Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile
Girish Mahajan

@girishdmahajan

Rural Development and Panchayati Raj, Tourism Minister, Maharashtra State

ID: 2832907952

linkhttp://www.girishmahajan.in calendar_today26-09-2014 12:26:55

10,10K Tweet

117,117K Followers

100 Following

Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

समर्थ राष्ट्र, समर्पित भाजपा ! भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सदस्यता अभियानांतर्गत मी पुन्हा सदस्यत्व स्वीकारले आहे. 88 00 00 2024 वर मिस कॉल देऊन किंवा नमो ॲपद्वारे लॉगिन करून आपणही भाजपाचे सदस्य होऊ शकता. भाजपचे सदस्य होऊया, विकसीत भारताचा संकल्प पूर्णत्वास नेऊया

समर्थ राष्ट्र, समर्पित भाजपा !

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सदस्यता अभियानांतर्गत मी पुन्हा सदस्यत्व स्वीकारले आहे.

88 00 00 2024 वर मिस कॉल देऊन किंवा नमो ॲपद्वारे लॉगिन करून आपणही भाजपाचे सदस्य होऊ शकता. 

भाजपचे सदस्य होऊया,
विकसीत भारताचा संकल्प पूर्णत्वास नेऊया
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू जी यांचे आज नांदेड विमानतळावर स्वागत केले..!! President of India

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू जी यांचे आज नांदेड विमानतळावर स्वागत केले..!!

<a href="/rashtrapatibhvn/">President of India</a>
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

दळणवळणाचा संपूर्ण विकास, आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक रस्ता होणार खास! जामनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आपण नेहमीच आग्रही आहोत. कारण सर्वांगीण प्रगतीचा मार्ग हा उत्तम रस्त्यांतूनच जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण

दळणवळणाचा संपूर्ण विकास, आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक रस्ता होणार खास!

जामनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आपण नेहमीच आग्रही आहोत. कारण सर्वांगीण प्रगतीचा मार्ग हा उत्तम रस्त्यांतूनच जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🕦 11.30am | 4-9-2024📍Udgir, Latur | स. ११.३० वा. | ४-९-२०२४📍उदगीर, लातूर. 🔸Inauguration of 'Vishwashanti' Buddha Vihar at the auspicious hands of Hon President Smt Droupadi Murmu Ji 🔸मा. राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या शुभहस्ते 'विश्वशांती' बुद्ध

Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

उदगीर जि. लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल श्री. सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस,

उदगीर जि. लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यपाल श्री. सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस,
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा पॅरिसमध्ये झेंडा ! महाराष्ट्रातील सांगलीचे भूमिपुत्र सचिन खिलारी यांनी गोळा फेक प्रकारात रौप्य पदक पटकावून पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला व भारताला अभिमान असून

महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा पॅरिसमध्ये झेंडा !

महाराष्ट्रातील सांगलीचे भूमिपुत्र सचिन खिलारी यांनी गोळा फेक प्रकारात रौप्य पदक पटकावून पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

त्यांच्या या कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला व भारताला अभिमान असून
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 'शासन आपल्या दारी' आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभार्थी संवाद सोहळा आज महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात ५ लाभार्थ्यांना

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 'शासन आपल्या दारी' आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभार्थी संवाद सोहळा आज महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात ५ लाभार्थ्यांना
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

'शासन आपल्या दारी' आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद व संबोधन कार्यक्रमाचे आज उदगीर, लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात

'शासन आपल्या दारी' आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद व संबोधन कार्यक्रमाचे आज उदगीर, लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

गाडीपुरा (नांदेड ) येथे आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात भेट देऊन पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली. या भागातील नागरिकांसोबत संवाद साधून सर्वांना धीर दिला व प्रशासनाकडून लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल हा विश्वास

गाडीपुरा (नांदेड ) येथे आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात भेट देऊन पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली. 
या भागातील नागरिकांसोबत संवाद साधून सर्वांना धीर दिला व प्रशासनाकडून लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल हा विश्वास
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #शिक्षकदिन #TeachersDay #DrSarvepalliRadhakrishnan

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#शिक्षकदिन #TeachersDay
#DrSarvepalliRadhakrishnan
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

थोर समाजसेविका, भारतरत्न मदर तेरेसा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #MotherTeresa #मदरतेरेसा

थोर समाजसेविका, भारतरत्न मदर तेरेसा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#MotherTeresa #मदरतेरेसा
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

जामनेरसह जळगाव शहराची तहान भागवणारे वाघुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, ही समाधानकारक बाब आहे. आज हिवरखेडा येथे जाऊन विधिवत वाघुर जलाशयाचे सपत्नीक जलपूजन केले. या जलाशयामुळे परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी,

जामनेरसह जळगाव शहराची तहान भागवणारे वाघुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, ही समाधानकारक बाब आहे. आज हिवरखेडा येथे जाऊन विधिवत वाघुर जलाशयाचे सपत्नीक जलपूजन केले.

या जलाशयामुळे परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे.

याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी,
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

आज नेरी येथे आयोजित शिव महापुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्यास भेट दिली. तसेच आयोजकांकडून सत्कार स्वीकारुन मनोभावे दर्शन घेतले. #shivmahapuran #shivmahapurankatha

आज नेरी येथे आयोजित शिव महापुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्यास भेट दिली. तसेच आयोजकांकडून सत्कार स्वीकारुन मनोभावे दर्शन घेतले.

#shivmahapuran #shivmahapurankatha
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून संघाच्या सर्व सभासदांसोबत, दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. जळगाव जिल्हा हा दूध उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख निर्माण करण्यात सर्व दूध उत्पादक

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून संघाच्या सर्व सभासदांसोबत, दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. 

जळगाव जिल्हा हा दूध उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख निर्माण करण्यात सर्व दूध उत्पादक
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

आज हिवरखेडा येथे वाघुर जलाशयाचे सपत्नीक विधिवत जलपूजन केले. #WaghurDam #Jamner #जलपूजन

Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

जळगाव येथे आज जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आपल्या ज्ञानदानातून समाज घडवणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सौ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

जळगाव येथे आज जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आपल्या ज्ञानदानातून समाज घडवणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सौ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सव निमित्ताने जामनेर शहर व तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी भव्य संदेश रथयात्रेचे आयोजन केले. या अहिल्यादेवी संदेश रथयात्रेत सहभागी होत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले व समस्त धनगर बांधवांना शुभेच्छा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सव निमित्ताने जामनेर शहर व तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी भव्य संदेश रथयात्रेचे आयोजन केले.

या अहिल्यादेवी संदेश रथयात्रेत सहभागी होत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले व समस्त धनगर बांधवांना शुभेच्छा
Girish Mahajan (@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

||गणपती बाप्पा मोरया|| आज जामनेर शहरात "जामनेरकरांचा चिंतामनी"चे थाटा माटात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन सोहळा पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. #GanpatiBappaMorya

||गणपती बाप्पा मोरया||

आज जामनेर शहरात "जामनेरकरांचा चिंतामनी"चे थाटा माटात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन सोहळा पार पडला.

या सोहळ्यास उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

#GanpatiBappaMorya
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!! गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा

अभिनंदन महाराष्ट्र !
अतिशय आनंदाची बातमी !!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के 
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!

गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा