Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile
Mamta H. ❤️

@ganvir_mamta

स्वराज्य - 🚩संविधान 📙- शिक्षण✍️। राजकारणापासून दूर । समाजकार्य शिक्षणाच्या वाटेवर।
शांत पण अंत बघू नये😎। #कॉम्रेड❤️ ।सामाजिक_विषयांचे_निरीक्षण.

ID: 1253492395062091776

calendar_today24-04-2020 01:15:15

2,2K Tweet

3,3K Takipçi

190 Takip Edilen

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

काही कारणास्तव ट्विटर अकाऊंट डिलीट करून परत नवीन अकाऊंट सुरू करायचं आहे...😶 आपलं मत...?

Kranti Deosthale 🖤 (@kranti_evince) 's Twitter Profile Photo

प्रेम.....🖤♥️ त्याच्या हसण्यावर प्रेम आहे मात्र रडण्यावर नाही ते कसले प्रेम ओ. त्याच्या हिमतीवर प्रेम आहे पण खचण्यावर प्रेम नाही ते कसले प्रेम ओ. त्याच्या दिसण्यावर प्रेम आहे पण असण्यावर प्रेम नाही ते कसले प्रेम ओ.👇🏻 #प्रेम

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

डोळ्याची तुटलेली पापणी हातावर ठेवून इच्छा पूर्ण झाली असती तर किती बरं झालं असतं ना..?

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

सरकारी हुद्यावर खुडचीत बसली असती का ..? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का..! #शिक्षक_दिवस

Mua💄PournimaPawar👑 (@pournimapawar98) 's Twitter Profile Photo

घडवलं ज्यांनी आम्हाला त्या घटनाकार भीमरायांना व राजे शिवरायांना आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षक दिना निमित्त विनम्र अभिवादन 🙌

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा.. विसरू कालच्या उद्याच्या चिंताही जरा.. 💕💕💕 #NewProfilePic

जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा..
विसरू कालच्या उद्याच्या चिंताही जरा..
💕💕💕
#NewProfilePic
Roshan hagawane (@roshan50068155) 's Twitter Profile Photo

थोडी नटखट थोडी भोळी पण आहे मी जरा प्रेमवेडी कधी आनंदी तर कधी रागात रमते मी नेहमी माझ्याच जगात पाहून पाऊस होतो मला हर्ष आवडतो मला पावसाचा स्पर्श आपुलकीचे नाते माझ्या मनात असते आपली माणस मी जीवापाड जपते डोळ्यातील आसवांना सारते दूर चेहऱ्यावर नेहमी हसू आणते भरपूर #म #मराठी #रिम

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.. 💐💐💐💕🙌☺️ @storywala_sam

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

तेरा मिलना ऐसा होता हैं जैसे कोई एक वक्त की रोजी रख दें हथेली पर...❤️..! #कॉम्रेड

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

एक दोन दिवस ट्विटर कडे दुर्लक्ष केलं तर कोणाचं नेमकं चाललंय काय काही कळत नाहीये.🙄😅

Kranti Deosthale 🖤 (@kranti_evince) 's Twitter Profile Photo

डोळ्यातले डोळ्याने डोळ्यां पर्यंत पोहचावे.. ह्यापेक्षा जास्त आणखी किती घट्ट नाते हवे..! #फक्त_तो 💕

Kranti Deosthale 🖤 (@kranti_evince) 's Twitter Profile Photo

✍🏻 आवडणाऱ्या व्यक्तीची आवड आपली आवड होऊन जावी आणि त्या आवडीला आपण आवडीने जोपासावे यासारखे सुख नाही....🖤❤️

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

गैरों को बना अपना अपनों से मोहब्बत कर इन्साफ बराबर कर अपनों में बेगानो में..! 🎶🎶

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

कुछ भी नहीं हैं ये जहां तू है तो है इसमें ज़िंदगी अब मुझको जाना है कहा की तू ही सफ़र है आखरी..💕 #most_fav

Mamta H. ❤️ (@ganvir_mamta) 's Twitter Profile Photo

या आभासी जगामुळे माझ्या जवळच्या लोकांना नाही गमवायचं आहे.. इथंच थांबायचं आता शेवटचा निर्णय आज ट्विटर डिलिट करणार आहे. धन्यवाद सर्वांचे...❤️🙌🏼🙏🏻🙏🏻