाटे यांच्या "हटके भटके" या पुस्तकात याचा गोषवारा दिला ‌

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) Every month, hundreds of Afghan children, women and unemployed young men are kidnapped, imprisoned or trafficked to international market and local prostitution industry. In Pakistan and Afghanistan, war criminals have left a shameful record of

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

Every month, hundreds of Afghan children, women and unemployed young men are kidnapped, imprisoned or trafficked to international market and local prostitution industry. In Pakistan and Afghanistan, war criminals have left a shameful record of
पप्पू शेठ  (@ravsaheb_18) 's Twitter Profile Photo

संपूर्ण दिवाळी ही शेतातील कामे उरकून घेण्यात गेली त्यामुळे आज कुठ ही पुस्तके खरेदी करण्यास मुहूर्त लागला. चला वाचत राहू आणि शिकत राहू.😊 Let's Read India पुस्तकायन 📚 PuneBookFestival पुस्तक किडा 📚❤️ |ग्रं|थो|पा|स|क| #वाचन #पुस्तक #म #वाचाल_तर_वाचाल #पुस्तकप्रेमी

संपूर्ण दिवाळी ही शेतातील कामे उरकून घेण्यात गेली त्यामुळे आज कुठ ही पुस्तके खरेदी करण्यास मुहूर्त लागला. चला वाचत राहू आणि शिकत राहू.😊

Let's Read India पुस्तकायन 📚 PuneBookFestival पुस्तक किडा 📚❤️ |ग्रं|थो|पा|स|क|
#वाचन #पुस्तक #म #वाचाल_तर_वाचाल
#पुस्तकप्रेमी
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) माझी जननेंद्रियं नॉर्मल आहेत का? जननेंद्रियाचा आकार महत्त्वाचा असतो का? हस्तमैथुनाचे दुष्परिणाम होतात का? निकोप नातेसंबंधांमध्ये कामक्रीडेची भूमिका किती महत्त्वाची? आपल्या शरीराविषयी आणि लैंगिक संबंधांविषयी विचारायला अडचणीच्या वाटणाऱ्या अशा

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

माझी जननेंद्रियं नॉर्मल आहेत का?
जननेंद्रियाचा आकार महत्त्वाचा असतो का?
हस्तमैथुनाचे दुष्परिणाम होतात का?
निकोप नातेसंबंधांमध्ये कामक्रीडेची भूमिका किती महत्त्वाची?

आपल्या शरीराविषयी आणि लैंगिक संबंधांविषयी विचारायला अडचणीच्या वाटणाऱ्या अशा