शिवप्रसाद ✨ (@ggsetggr) 's Twitter Profile
शिवप्रसाद ✨

@ggsetggr

🌟महाराष्ट्रधर्म 🌟अत्यंत कडवट मराठी 🌟 २००१ 🌟

ID: 1885264592001290240

calendar_today31-01-2025 09:51:39

342 Tweet

47 Followers

178 Following

शिवप्रसाद ✨ (@ggsetggr) 's Twitter Profile Photo

जास्त शहाणपण दाखवलं तर उत्तर मनसे स्टाईलनच मिळणार 🔥 {चोप दिलेला व्हिडिओ वगळण्यात आला आहे तरीही सांगतो आपले मन तृप्त होईल एवढा चोप दिलेला आहे } 🚩

शिवप्रसाद ✨ (@ggsetggr) 's Twitter Profile Photo

मुजोर अमराठी रिक्षा चालकांकडून सन्मानीय राजसाहेबाना अपशब्ध वापरल्यावरून बोरिवलीतील मनसे शाखाअध्यक्ष श्री. राजेंद्र (राजू) माने यांनी चांगलाच समाचार घेतला. @mns_adhikrut

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनसैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, असं आवाहन केलं आहे. #AmitThackeray #ManojJarange #MarathaReservation marathi.abplive.com/news/politics/…

मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनसैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, असं आवाहन केलं आहे.   #AmitThackeray #ManojJarange #MarathaReservation marathi.abplive.com/news/politics/…
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतरही अमित ठाकरे मराठा आंदोलकांच्या मदतीला loksa.in/ooQzgF < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #amitthackeray #manojjarangepatil #marathareservation

मनोज जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतरही अमित ठाकरे मराठा आंदोलकांच्या मदतीला

loksa.in/ooQzgF &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #amitthackeray #manojjarangepatil #marathareservation
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला त्यातील महत्वाचे मुद्दे... ✒️ मी मराठा बांधवांचं आंदोलन बघतो आहे, ते कदाचित एक ते दोन दिवसाच्या तयारीने आले होते. आता कदाचित त्यांचं अन्न,

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील आणि मराठा बांधवांच मनापासून अभिनंदन .. सरकारने आता घेतलेल्या निर्णयावर भविष्यात कुठलाही किंतुपरंतू नको, इतकीच माफक अपेक्षा.. सर्व मराठा बांधवांनी सुखरूप आपापल्या घरी पोहचा..

Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

यडझवी मराठी चित्रपट सृष्टी 12 ला 3 चित्रपट 19 ला 4 चित्रपट 8 दिवसात 7 चित्रपट रिलीज करणार👌. मुंबई पुणे सोडले तर विदर्भ खान्देश मराठवाडा तिकडे तर रिलीज कधी होता की होत नाही तो प्रश्न आहे. #दिशाहीननिर्लज्यमराठीनिर्माते Raj Thackeray