Gopal Gurav (Gop's)
@gopalgmt
Senior Sub-Editor/ Reporter, Maharashtra Times
ID: 1039311451
27-12-2012 10:16:12
1,1K Tweet
675 Followers
485 Following
पाच शतके ठोकूनही भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. कसोटी इतिहासात हे पहिल्यांदा घडले. चार दिवस वर्चस्व राखल्यानंतर पाचव्या दिवशी इंग्लंडला रोखण्यात गोलंदाज अपयशी ठरले. Maharashtra Times Maharashtra Times Sports Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme BCCI
कसोटीतही आता स्टॉप क्लॉक येणार.... काय आहेत, आयसीसीचे नवीन नियम.. वाचा आजचा महाराष्ट्र टाइम्स. Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक MATAaurangabad Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Suneet Suresh Bhave sameer karve BCCI ICC
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनमध्ये १०० विजय मिळवणारा मार्टिना नवरातिलोवा आणि रॉजर फेडरर यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला. Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme US Open Tennis Wimbledon
जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर कदाचित आकाश झाकोळला गेला असता. मात्र, त्याने माऱ्यात वैविध्य राखून सहा बळी मिळवले. #IndiavsEngland #TestCricket Maharashtra Times Sports Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme BCCI ICC England Cricket
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दहा विकेट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप यांचा बिहारमधून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. तेथून तो बंगालला गेला. त्याच्या प्रवासाविषयी... Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक MATAaurangabad Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme BCCI
कॅस्टर सेमेन्यावर ती पुरुष असल्याचा आरोप झाला होता. त्याविषयी तिचा कायदेशीर लढा अजूनही सुरूच आहे. नुकताच एक निकाल तिच्या बाजूने लागला. त्याविषयी... #महाराष्ट्रटाइम्स Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Athletics Federation of India World Athletics
पंचांची पंचाईत... पंचांचे मैदानातील निर्णय चुकत आहेत. त्याविषयी... आजच्या #महाराष्ट्रटाइम्स मध्ये Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme ICC ICC Media
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. याचा बीसीसीआय आणि इतर संघटनांवर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या. #महाराष्ट्रटाइम्स Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Suneet Suresh Bhave BCCI Athletics Federation of India
चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव ३५८ धावांत आटोपला. पहिल्या दिवशी ४ बाद २६४ वरून दुसऱ्या दिवशी भारताने केवळ ९४ धावाच जोडता आल्या. Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Suneet Suresh Bhave BCCI ICC England Cricket
वर्ल्ड कपचा पहिला डाव बरोबरीत सुटला आहे. दुसरा डाव सुरू आहे... या स्पर्धेविषयी... मटानाशिक Maharashtra Times Sports Maharashtra Times MATAaurangabad Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme ChessBase India Chess.com International Chess Federation
अनुभवी कोनेरू हम्पीला पराभूत करून महाराष्ट्राच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला. आता ती महिलांमध्ये देशातील केवळ चौथी ग्रँडमास्टर झाली आहे. Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme ChessBase India International Chess Federation
महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्ड कप उंचावला. तिचा प्रवास, वर्ल्ड कपमधील यश, अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे यांनी तिच्या खेळाबद्दल केलेले वर्णन. वाचा #महाराष्ट्रटाइम्स Maharashtra Times Sports Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Chess.com International Chess Federation
सर्व मंडळांसाठी एकच धोरण अवलंबण्यास हरकत नाही. विसर्जन मिरवणुकीवरून सध्या वाद सुरू आहे. त्याविषयी... Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme पुणे शहर पोलीस PMC Care पुणे शहर वाहतूक पोलीस
शहराच्या सर्वचं भागात फक्त खड्डे आणि पॅचवर्क...पाच ठिकाणची ही दुर्दशा.... #पुणे #रस्ते #खड्डे #Pune #Roads #potholes Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Kuldeep Jadhav Harsh Dudhe Varad Pathak Amit Paranjape
एके काळी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या विंडीज संघ कसोटीत संघर्ष करीत आहे. विंडीज संघाचा स्तर उंचावण्यासाठी माजी खेळाडूंनी १०० गोष्टी सुचविल्या आहेत. त्याविषयी... Maharashtra Times Maharashtra Times Sports मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme BCCI ICC @cricketwestindies
भारतीय हॉकी संघाने कोरियावर ४-१ अशी मात करून आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीटही मिळवले. Maharashtra Times Maharashtra Times Sports मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme Hockey India International Hockey Federation IIHF
भारतीय टेनिस संघ#डेव्हिस कप Maharashtra Times Maharashtra Times Sports Parag Karandikar Shripad Brahme
महिला क्रिकेट वर्ल्ड कप सध्या सुरू आहे. यात बीसीसीआयने भारतीय संघासाठी विशेष जाहिराती केल्या आहेत. भारतीय महिला संघाविषयी... Maharashtra Times Sports Maharashtra Times Parag Karandikar Shripad Brahme BCCI ICC ICC Cricket World Cup Smriti Mandhana Harmanpreet Kaur
भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.. या लढवय्या रणरागिणीवर मटाचे विशेष पेज Maharashtra Times Maharashtra Times Sports Parag Karandikar Shripad Brahme BCCI BCCI Women ICC Smriti Mandhana Rohit Sharma ICC Cricket World Cup prasadpanseMT प्रसाद पानसे sameer karve