Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile
Shekhar P

@godfath52464383

जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.

ID: 948131917081190402

calendar_today02-01-2018 10:00:39

18,18K Tweet

20,20K Followers

2,2K Following

Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

चंद्रभागेत मी आई च्या अस्थी विसर्जन करून पुणे वरून लक्झरीने निघालो होतो.आई चा शेवटचा स्पर्श अस्थी रूपाने नदीत सोडणारा मी आणि आईच्या शेवटच्या दर्शनाला जाणारी ती बाळा सोबतची तरुणी .पहाटेच्या गर्द एकांत रात्री मला ग्रेस आणि आई आठवली भय इथले संपत नाही मग तुझी आठवण येते 😔🙏

चंद्रभागेत मी आई च्या अस्थी विसर्जन करून पुणे वरून लक्झरीने निघालो होतो.आई चा शेवटचा स्पर्श अस्थी रूपाने नदीत सोडणारा मी आणि आईच्या शेवटच्या दर्शनाला जाणारी ती बाळा सोबतची तरुणी .पहाटेच्या गर्द एकांत रात्री मला ग्रेस आणि आई आठवली 
भय इथले संपत नाही 
मग तुझी आठवण येते  😔🙏
Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

परंपरा माझ्या माय भगिनी आणि पुरुष फॉलोअर्स मित्रां कडे महालक्ष्मी किंवा गौरी गणपती चे आगमन झाले त्यांना एक परंपरा सांगतोय आमच्याकडे पूर्वी 'आंबील 😋' प्रसाद झाला की त्यात पूजेची एक छोटी सुपारी टाकत वाढतांना ती ज्या पाहुण्याला येईल त्याला गौराई चे खास आशीर्वाद समजत❤️

परंपरा 
माझ्या माय भगिनी आणि  पुरुष फॉलोअर्स मित्रां कडे महालक्ष्मी किंवा गौरी गणपती चे आगमन झाले त्यांना एक परंपरा सांगतोय आमच्याकडे पूर्वी 'आंबील 😋' प्रसाद झाला की त्यात पूजेची एक छोटी सुपारी टाकत वाढतांना ती ज्या पाहुण्याला येईल त्याला गौराई चे खास आशीर्वाद समजत❤️
Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

बाळबोध प्रश्न विचारतोय पण मनापासून विचारतोय यात मैदा नाही हे खरे आहे का ? मी कोणत्याही फॉरमॅट मधला मैदा खात नाही पथ्यपाणी आहे म्हणून विचारतोय ? जाहिरात फसवी असेल का ? बिस्कीट खायची इच्छा पण होतेय .

ते फोटो अजून आले नाहीत 🤔. शिंदे यांच्या घरी फडणीस ,फडणीस राज ठाकरेंच्या घरी ,राज ठाकरे अजित पवारांकडे ,पवार मिलिंद नॉर्वेकर कडे ,हा गोविंदबागेत तो वर्षा वर तो सागर वर तर तो सिल्व्हर ओक वर ?? गणपती बाप्पाच्या दर्शनाला सुरवात झाली नाही वाटते अजून ? 🤦.