Harshad Wani | हर्षद वाणी (@waniharshad1) 's Twitter Profile
Harshad Wani | हर्षद वाणी

@waniharshad1

Indian | 🇮🇳

ID: 1369771278

calendar_today21-04-2013 15:10:06

1,1K Tweet

115 Followers

44 Following

Mrunalinee Wani (@mrunalinispeaks) 's Twitter Profile Photo

स्त्री म्हणजे या जगाची सृजनकर्ती! साऱ्या जगाला आपल्या उदरातून जन्म देऊन सांभाळ करणाऱ्या मातांना एखादा असा दिवस नसतोच, पण त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे आजचा जागतिक महिला दिन. जागतिक महिलादिनाच्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

स्त्री म्हणजे या जगाची सृजनकर्ती! साऱ्या जगाला आपल्या उदरातून जन्म देऊन सांभाळ करणाऱ्या मातांना एखादा असा दिवस नसतोच, पण त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे आजचा जागतिक महिला दिन.
जागतिक महिलादिनाच्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Mrunalinee Wani (@mrunalinispeaks) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. सौ. मृणालिनी मदन वाणी माहिलाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर

स्वराज्याचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. 

सौ. मृणालिनी मदन वाणी
माहिलाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पुणे शहर
Mrunalinee Wani (@mrunalinispeaks) 's Twitter Profile Photo

Lion hearted display by #LakshyaSen today in the #AllEnglandOpen. Lakshya may have lost but has won the hearts of billions of Indians. This is the start ! We can see him contributing to India’s gold reserves in the future. Lakshya Sen Badminton India

Lion hearted display by #LakshyaSen today in the #AllEnglandOpen.
Lakshya may have lost but has won the hearts of billions of Indians.
This is the start !
We can see him contributing to
India’s gold reserves in the future. 
<a href="/lakshya_sen/">Lakshya Sen</a> <a href="/BadmintonIndia/">Badminton India</a>
Mrunalinee Wani (@mrunalinispeaks) 's Twitter Profile Photo

Huge congratulations to #IndianBadminton team on a performance for the ages, winning the #ThomasCup for the 1st time beating 14 time champion, Indonesia. Nerves of steel and incredible mental fortitude shown by our boys. History for India, you have made us beam with pride. #CP

Huge congratulations to  #IndianBadminton team on a performance for the ages, winning the #ThomasCup for the 1st time beating 14 time champion, Indonesia. Nerves of steel and incredible mental fortitude shown by our boys. History for India, you have made us beam with pride.
#CP
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत,लोकराजाची कथा "शाहू छत्रपती". सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये. Shahu Chhatrapati शाहू छत्रपती Varrun Sukhraj

Google India (@googleindia) 's Twitter Profile Photo

75 years of asking questions. 75 years of finding solutions. 75 years of flying to new heights. 75 years of #IndiaKiUdaan. Take a moment to step back in time and celebrate some of India’s most game-changing moments over the past 75 years ❤️goo.gle/GACIndiaKiUdaan

Shashi Tharoor (@shashitharoor) 's Twitter Profile Photo

I present my 60 nominees. 12 states, all levels of leadership but all proud Congress workers. I thank them & the thousands of workers they represent for the faith they have placed in me. Thanks, my Parliamentrary colleagues, for yr unwavering support. #ThinkTharoorThinkTomorrow

I present my 60 nominees. 12 states, all levels of leadership but all proud <a href="/INCIndia/">Congress</a> workers. I thank them &amp; the thousands of workers they represent for the faith they have placed in me. Thanks, my Parliamentrary colleagues, for yr unwavering support. 
#ThinkTharoorThinkTomorrow
Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

गांधी विध्वंस का नही, निर्माण का नाम है !! आज समज नाही आता है पर एक दिन समज मे आयेगा जरूर. - Nitin Thakur 🙌 #GandhiJayanti

Jairam Ramesh (@jairam_ramesh) 's Twitter Profile Photo

Today is the 38th death anniversary of a man whose biography I wish to write some day. Y.B. Chavan is a fascinating figure who has not got his full due. He was Defence, Home, Finance & External Affairs Minister, apart from being a CM—an unparalleled achievement. 1/2

Today is the 38th death anniversary of a man whose biography I wish to write some day. Y.B. Chavan is a fascinating figure who has not got his full due. He was  Defence, Home, Finance &amp; External Affairs Minister, apart from being a CM—an unparalleled achievement. 1/2
Vidya Chavan (@vidyaspeaks) 's Twitter Profile Photo

वारकरी, पांडुरंगाच्या भक्तीत लिन, "दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी...! विठ्ठल विठ्ठल जय हरी...! विठ्ठल विठ्ठल जय हरी...!" सदा विठ्ठलाच्या भक्तीत लिन झालेले ते वारकरी...!

Vidya Chavan (@vidyaspeaks) 's Twitter Profile Photo

पण सध्या पांढरी टोपी, पांढरे वस्त्र परिधान करून स्वतःला वारकरी म्हणून "भाजपाचा ढोंगी हिंदुत्वाचा" प्रचार, प्रसार करून एका चाणाक्ष भटक्या विमुक्त समाजातील स्त्रीला सडेतोड उत्तर देत, बहुजनांची शिक्षित मध्यमवर्गाची वाहवाह मिळवते व आमचं पितळ उघड पाडते...! हिला वेळीच ठेचल पाहिजे...!

Vidya Chavan (@vidyaspeaks) 's Twitter Profile Photo

"बदनाम करा", "अपप्रचार करा" यांच्यातील अहंकार मनुस्मृति जागी झाली व हे पुन्हा एकदा पिसाळले...! कधी काडीचा संबंध न उरलेल्या नवरोबाला आणतात...! कधी हिने हिंदू धर्माचा अपमान केला म्हणतात...! आमच्या सारख्या खऱ्या हिंदूंना हा अपमान वाटत नाही...! हे तर प्रबोधन आहे...!

Vidya Chavan (@vidyaspeaks) 's Twitter Profile Photo

यापूर्वी डॉक्टर दाभोळकर, पानसरे यांनी "जादूटोणा" शिवाजी कोण होता...? संत परंपरेतील, संत तुकाराम यांनी भोळ्या भाबड्या देव भोळ्या लोकांची फसवणूक थांबवण्याच काम केल...! हा हिंदू धर्माचा अपमान नसून जनजागृती आहे हे लक्षात ठेवा...!

Prashant Dhumal (@prash_dhumal) 's Twitter Profile Photo

रविंद्र धंगेकर अतिशय सामान्य आणि कुल माणूस. वॉर्डातील प्रत्येक घराशी वैयक्तिक संपर्क, कायम वॉर्डात उपलब्ध असणे, लोकांच्यात उठबस, वॉर्डातील आणि वॉर्डाबाहेरील कुणीही मदत मागितली की स्वतः गाडीवर बसून त्याठिकाणी जाऊन ते काम मार्गी लावेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे ही जमेची बाजू.

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।