Pravin Sanap (@erpsanap) 's Twitter Profile
Pravin Sanap

@erpsanap

Civil Engineer 👷 || Reader 📖 || कधीतरी लिखाण ✍️||

प्रत्येक शनिवारी ठीक सायंकाळी ७:०० ला पुस्तकांची स्पेस :- पुस्तकं आणि बरंच काही...📖🔳
#पुस्तकांची_स्पेस

ID: 334134301

linkhttp://erpblogs92.blogspot.com calendar_today12-07-2011 16:42:45

3,3K Tweet

1,1K Takipçi

504 Takip Edilen

प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - कर्वालो लेखक - के पी पुर्णचंद्र तेजस्वी अनुवाद - उमा कुलकर्णी कन्नड मध्ये लोकप्रिय असलेली पंचवीस हून अधिक आवृत्त्या निघालेली, अत्यंत मजेशीर, निसर्गरम्य पार्श्वभूमीवरची नर्मविनोदी कादंबरी.  👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकाचे नाव - कर्वालो
लेखक - के पी पुर्णचंद्र तेजस्वी
अनुवाद - उमा कुलकर्णी

कन्नड मध्ये लोकप्रिय असलेली पंचवीस हून अधिक आवृत्त्या निघालेली, अत्यंत मजेशीर, निसर्गरम्य पार्श्वभूमीवरची नर्मविनोदी कादंबरी.   👇
Let's Read India  पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

हल्दिराम लेखिका - पवित्रा कुमार अनुवाद - नीला चांदोरकर अग्रवाल कुटुंबाच्या व्यवसायाची सुरुवात हल्दिराम यांनी बिकानेरमध्ये १९१८ ला मुहूर्तमेढ रोवली. एका शतकात या कौटुंबिक व्यवसायाने अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत विस्तार केला. Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

हल्दिराम
लेखिका - पवित्रा कुमार
अनुवाद - नीला चांदोरकर

अग्रवाल कुटुंबाच्या व्यवसायाची सुरुवात हल्दिराम यांनी बिकानेरमध्ये १९१८ ला मुहूर्तमेढ रोवली.  एका शतकात या कौटुंबिक व्यवसायाने अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत विस्तार केला.
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभागात १५००० पदे रिक्त. सार्वजनिक बांधकाम विभागात ८६२८ पदे रिक्त. कृपया रिक्तपदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी ही विनंती. CMO Maharashtra

जलसंपदा विभागात १५००० पदे रिक्त.
सार्वजनिक बांधकाम विभागात ८६२८ पदे रिक्त.
कृपया रिक्तपदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी ही विनंती.
CMO Maharashtra
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - सांधा बदलतांना लेखिका - शुभदा गोगटे हिंदुस्थानात पहिली रेल्वे सुरु करणारी ब्रिटिश कंपनी ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे ही होती तर पहिली संस्थानी रेल्वे सुरू करणारं संस्थान बडोदा होतं. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकाचे नाव - सांधा बदलतांना
लेखिका - शुभदा गोगटे

हिंदुस्थानात पहिली रेल्वे सुरु करणारी ब्रिटिश कंपनी ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे ही होती तर पहिली संस्थानी रेल्वे सुरू करणारं संस्थान बडोदा होतं. 👇

Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - बारी लेखक - रणजित देसाई पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुऱ्हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत. असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकाचे नाव - बारी
लेखक - रणजित देसाई

पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुऱ्हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत.
असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. 👇

Let's Read India  पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - उत्तम पुरुष एकवचन लेखक - रंगनाथ तिवारी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अखेरच्या वर्षात मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून नेमके काय व कसे घडत होते, सरंजामदार, सामान्य प्रजा, रझाकार आणि मुक्तीसैनिक यांच्या परस्परांचे संबंध आणि गढ्यात  👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकाचे नाव - उत्तम पुरुष एकवचन
लेखक - रंगनाथ तिवारी

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अखेरच्या वर्षात मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून नेमके काय व कसे घडत होते, सरंजामदार, सामान्य प्रजा, रझाकार आणि मुक्तीसैनिक यांच्या परस्परांचे संबंध आणि गढ्यात  👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - नागनिका लेखिका - शुभांगी भडभडे विश्वातली पहिली स्त्री राज्यकर्ती म्हणून आज तरी नागनिकाचा उल्लेख होतो. ( इ स पुर्व २०० ). तरीही इ. स. पुर्व ६९ मध्ये झालेल्या क्लिओपात्राचा जगभर बोलबाला झाला. नागनिकाला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकाचे नाव - नागनिका
लेखिका - शुभांगी भडभडे

विश्वातली पहिली स्त्री राज्यकर्ती म्हणून आज तरी नागनिकाचा उल्लेख होतो. ( इ स पुर्व २०० ). तरीही इ. स. पुर्व ६९ मध्ये झालेल्या क्लिओपात्राचा जगभर बोलबाला झाला. नागनिकाला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 👇

Let's Read India  पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

मी इझाडोरा लेखीका - इझाडोरा डंकन अनुवाद - रोहिणी भाटे इझाडोरा डंकन ( १८७७ - १९२७ ) ही अमेरिकन नृत्यांगना होती. नृत्यामध्ये तिने क्रांतिकारी बदल घडवून आणले. नृत्यावरील कृत्रिम तांत्रिक बंधने झुगारून सहज, नैसर्गिक व उत्स्फूर्त शारीरिक हालचालींचा 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

मी इझाडोरा
लेखीका - इझाडोरा डंकन
अनुवाद - रोहिणी भाटे

इझाडोरा डंकन ( १८७७ - १९२७ ) ही अमेरिकन नृत्यांगना होती. नृत्यामध्ये तिने क्रांतिकारी बदल घडवून आणले. नृत्यावरील कृत्रिम तांत्रिक बंधने झुगारून सहज, नैसर्गिक व उत्स्फूर्त शारीरिक हालचालींचा 👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

के - कनेक्शन लेखक - प्रणव सखदेव के फाॅर कुमार आणि के फाॅर कल्याणचं कनेक्शन... कुमारच्या पौगंडावस्थेतील घटना कोणाच्या न कोणाच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने नक्की घडल्या असतील. हे पुस्तक वाचतांना नास्टाॅल्जिक होणं सहाजिक आहे.  👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

के - कनेक्शन
लेखक - प्रणव सखदेव

के फाॅर कुमार आणि के फाॅर कल्याणचं कनेक्शन...

कुमारच्या पौगंडावस्थेतील घटना कोणाच्या न कोणाच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने नक्की घडल्या असतील. हे पुस्तक वाचतांना नास्टाॅल्जिक होणं सहाजिक आहे.   👇

Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 (@suhas_writes) 's Twitter Profile Photo

धुळे जिल्ह्यातील एक तरुण जो दहावीत नापास होतो, दुसऱ्यांच्या शेतात, ऑफिस मध्ये, crain वर कामाला आणि नंतर,धुळ्यातील elite कॉलेजमध्ये, लखनौ मधील नामांकित संस्थेमध्ये इंग्रजी मध्ये MA करतो, पण तिथे फ्रेंच भाषेशी झालेल्या ओळखीमुळे फ्रेंच कडे ओढला जाऊन फ्रेंच भाषेचा होऊन बसतो.......

धुळे जिल्ह्यातील एक तरुण जो दहावीत नापास होतो, दुसऱ्यांच्या शेतात, ऑफिस मध्ये, crain वर कामाला आणि नंतर,धुळ्यातील elite कॉलेजमध्ये, लखनौ मधील नामांकित संस्थेमध्ये इंग्रजी मध्ये MA करतो, पण तिथे फ्रेंच भाषेशी झालेल्या ओळखीमुळे फ्रेंच कडे ओढला जाऊन फ्रेंच भाषेचा होऊन बसतो.......
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

मेड इन चायना लेखक - गिरीश कुबेर चीनचं वास्तव हे ऑर्वेलियन सत्य आहे. म्हणजे जे प्रत्यक्षात नाही, त्याचं गुणगान गायचं आणि जे काही आहे, त्याबाबत अवाक्षरही काढायचं नाही. आजचा चीन ही नियंत्रित-भांडवलशाही (कंट्रोल्ड कॅपिटॅलिझम) आहे; Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Girish Kuber

मेड इन चायना
लेखक - गिरीश कुबेर

चीनचं वास्तव हे ऑर्वेलियन सत्य आहे. म्हणजे जे प्रत्यक्षात नाही, त्याचं गुणगान गायचं आणि जे काही आहे, त्याबाबत अवाक्षरही काढायचं नाही. आजचा चीन ही नियंत्रित-भांडवलशाही (कंट्रोल्ड कॅपिटॅलिझम) आहे;
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Girish Kuber
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 (@suhas_writes) 's Twitter Profile Photo

बॅरिस्टरचं कार्ट डॉ. हिम्मतराव बावसकर जालना जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेड्यात जन्माला आलेल्या एका पोराला शिकवण्यासाठी त्याचा बाप धडपड करतो, त्याला मराठवाड्यात शिकवायचे नाही हा चंग बांधतो आणि दुधा आणि मग बुलडाणा शहरात घेवून जातो, प्रसंगी कुणाची चाकरी करण्यास मागेपुढे पाहत नाही.

बॅरिस्टरचं कार्ट
डॉ. हिम्मतराव बावसकर

जालना जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेड्यात जन्माला आलेल्या एका पोराला शिकवण्यासाठी त्याचा बाप धडपड करतो, त्याला मराठवाड्यात शिकवायचे नाही हा चंग बांधतो आणि दुधा आणि मग बुलडाणा शहरात घेवून जातो, प्रसंगी कुणाची चाकरी करण्यास मागेपुढे पाहत नाही.
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

मालगुडीचा नरभक्षक लेखक - आर के नारायण अनुवाद - सरोज देशपांडे मालगुडी गावातील एका सरळमार्गी व्यवसायीकाची काहीशी आडवळणाने जाणारी विनोदाची पेरणी करणारी उत्कंठावर्धक खिळवून ठेवणारी गोष्ट.  Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Rohan Prakashan

मालगुडीचा नरभक्षक
लेखक - आर के नारायण
अनुवाद - सरोज देशपांडे
मालगुडी गावातील एका सरळमार्गी व्यवसायीकाची काहीशी आडवळणाने जाणारी विनोदाची पेरणी करणारी उत्कंठावर्धक खिळवून ठेवणारी गोष्ट.

Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Rohan Prakashan
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

मना सर्जना लेखक - डॉ. अनिल गांधीं एकेकाळी डाॅक्टरांना देव मानलं जात असे. पुढे त्याचा देवमाणूस झाला. नंतर त्याही पुढे जाऊन अध:पतन होत होत माणूस या पायरीच्या खाली जात तो "अमानुष" झाला. सगळे असे आहेत असंही नाही. Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Mehta Publishing House

मना सर्जना
लेखक - डॉ. अनिल गांधीं

एकेकाळी डाॅक्टरांना देव मानलं जात असे. पुढे त्याचा देवमाणूस झाला.  नंतर त्याही पुढे जाऊन अध:पतन होत होत माणूस या पायरीच्या खाली जात तो "अमानुष" झाला. सगळे असे आहेत असंही नाही.

Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Mehta Publishing House
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - साक्षी लेखक - एस एल भैरप्पा अनुवाद - उमा कुलकर्णी खोटं बोलणं हा मानवाची मुलभूत वृत्ती असते. काही जण तर सराईतपणे अगदी खरं वाटावं असं खोटं बोलण्यात पटाईत असतात. हरिश्चंद्र किंवा रामासारखे सत्यवचनी अत्यंत विरळा. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Mehta Publishing House

पुस्तकाचे नाव - साक्षी
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी

खोटं बोलणं हा मानवाची मुलभूत वृत्ती असते. काही जण तर सराईतपणे अगदी खरं वाटावं असं खोटं बोलण्यात पटाईत असतात. हरिश्चंद्र किंवा रामासारखे सत्यवचनी अत्यंत विरळा. 👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Mehta Publishing House
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

वीरधवल लेखक - नाथमाधव रहस्यमय, गुढ, थरारक, अदभुतरम्य वाड्मयीन प्रकारात पहिला उल्लेख होतो तो शतकापूर्वी प्रकाशित झालेल्या नाथमाधव यांनी लिहिलेल्या वीरधवल या कादंबरीचा. १९१३ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा लोकप्रियता आजही तेवढ्याच उच्च स्तरावर आहे.👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

वीरधवल
लेखक - नाथमाधव
रहस्यमय, गुढ, थरारक, अदभुतरम्य वाड्मयीन प्रकारात पहिला उल्लेख होतो तो शतकापूर्वी प्रकाशित झालेल्या नाथमाधव यांनी लिहिलेल्या वीरधवल या कादंबरीचा. १९१३ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा लोकप्रियता आजही तेवढ्याच उच्च स्तरावर आहे.👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

एक मुठ्ठी आसमान लेखिका - शोभा बोंद्रे प्रकाशक - रोहन प्रकाशन लेखिकेची आणि झरीनाची भेट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झाली. लेखिकेची मुलगी शलाका आणि झरीनाची मुलगी सना हॉस्टेलमध्ये रुममेट होत्या. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Rohan Prakashan

एक मुठ्ठी आसमान
लेखिका - शोभा बोंद्रे
प्रकाशक - रोहन प्रकाशन

लेखिकेची आणि झरीनाची भेट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झाली. लेखिकेची मुलगी शलाका आणि झरीनाची मुलगी सना हॉस्टेलमध्ये रुममेट होत्या. 👇
Let's Read India  पुस्तकं आणि बरच काही 📖  Rohan Prakashan