
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE
@yavatmalpolice
Official account of Yavatmal Police.
यवतमाळ पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: 112/100
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
8976004111
8850200600
ID: 4677329832
http://www.yavatmalpolice.gov.in 30-12-2015 09:48:12
2,2K Tweet
7,7K Followers
71 Following

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा २०२५. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE


ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा २०२५. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE


पांढरकवडा येथून सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या दोन महिलांना अटक. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE


जनावरांची तस्करी उघड पांढरकवडा पोलिसांची कारवाई. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE



जिल्ह्यातील 3295 गुन्हेगार पोलीस दलाच्या रडारवर @dgpmaharashtra @cmomaharashtra_ HMO Maharashtra



यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE #Maharashtra #DevendraFadnavis #Yavatmal


आज रोजी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, यवतमाळ जिल्हा पोलीस दल, सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे आभार व धन्यवाद मानले आहे.CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra PMO India


माननीय मुख्यमंत्र्यांकडून ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाचे कौतुक. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @hmoindia IGP AMRAVATI RANGE


Yavatmal cops give 27L Rs. to CM Relief Fund for farmers.@dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE


हातामध्ये बळ, अंतरी समर्पणाचा भाव, या प्रयत्नातून बदलतो समाजाचा स्वभाव... घडवतो तो देश, जिथे प्रत्येक स्त्री ठाम उभी राहते सुरक्षित आणि सशक्त होऊन आपले जग जिंकते. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @hmoindia IGP AMRAVATI RANGE

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra PMO India IGP AMRAVATI RANGE


थोर स्वातंत्र्यसेनानी भारताचे दुसरे पंतप्रधान,भारतरत्न लाल बहादुर शास्त्रीयांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! @dgpmaharashtra @cmomaharashtra_ PMO India @hmoindia IGP AMRAVATI RANGE Maharashtra Cyber





