Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile
Ganesh Wagh

@ganeshwagh4400

उपसंपादक - दैनिक सामना - Sub Editor @SaamanaOnline, @ShivsenaUBT_ राज्य समनव्यक, शिवसेना डिजी शाखा (डिजिटल) #शेतकरीपुत्र
#TeamAUT @AUThackeray Ji

ID: 570023705

linkhttps://www.saamana.com calendar_today03-05-2012 14:39:30

16,16K Tweet

17,17K Followers

4,4K Following

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

• महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र द्या, जे भाजपाने ने BKC मधून काढून गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून दिले आहे. • Maharashtra Pollution Control Board च्या क्लोजर नोटिस आणि गेल्या २ वर्षात टाकलेल्या छाप्यांचे ऑडिट करा. • 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' गेल्या २ वर्षात आयोजित केला गेलेला नाही,

• महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र द्या, जे भाजपाने ने BKC मधून काढून गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून दिले आहे. 

• <a href="/mpcb_official/">Maharashtra Pollution Control Board</a> च्या क्लोजर नोटिस आणि गेल्या २ वर्षात टाकलेल्या छाप्यांचे ऑडिट करा. 

• 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' गेल्या २ वर्षात आयोजित केला गेलेला नाही,
Office of Uddhav Thackeray (@officeofut) 's Twitter Profile Photo

सीताराम येचुरी यांचे हे जाण्याचे वय नव्हते. राजकारणातील पाच दशके त्यांनी संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली त्यांची यात्रा कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदावर येऊन संपली. उत्तम वक्ता, अर्थविषयाचा अभ्यासक, तत्वांशी तडजोड न करणारा नेता, डाव्या चळवळतील संयमी आणि प्रसन्न

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ सीताराम येचुरी जी ह्यांच्या निधनाने व्यथित झालो. त्यांनी भारतीय राजकारण व समाजकारणात केलेली कामगिरी मोलाची आहे. त्यांना विनम्र आदरांजली!

Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

नागरिकांच्या सतर्कतेने वाचले कुत्राचे प्राण आपला फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळाली मदत instagram.com/p/C_2R7_0o7v3/…

नागरिकांच्या सतर्कतेने वाचले कुत्राचे प्राण 
आपला फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळाली मदत

instagram.com/p/C_2R7_0o7v3/…
Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथसागराचे जलपुजन केले. आणि विधीवत गोदामातेची साडीचोळीने ओटी भरुन मराठवाड्याच्या जनतेतर्फे जलदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांनी आज नाथसागराचे जलपुजन केले. आणि विधीवत गोदामातेची साडीचोळीने ओटी भरुन मराठवाड्याच्या जनतेतर्फे जलदेवतेची कृतज्ञता व्यक्त केली.
Chhatrapati Sambhajinagar Ploggers 🇮🇳 (@mh20ploggers) 's Twitter Profile Photo

Let's donate blood and be life savers Last time, we had 80 donors, and we need more—because every drop counts! Be a first-time donor tomorrow and feel the power of giving. Your donation could be someone's lifeline. #EveryDropCounts 🩸 #VinitAbhedyaFoundation 🇮🇳

Let's donate blood and be life savers 

Last time, we had 80 donors, and we need more—because every drop counts!
Be a first-time donor tomorrow and feel the power of giving.

Your donation could be someone's lifeline.
#EveryDropCounts 🩸
#VinitAbhedyaFoundation 🇮🇳
Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक स्वागत!! अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख छत्रपती संभाजीनगर ९३७२० ५५५५३

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक स्वागत!!
अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख
छत्रपती संभाजीनगर
९३७२० ५५५५३
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

संत एकनाथ सहकारी कारखाना कार्यक्रम | जनसंवाद #मेळावा | प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | पैठण, छत्रपती संभाजीनगर - #LIVE x.com/i/broadcasts/1…

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

संत एकनाथ सहकारी कारखाना कार्यक्रम | जनसंवाद #मेळावा | प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | पैठण, छत्रपती संभाजीनगर - #LIVE x.com/i/broadcasts/1…

Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

वैजापूर येथील मेळाव्यात पक्षप्रमुख मा. श्री. उद्घवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं महत्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला येत्या निवडणूकीत हद्दपार करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असा आदेश दिला.

शिवसेना संघटक चंद्रहार पाटील ह्यांनी आज सदिच्छा भेट घेतली.

शिवसेना संघटक चंद्रहार पाटील ह्यांनी आज सदिच्छा भेट घेतली.
Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

जिल्हा गणेश महासंघ उत्सव समिती, छत्रपती संभाजीनगर व लाईनलाईट आर्टस क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव २०२४ निमित्ताने बाप्पा माझा चित्रकला स्पर्धेत लिटील एंजल इंग्लिश स्कुल नागेश्वरवाडी येथील इयत्ता तिसरीच्या निधी गणेश वाघ हिने प्रथम पारोतोषिक पटकावले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन🙏 अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख छत्रपती संभाजीनगर ९३७२० ५५५५३

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन🙏

अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख
छत्रपती संभाजीनगर
९३७२० ५५५५३
Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख छत्रपती संभाजीनगर ९३७२० ५५५५३

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख
छत्रपती संभाजीनगर
९३७२० ५५५५३
Ganesh Wagh (@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला आत्मभान आणि प्रबोधनाची दिशा देणारे, क्रांतिकारी विचारवंत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राला आत्मभान आणि प्रबोधनाची दिशा देणारे, क्रांतिकारी विचारवंत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

वाढदिवस आणि विसर्जन एकाच दिवशी असणे ह्यात काही दैवी संकेत असेल का? - गजू तायडे