
भुषण.AD
@fulerabhaw96184
ID: 1950265111408730112
29-07-2025 18:40:32
19 Tweet
15 Followers
55 Following




इतर वेळी चाळ बांधून हिंदुत्ववाद आणि मराठी अस्मिता आणि श्रेयवादकरिता नाचत नाचत येणारे ठाकरे ! मालेगाव बॉम्बस्फ़ोट निकालावर प्रतिक्रिया काय दिली ? चार दिवसापासून मूग गिळून गप्प का बसले ? मतलबी हिंदुत्ववादी आहात का तुम्ही उत्तर द्या! हेच का तुमच हिंदुत्व ! Office of Uddhav Thackeray Raj Thackeray

