Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile
Fillamwala

@fillamwala

Its all about #Entertainment #Entertainment & #Entertainment. @Ashtpailu चा उपक्रम

ID: 3140344296

linkhttp://www.fillamwala.in calendar_today05-04-2015 14:35:37

71,71K Tweet

3,3K Takipçi

396 Takip Edilen

Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

जगातल्या प्रत्येक "बाबा" ला समर्पित...  सुनिधी चौहानच्या सुरेल आवाजात...  लवकरच घेऊन येत आहोत...  "का रे बाबा..."  अवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Avkarika #अवकारीका #1August

जगातल्या प्रत्येक "बाबा" ला समर्पित... 
सुनिधी चौहानच्या सुरेल आवाजात... 
लवकरच घेऊन येत आहोत... 

"का रे बाबा..." 

अवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! 

#Avkarika #अवकारीका #1August
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला, 27 जून 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 🤩 #आल्याड_पल्याड #smpproduction #rerelease #27jun2025 #actplanettactingacaademyandproductionhouse #FilmastraStudios

वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला, 27 जून 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 🤩 

#आल्याड_पल्याड 
#smpproduction
#rerelease #27jun2025 #actplanettactingacaademyandproductionhouse #FilmastraStudios

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे! "पुन्हा शिवाजीराजे भोसले" याजसाठी केला होता अट्टहास #PunhaShivajirajeBhosale #ThisDiwali Story, Screenplay & Director - @Manjrekarmahesh

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’
या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला!
जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे!

"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास

#PunhaShivajirajeBhosale #ThisDiwali

Story, Screenplay & Director - @Manjrekarmahesh
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

एक सुपारी... दोन शिकारी... चार प्रकारे... तीन??? तुम्ही टीजर पहा... आम्ही कोकम सरबत घेऊन येतो... टीजर पहा इथे - youtu.be/xddQg1CalC8 #TeaserOutNow #Aatli_Baatmi_Futlii #19Sep2025 Director: Vishal P Gandhi and Jainesh Ijardar.

एक सुपारी...
दोन शिकारी...
चार प्रकारे... 

तीन??? तुम्ही टीजर पहा... आम्ही कोकम सरबत घेऊन येतो... 

टीजर पहा इथे - youtu.be/xddQg1CalC8

 #TeaserOutNow 
#Aatli_Baatmi_Futlii #19Sep2025 

Director: Vishal P Gandhi and Jainesh Ijardar.
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या श्रमातून देश घडतो, त्यांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर! 'अवकारीका' चा ट्रेलर प्रदर्शित, अनुभवा एक दुर्लक्षित सत्य! ट्रेलर पहा इथे - youtu.be/lrhynXY_7xA #अवकारीका #1August #Avkarika # TrailerOutNow अवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

ज्यांच्या श्रमातून देश घडतो, त्यांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर! 

'अवकारीका' चा ट्रेलर प्रदर्शित, अनुभवा एक दुर्लक्षित सत्य!

ट्रेलर पहा इथे - youtu.be/lrhynXY_7xA 

#अवकारीका #1August #Avkarika
# TrailerOutNow 

अवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

त्यांचं आयुष्य कचऱ्यात, अस्तित्व मर्यादित, दखल मात्र शून्य... तरीही ते जगतात, समाजाला स्वच्छ ठेवतात. बदल्यात त्यांना काय मिळतं? फक्त कचऱ्याची साथ.... गाणं पहा इथे - youtu.be/CuJET1dTY24 #Kacharyachi_Saath_Jiva #SongOutNow #अवकारीका #1August #Avkarika

त्यांचं आयुष्य कचऱ्यात, अस्तित्व मर्यादित, दखल मात्र शून्य... तरीही ते जगतात, समाजाला स्वच्छ ठेवतात. बदल्यात त्यांना काय मिळतं? फक्त कचऱ्याची साथ.... 

गाणं पहा इथे - youtu.be/CuJET1dTY24

#Kacharyachi_Saath_Jiva #SongOutNow
#अवकारीका #1August #Avkarika
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

वैकुंठ दूर नव्हे आभाळी, वैकुंठ वसते भक्ताच्या मनी 🙏🏻 संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नि:स्वार्थ भक्तीची प्रचिती देणारा अभंग 'आम्ही वैकुंठवासी' प्रदर्शित होतोय उद्या फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर

वैकुंठ दूर नव्हे आभाळी, वैकुंठ वसते भक्ताच्या मनी 🙏🏻

संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नि:स्वार्थ भक्तीची प्रचिती देणारा अभंग 'आम्ही वैकुंठवासी' प्रदर्शित होतोय उद्या फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

"आतली बातमी फुटली"... सिक्रेट आता सिक्रेट राहिलं नाही! चर्चा तर होणारच! तिकिटे बुक करा इथे - in.bookmyshow.com/movies/pune/aa… ट्रेलर पहा इथे - youtu.be/M550daCafm4 #AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025 Director: Vishal P Gandhi and Jainesh Ijardar

"आतली बातमी फुटली"... सिक्रेट आता सिक्रेट राहिलं नाही! चर्चा तर होणारच!

तिकिटे बुक करा इथे -  in.bookmyshow.com/movies/pune/aa…

ट्रेलर पहा इथे - youtu.be/M550daCafm4 

#AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025 

Director: Vishal P Gandhi and Jainesh Ijardar
Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

🎬 ब्लॉकबस्टर मंगळवार! फक्त ₹99 मध्ये पाहा आतली बातमी फुटली 🤩 हशा, धमाल आणि मनोरंजन मोठ्या पडद्यावर! 🍿✨ तिकिटे बुक करा इथे - in.bookmyshow.com/movies/pune/aa… ट्रेलर पहा इथे - youtu.be/M550daCafm4 #AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025

🎬 ब्लॉकबस्टर मंगळवार! फक्त ₹99 मध्ये पाहा आतली बातमी फुटली 🤩 हशा, धमाल आणि मनोरंजन मोठ्या पडद्यावर! 🍿✨

तिकिटे बुक करा इथे -  in.bookmyshow.com/movies/pune/aa…

ट्रेलर पहा इथे - youtu.be/M550daCafm4 

#AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025